Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जादा बिल देणा-या अधिका-यांचे निलंबन

$
0
0
शाहू जन्मस्थळ विकासकामाच्या निविदेपेक्षा जादा बिल अदा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यासह वेळेत काम पूर्ण न केल्याबद्दल कंत्राटदाराकडून दररोज एक हजारप्रमाणे दंड वसूल करण्याचा निर्णय सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील संयुक्त बैठकीत झाला.

मांडरे जन्मशताब्दीचा सरकारला विसर

$
0
0
मराठी सिनेमाच्या आकाशातील पौर्णिमेचा चंद्र अशा विशेषणाने गौरविले गेलेले ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रकार चंद्रकांत मांडरे यांच्या जन्मशताब्दीची आज (१३ ऑगस्ट) सांगता होत आहे.

रंकाळ्यात कपडे, म्हशी धुणाऱ्यांवर फौजदारी

$
0
0
युध्दपातळीवर रंकाळा स्वच्छता मोहीम उघडणाऱ्या महापालिका प्रशासनाने कायद्याचा बडगा उगारण्याचा निर्धार केला आहे. रंकाळा तलावात कपडे, म्हशी, वाहने धुणाऱ्यांवर आणि निर्माल्य टाकणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

मनसैनिकांची मजुरांना मारहाण

$
0
0
कोल्हापुरात मनसे कार्यकर्त्यांनी बाहेरच्या राज्यातील कर्मचाऱ्यांविरोधात दंडुकेशाही करीत बांधकामावरील परप्रांतीय मजुरांना जबर मारहाण केली. हातात दांडके घेऊन मोटारसायकलवरून घोषणाबाजी करीत त्यांनी आपला मोर्चा गोकुळ शिरगाव एमआयडीसीकडे वळवला. तेथे बांधकामावर काम करणाऱ्या परप्रांतीय मजुरांना जबर मारहाण केली.

भूमी विभागाचे अधीक्षक निलंबित

$
0
0
सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी शहरातील अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र केली असून, गेल्या तीन दिवसांत २००हून अधिक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे.

विटा बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0
रोडरोमिओ, फाळकुटदादा, खासगी सावकार, वाळू माफीया आणि अवैध धंदेवाल्यांनी विटा शहरात उच्छाद मांडला असून, त्यांच्या दहशतीतून शहराला मुक्ती मिळावी, अशी मागणी करीत जनजागृती समितीने पुकारलेल्या विटा बंदला मंगळवारी उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.

‘कारखान्याबाबतचे गैरसमज दूर करू’

$
0
0
‘तासगाव साखर कारखाना सभासदांच्याच मालकीचा रहावा, हीच आपली भूमिका असल्याचे त्यांना माहीत असताना जेष्ठ नेते प्रा. एन. डी.पाटील यांनी आपल्याला का टिकेचे लक्ष केले, याच्या खोलात जाणार नाही.

शेतक-यांच्या पुनर्वसनासाठी आराखडा सादर करा

$
0
0
प्रकल्पग्रस्त शेतक-यांचे पुनर्वसन लवकर करण्यासाठी सातारा जिल्ह्यात एकूण किती जमीन उपलब्ध होते, त्याचबरोबर अन्य किती जमीन मिळवता येईल, याचा आराखडा सादर करावा, अशी सूचना पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी केली आहे.

त्यांना किंमत मोजावी लागेल

$
0
0
‘मनसेकडून चारा छावण्या सुरू ठेवण्याबाबत होत असलेल्या मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, केवळ प्रसिद्धीसाठी ही तोडफोड करण्यात आली.

कार्टून राख्यांची क्रेझ

$
0
0
एक आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या रक्षाबंधन सणासाठी शहरातील राख्यांची बाजारपेठ सज्ज झाली आहे.

भाविकांच्या सोयीसाठी जादा बसेस

$
0
0
श्रावण महिन्यात सण समारंभाची रेलचेल असते. सण समारंभाला जोडून धार्मिक पर्यटन करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे सादरीकरण

$
0
0
कचऱ्याची शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणाऱ्या घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचे सोमवारी महानगरपालिकेच्या राजर्षी सभागृहात सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणाच्यावेळी निम्मे नगरसेवक अनुपस्थित होते.

आरटीओचे ‘ए के ४७’

$
0
0
आरटीओ कार्यालयात काही स्टार अधिकाऱ्यांचा दबदबा आहे. काही मोटार वाहन निरीक्षकाची खुर्ची ही मलईसाठी हॉट स्पॉट ठरली आहे.

‘वाचवा... वाचवा, पश्चिम घाट वाचवा’

$
0
0
शिवाजी विद्यापीठात मंगळवारी पश्चिम घाट वाचविण्यासाठी तरूणाईचे अनेक हात एकवटले. पश्चिम घाटाची नैसर्गिक संपत्ती वाचविण्यासाठी सरकारवर दबाव टाकण्याचा संकल्प करण्यात आला.

भाईचारा

$
0
0
‘माशाअल्ला आप जानेके बाद घरमें सब आपकीही तारीफ कर रहे थे, घरवालोंको जैसेकी आप हमारेही घरके मेंबर हो ऐसा लगा, जैसे की आप उन्हे पहलेसे जानतेही हो...’ सुमेराचा ईदच्या दुसऱ्या दिवशी फोन.

चप्पल लाइनला खड्ड्यांचा त्रास

$
0
0
शिवाजी पुतळ्यानजीक असलेल्या चप्पल लाइनवर पडलेल्या खड्ड्यांचा त्रास सध्या नागरिकांना होत आहे.

आता क्वश्चन बँक!

$
0
0
परीक्षा पध्दती हायटेक करण्याबरोबरच प्रश्नपत्रिकेतील चुका टाळण्यासाठी शिवाजी विद्यापीठ ‘क्वश्चन बँक’ तयार करणार आहे.

गार्डियन एंजल

$
0
0
अनेकदा रस्त्यावर एखादा प्राणी किंवा पक्षी जखमी अवस्थतेत पडलेला दिसतो. पण त्यांना वाचवण्यासाठी सहसा कोणीच पुढे येत नाही.

उपनगरांच्या समस्या सोडविणार

$
0
0
उपनगरांचा विस्तार वाढत आहे. लोकवस्तीची भर पडत आहे. कोठे रस्ते नाहीत, कोठे पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना आंदोलने करावी लागतात.

अफवा, तणाव आणि तारांबळ!

$
0
0
सोमवारी सेंट्रिंग कामगाराकडून बलात्कार झालेल्या पीडित बालिकेचा मृत्यू झाल्याची अफवा मंगळवारी शहरात वाऱ्यासारखी पसल्याने शिवसेनेसह हिंदुत्ववादी संघटनांनी सीपीआर परिसरात निदर्शने करुन आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images