Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

$
0
0
विविध प्र्रलंबित मागण्यांसाठी नगरपरिषद कर्मचारी समन्वय समिती व महाराष्ट्र राज्य नगरपरिषद कर्मचारी संवर्ग संघटना यांच्यावतीने जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा दोन जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

$
0
0
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राजेंद्रनगर शहर कार्यालयाच्या वतीने शाहू जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर. पी. आय. चे शहर सरचिटणीस सुखदेव बुध्याळकर होते. सामाजिक कार्यकर्ते प्रकाश अंगारखे यांच्या हस्ते शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

पालेभाज्यांसह नारळ महागले

$
0
0
पावसाने ओढ दिल्याचा परिणाम आता सर्वच घटकांवर होऊ लागला आहे. लांबलेल्या पावसाचा परिणाम बाजारपेठेवर तातडीने दिसू लागला आहे. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होऊ लागली आहे.

२६ जुलैला रंगणार मिका सिंग लाइव्ह

$
0
0
शिक्षणापासून वंचित असलेल्या कोल्हापुरातील अनाथ, निराधार मुलांना आर्थिक मदत देण्यासाठी केबीएम एंटरटेनमेंटतर्फे ​बॉलीवूडमधील प्रख्यात गायक मिका सिंग यांची लाइव्ह कन्सर्ट आयोजित करण्यात आल्याची माहिती संस्थेचे पार्टनर सत्वशील माने यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ऋजुता यांच्याशी संवाद साधण्याची संधी

$
0
0
अभिनेत्री करीना कपूर हिची फिटनेस सल्लागार आणि ‘डोण्ट लूज युवर माइंड, लूज युवर वेट’ या पुस्तकाच्या लेखिका ऋजुता दिवेकर मंगळवारी (दि. १ जुलै) कोल्हापुरात येत आहेत. येथील ‘वर्डपॉवर’मध्ये रसिकांना त्यांच्याशी प्रत्यक्ष संवादाची संधी मिळणार आहे.

धोरणे पटल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश

$
0
0
‘भारतीय जनता पक्षाची धोरणे पटल्यामुळे भाजपमध्ये जाण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे आई माजी खासदार निवेदिता माने आणि बंधू जि. प. सदस्य धैर्यशील माने यांचा पाठिंबा नसतानाही भाजपप्रवेश निश्चित झाला आहे.

स्मॅक, गोशिमाचा हद्दवाढीस विरोध

$
0
0
कोल्हापूर महापालिकेच्या प्रस्तावित हद्दवाढीतून शिरोली औद्योगिक वसाहत आणि गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत यांचा समावेश केला जाऊ नये या मागणीचे निवेदन शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कोल्हापूर (स्मॅक) आणि गोकुळ शिरगाव मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्यावतीने (गोशिमा) गृह राज्यमंत्री सतेज पाटील आणि खासदार धनयंज महाडिक यांना देण्यात आले.

पानपट्टीधारकांचा दहा जुलैला मोर्चा

$
0
0
सुगंधी तंबाखू व सुगंधी सुपारीवरील बंदी उठवावी या मागणीसाठी राज्यभरातील पानपट्टी व्यावसायिकांनी दहा जुलै रोजी मुंबईतील आझाद मैदान येथे एक लाख व्यावसायिकांच्या सहभागाने मोर्चा काढण्याचा निर्धार मेळाव्यात केला.

होस्टेलमधून पर्स चोरणाऱ्या तरुणीस अटक

$
0
0
लेडीज हॉस्टेलमध्ये पर्स चोरल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी शीतल अरूण काशीद (वय २३, रा. बहिरेश्वरवाडी, ता. करवीर) या तरुणीला अटक केली.

‘संभाजीनगर’मध्ये चुरशीने ६६.३८ टक्के मतदान

$
0
0
जनसुराज्य-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीतर्फे एकच उमेदवार, लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे शिवसेना-भाजपा कार्यकर्त्यांचा दुणावलेला उत्साह आणि अपक्ष उमेदवारांनी थेट संपर्कावर दिलेला भर यामुळे संभाजीनगर प्रभागाच्या पोटनिवडणुकीत चुरशीने ६६.३८ टक्के मतदान झाले.

लाल दिव्याची गाडी दाखवायची आहे

$
0
0
नव्याने महापौर आणि नगराध्यक्षांच्या निवडी करू नयेत असे सरकारने आदेश दिले असले तरी महापौर बदलासाठी हालचाली सुरू आहेत. आघाडीच्या फॉर्म्युलानुसार महापौरपदाचा कालावधी निश्चित केल्याने राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची काही नावे च​र्चेत आहेत.

भवानी मंडप अतिक्रमणमुक्त करा

$
0
0
कोल्हापुरातील जुना राजवाड्याला ऐतिहा​सिक परंपरा आहे. शिल्पकलेचा उत्तम नमुना या ठिकाणी पहावयास मिळतो. परंतु अलीकडच्या काही वर्षात या ऐतिहासिक जुना राजवाड्याचे (भवानी मंडप) विद्रुपीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे.

आरक्षणात स्थानिकांचा समावेश करा

$
0
0
आरक्षण जाहीर करताना राज्य सरकारने ठराविक आडनावांचा यादीमध्ये समावेश केला आहे. मात्र आरक्षणाचा लाभ सर्वसामान्य मुस्लिमांना होण्यासाठी पाच टक्के आरक्षणाच्या यादीत राज्यातील स्थानिक मुस्लिमांच्या नावांचा समावेश करावा, अशी मागणी दि मोहामेडन एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गणी आजरेकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

पोलिस ठाण्यात भंगार मार्केट

$
0
0
गुन्ह्यात जप्त केलेली वाहने पोलिस ठाण्याच्या आवारात गंजून पडत आहेत. गंजलेली वाहने, गुन्ह्यात जप्त केलेल्या मालांमुळे पोलिस ठाण्याच्या आवाराला भंगार मार्केट स्वरूप झाले आहे.

वेस्ट सॅण्डपासून बेस्ट ब्रिक्स

$
0
0
फाउंड्री उद्योगातून बाहेर पडणाऱ्या टाकाऊ वाळूपासून दर्जेदार विटा तयार करण्याचे काम कोल्हापुरातील दोघा तरुणांनी केले आहे. शहरातील एका बांधकामासाठी या विटांचा वापरही करण्यात आला आहे.

कॉलेजसाठी जुनेच धोरण राबवा

$
0
0
सीनिअर कॉलेजमध्ये गेल्यावर्षीप्रमाणेच प्रवेशाचे धोरण राबवावे, विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी मंजूर क्षमतेपेक्षा जादा प्रवेश द्यावेत. प्रवेशाचा प्रश्न निकालात काढावा, अशी मागणी संस्थाचालक आणि प्राचार्यांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्याकडे निवेदनाने केली.

जनतेकडून भाजपला पसंती

$
0
0
‘मतदारांनी शेवटचा पर्याय म्हणून भारतीय जनता पक्षाला पसंती दिली. सोशल मिडीया, विकासाच्या कल्पना मतदारांच्या समोर सातत्याने मांडल्या. या कल्पना युवा पिढीला भावल्या आणि एक स्थिर पर्याय म्हणून भाजपला पसंती दिली.

आर्द्रा तर वाचवणार का?

$
0
0
मृग नक्षत्र कोरडे गेलेच. आता आर्दा नक्षत्राची वाटचालही त्याच दिशेने सुरू आहे. अशा परिस्थितीत जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या पावसाची सरासरी पाहता गतवर्षाच्या तुलनेत अगदीच तुरळक आहे. गतवर्षी आतापर्यंत झालेल्या पावसापैकी यंदा केवळ २५ टक्यापर्यंतच पाऊस झाला आहे.

चंद्रभागा अस्वच्छ, दयनीय

$
0
0
आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक पंढरीची वाट चालत असतानाच या भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या चंद्रभागा नदीची अवस्था मात्र दयनीय झाली आहे. विठुरायाच्या ओढीने पंढरपुरात दाखल होऊ लागलेल्या भाविकांना कोरड्या पात्रात घाणीचे ढीग, दुर्गंधी यांचा सामना करत नदीस्नानाचे समाधान मानावे लागत आहे.

'विठ्ठलपूजेचा वाद निरर्थक'

$
0
0
विठ्ठलाच्या पूजेच्या वेळी म्हणल्या जाणा-या पुरुषसुक्तामध्ये जातीव्यवस्थेबाबत कोणतेही चुकीचे मंत्र नाहीत. या मंत्रांचा चुकीचा अर्थ लावत वाद निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा खुलासा भागवताचार्य वा. ना उत्पात यांनी केला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>