Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मुद्द्यांवरून रंगणारी निवडणूक

$
0
0
लोकसभा, विधानसभा किंवा अगदी स्थानिक पातळीवरील निवडणूक असो, प्रत्येक निवडणुकीचे काही वैशिष्ट्य असते. या निवडणुकीच्या माध्यमातून काही चांगल्या गोष्टी घडतात, तर काही वाईटही. मात्र, लोकांच्या लक्षात राहणाऱ्या गोष्टींमुळे ती निवडणूक कायम चर्चेत राहते.

राजकीय जाहिरातींवर मिडिया सेंटरचा वॉच

$
0
0
प्रिंट मिडिया व इलेक्ट्रॉनिक मिडियावरील राजकीय जाहिरातींवर मिडिया व संपर्क व्यवस्थापन कक्षात २४ तास वॉच ठेवण्यात येत आहे. तीन शिफ्टमध्ये त्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे.

मनपाचा रोजच ‘अर्थ अवर’

$
0
0
महापालिकेने स्ट्रीट लाइटच्या दुरुस्ती, देखभालीचे खासगीकरण केल्यानंतर केवळ तीनच महिन्यात शहरातील स्ट्रीट लाइट बंद असल्याच्या तक्रारींचा ढिग विभागीय कार्यालयांकडे वाढत आहे. महापालिकेने वारंवार सूचना करुनही ठेकेदाराने दुरुस्ती न केल्याने सध्या शहरात दररोजच ‘अर्थ अवर’ सुरु आहे.

एक तास शहर अंधारात

$
0
0
पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेला असमतोल काही अंशी कमी करण्यासाठी शनिवारी (२९ मार्च) सायंकाळी शहरातील एक तास लाइट बंद ठेवून ‘अर्थ अवर २०१४’ उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पर्यटन, कृषी, क्रीडा सुविधेसाठी प्रयत्न करा

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्वतंत्र जाहीरनामे असतील. मात्र, कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांचा स्वतंत्र जाहीरनामा असेल यासाठी महाडिक यांनी जिल्ह्यातील लोकांची मते जाणून घेतली.

कार्यकर्ते आघाडी धर्माला जागतील

$
0
0
‘गल्लीतील वाद दिल्लीच्या निवडणुकीत काढणे योग्य नाही. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीत झालेले आरोप माझ्यावर होते. ते मी विसरलो आहे. आता त्याची उजळणी न करता आघाडी धर्माला जागण्याचे आदेश आपण कार्यकर्त्यांना दिले आहेत.

साहेब, तुमच्यासाठी काय पण !

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता चांगलीच रंगत आली आहे. गावागावात प्रचारयात्रा, सभा, मेळावे, भेटीगाठी, हळदीकुंकू यामुळे चांगली वातावरण निर्मिती झाली आहे. या काळातच हमखास येणाऱ्या नेत्यांसाठी ‘साहेब, तुमच्यासाठी काय पण’, म्हणत गावोगावचे तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते रिचार्ज झाले आहेत.

पुढील सुनावणीपर्यंत कारवाई थांबवा

$
0
0
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कायद्यातील तरतुदींच्याविरोधात जाऊन कोणतीही कारवाई करु नये असा आदेश दिवाणी न्यायालयाने दिला आहे. पुढील सुनावणीपर्यंत हा तूर्त मनाईचा आदेश देण्यात आला असल्याचे ‘व्यापारी मित्र’ चे विजय ​मंत्री, अजित कोठारी यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे.

टोलवसुली करायची असेल तर

$
0
0
हायकोर्टाने दिलेल्या आदेशानुसार रस्ते प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठीचे पत्र नुकतेच महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आयआरबीला दिले आहे. त्यामुळे आयआरबीला जर टोल वसुली करायची असल्यास कराराप्रमाणे ९५ टक्के काम पूर्ण करावे लागणार आहे.

एकाच दिवशी दोन चुका

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गोंधळाचा फटका शुक्रवारी तिन्ही जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना बसला. विषय एक आणि पेपर दुसऱ्याच विषयाचा असा प्रकार दुसऱ्यांदा घडला.

साताऱ्यात चौरंगी लढत

$
0
0
लोकसभा निवडणुकीचे धुमशान सुरू झाले असून, प्रचाराच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. उमेदवारी अर्ज छाननीमध्ये आतापर्यंत एक अर्ज बाद झाला आहे. दरम्यान, एका उमेदवाराने अर्ज मागे घेतल्याने सातारा लोकसभा मतदारसंघात सध्या २४ उमेदवार रिंगणात आहेत.

मेटे राजकीय महत्वाकांक्षेने गेले!

$
0
0
शिवसंग्राम संघटनेचे नेते आमदार विनायक मेटे यांच्या महायुतीमध्ये सहभागी होण्याने राष्ट्रवादी काँग्रेसला काहीही फरक पडत नसून मेटे हे राजकीय महत्वाकांक्षेसाठी महायुतीत गेला आहे, असा टोला आर. आर. पाटील यांनी आज पंढरपूर येथे मटाशी बोलताना लगावला.

विरोधकांकडून बदनामीचा कट

$
0
0
रेल्वे, पंचगंगा प्रदूषण, महालक्ष्मी मंदिर परिसर, ‌विमानतळ विकास, आयटी पार्क आदींसह कोल्हापूरचा सर्वकष विकासासाठी मी वचनबध्द असल्याचे प्रतिपादन शिवसेनेचे उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी येथे केले.

बाजार समितीचे नियंत्रण हवे

$
0
0
प्रक्रिया केलेल्या शेतमालावरील नियमन रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. नियमन रद्दच्या यादीमध्ये गुळाचाही समावेश आहे. मात्र शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने बाजार समितीचे नियंत्रण आवश्यक असल्याचे मत जिल्हा गूळ उत्पादकांच्या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

१७ लाख २२ हजार मतदार

$
0
0
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी प्रशासनाकडून निश्चित करण्यात आली. कोल्हापूर मतदारसंघात एकूण १७ लाख २२ हजार ८६३ मतदार आहेत.

‘अर्थ अवर’ अवतरला

$
0
0
पृथ्वीच्या वाढत्या तापमानामुळे निर्माण झालेला असमतोल काही अंशी कमी करण्यासाठी शनिवारी (ता.२९) रात्री साडेआठ ते साडेनऊ या कालावधीत ‘अर्थ अवर’ पाळण्यात आला.

हेच काँग्रेसचे स्टार प्रचारक?

$
0
0
केंद्रातील काँग्रेस आघाडी सरकारने गेल्या १० वर्षांत केलेली कामे लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपले स्टार प्रचारक नेमले आहेत. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यामध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेसने ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

गुढीपाडव्याची पूर्वसंध्या गजबजली

$
0
0
पूजेच्या साहित्यापासून ते नवीन कपड्यांच्या खरेदीपर्यंत आणि गृहोपयोगी वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या खरेदीसाठी पाडव्याचा मुहूर्त साधणाऱ्यांनी बाजारात नवीन काय आले, याचा कानोसा घेण्यासाठी बाजारपेठेत रविवारी सायंकाळीच गर्दी केली होती.

हायटेक प्रचार, स्टार प्रचारक

$
0
0
निवडणुकीतून माघारीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर लोकसभेच्या कोल्हापूर आणि हातकणंगले मतदारसंघात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. कोपरा सभा ते जाहीर सभांचे नियोजन केले जात आहे.

आरक्षणाला विरोध करणाऱ्या उमेदवारांविरोधात मतदान करा

$
0
0
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर विरोधी भूमिका घेणाऱ्या उमेदवारांविरोधात मतदान करण्याचे किंवा ‘नोटा’ अधिकार वापरण्याचे आवाहन मराठा संघटनेचे बाळ घाटगे यांनी केले. बुधवार पेठ येथील कल्याणी हॉल येथे आयोजित मराठा संघटनांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images