Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हौशी निवेदकाने केले आबांना डॉक्टर

$
0
0
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतर्फे शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांच्या स्मृतीदिनाचा कार्यक्रम संस्था सभागृहात झाला. समारंभाला संस्था कार्याध्यक्ष आणि राज्याचे गृहमंत्री आर.आर.पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

तालमींसाठी मिळेना जागा

$
0
0
आठ वर्षापासून राज्य नाट्यस्पर्धा व कोल्हापूर यांची अडलेली गाडी राज्य सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या सहकार्याने पुढे गेली खरी, पण नवा हुरूप घेवून सक्रिय झालेल्या हौशी रंगकर्मींना तालीम करण्यासाठी जागा देणारे हात आखडलेलेच आहेत.

मासे मोठ्ठं करून खाऊया

$
0
0
श्रावण महिना असल्याने मांसाहार करणाऱ्यांच्या संयमाची परीक्षा सुरु झाली आहे. बावड्यात एका ग्रुपचेच नाव मांसाहारप्रेमी असं आहे. कोंबडी, बकरी आदींसह रानडुकरांचे मटण वर्षभर चवीने खाण्याची या ग्रुपची खासियत.

खंडपीठासाठी १६ ऑगस्टला बंडखोर सेनेची निदर्शने

$
0
0
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूर येथे होण्यासाठी अनेक वर्षापासून आंदोलने सुरू आहेत. आंदोलनाला बंडखोर सेनेने पाठिंबा दिला आहे. खंडपीठाच्या मागणी संदर्भातील अहवाल देण्यासाठी उच्च न्यालयाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.

टेंबे रोडवर कानठळ्या बसल्या

$
0
0
गणेशोत्सवात डॉल्बी वापरण्यास बंदी असल्याची घोषणा पोलिस प्रशासनाने केली असली तरी टेंबे रोडवर मुक्तहस्ते डॉल्बीचा दणदणाट सुरू आहे.

गोडधोड पदार्थांची रेलचेल

$
0
0
मन मोहून टाकणारं निसर्ग सौंदर्य श्रावण महिण्यात अनुभवायला मन आतूर असतं. अल्हादायक वातावरण आणि हिंदू धर्मातील विविध सणांची मांदियाळी याच महिन्यात असते.

‘शाहू गव्हर्नमेंट’ला सव्वा कोटी नफा

$
0
0
शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या राजर्षी शाहू गव्हर्मेंट को-ऑप बँकेने इतिहासात प्रथमच १ कोटी ३८ लाख इतका निव्वळ नफा मिळवला आहे. तसेच सभासदांसाठी १० टक्के लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे.

उद्योजकांनी पर्यायी गुंतवणूक करावी

$
0
0
‘शेअर बाजारातील अनिश्चितता, सोन्या चांदीच्या दरात होणारी घट, वाढणारी महागाई, रुपयाचे घसरणारे दर आणि उद्योगातील मंदी यामुळे उद्योजकांना कुठे गुंतवणूक करावी असा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रोजेक्ट्स

$
0
0
‘नाही सर्...माझ्या वर्गातल्या कोणीच बाहेर कोणत्याही कंपनीत जाऊन प्रोजेक्ट केला नाही. आमच्या प्राध्यापकांनी दिलेले प्रोजेक्ट्स आम्ही केलेत...’ एक अत्यंत हुशार, बोलक्या डोळ्याची ती मुलगी सांगत होती.

एजंटांनो, प्रस्ताव स्वीकारा

$
0
0
आरटीओ कार्यालयात दररोज हजारो लोक आपली कामे घेऊन येत असतात. यातील बहुतेक लोक कार्यालयातील एजंटांमार्फतच आपली कामे करून घेत असतात. या एजंटांना अधिकृत म्हणून मान्यता नाही.

अग्ली ऑल द वे !

$
0
0
शहराच्या वाढत्या प्रदूषणातून ऐतिहासिक रंकाळा तलाव मुक्त होण्याची चिन्हे अत्यंत धूसर झाली आहेत. जलपर्णीपाठोपाठ आता ब्ल्यू ग्रीन अग्ली या वनस्पतीचा विळखा रंकाळा तलावाला पडला आहे.

‘बेस’ झाला पक्का!

$
0
0
कुस्ती आणि फुटबॉलची पंढरी असलेल्या कोल्हापुरात बेसबॉल हा नवा खेळा रुजला आहे. क्रिकेटशी साम्य असणाऱ्या या खेळाची क्रेझ शहरासह जिल्ह्यात चांगलीच वाढली आहे.

अखेर शेतीसाठी भंडारदराचे आवर्तन सुरू

$
0
0
नाशिक व नगर या जिल्ह्यांतील धरणांचे पाणी येत्या १५ ऑक्टोबरपर्यंत जायकवाडी धरणाला सोडण्यात येऊ नये, या सुप्रीम कोर्टाने बजावलेल्या स्थगिती आदेशामुळे राज्याचे जलसंपदा खाते ताळ्यावर आले आहे.

पर्यावरण संतुलनासाठी देवराई वाचवा

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्यातील देवराई नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. पर्यावरणाचा ऱ्हास रोखायचा असेल तर देवराईंचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

RTI साठी ‘आम आदमी’ची निदर्शने

$
0
0
माहिती अधिकार कायदा २००५ मध्ये बदल करू नये यासाठी आम आम पार्टीच्या कोल्हापूर शाखेच्यावतीने शिवाजी चौकात निदर्शने केली. यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

गणेश विसर्जनासाठी काहील

$
0
0
नदी व तलावातील पाणी प्रदूषण कमी करण्यासाठी घरगुती गणपती विसर्जन काहिलीत करा तसेच गणेश मूर्ती दान करण्याचे आवाहन दीपक पोलादे यांनी केले आहे.

आरटीओत दिवसाला ५० लाखांची मलई

$
0
0
कोल्हापूर, सांगली, सातारा, कराड विभागाचे कामकाज असलेल्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकली. या कारवाईत एक क्लार्क आणि एजंटला पकडले.

ड्रेनेज लाइनसाठी अडथळ्यांची शर्यत

$
0
0
ड्रेनेज लाइनच्या मार्गात आलेले कातळ सुरुंग लावून फोडण्याचा पर्याय आणि रंकाळ्याच्या पाणीपातळीच्याही खाली केल्या जात असलेल्या खुदाईमुळे रंकाळ्याचे झिरपणारे पाणी अशा कोंडीतून ड्रेनेज लाईन टाकण्याचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरु आहे.

बोटीची प्रतीक्षाच

$
0
0
रंकाळयातील प्रदूषण कमी करण्यासाठी ४६ लाख खर्चून तयार केलेली बोट येण्यास अजूनही पंधरा दिवस लागणार आहेत. दरम्यान कराराप्रमाणे वेळेत बोट न दिल्याबद्दल संबंधित ठेकेदाराला रोज दोन हजार रूपये दंड करण्यात येणार आहे.

शिवसेनेची ‌महापालिकेसमोर निदर्शने

$
0
0
प्रदुषणामुळे रंकाळा तलावातील हिरवा तवंगामुळे शिवाजी पेठेतील नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सोसावा लागत असल्याने व रंकाळा प्रदुषणाकडे दुर्लक्ष होत असल्याबद्दल शिवसेनेच्यावतीने रंकाळ्यातील हिरव्या पाण्याचा अभिषेक महानगरपालिकेच्या प्रवेशव्दाराजवळ घालण्यात आला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images