Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

तोडफोडीशिवाय शेट्टींनी काय केले?

$
0
0
साखर कारखानदारी आणि सहकार हा ग्रामीण विकासाचा कणा आहे. ऊस उत्पादक, दूध उत्पादक यांच्यापासून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे माध्यम म्हणून सहकार चळवळीकडे आम्ही पाहतो.

अध्यक्षपदावर सतेज पाटील गटाचा दावा

$
0
0
जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यामुळे आता अध्यक्षपदी कोण असणार आणि कोणाच्या वाट्याला कोणते पद जाणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे. सध्या फक्त जिल्हा परिषद अध्यक्षांचा राजीनामा झाल्यामुळे त्या पदासाठीच निवडणूक होईल.

अर्ज आणि विनंतीही!

$
0
0
सांगलीतील भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी शक्तिप्रदर्शन करीत गुरुवारी उमेदवार अर्ज दाखल केला. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस गोपीनाथ मुंडे यांच्यासह महायुतीचे नेते यावेळी उपस्थित होते. या वेळी मुंडे यांनी आमदार संभाजी पवार यांना नाराजी सोडण्याची विनंती केली.

संजयकाकांना साथीदारांचाच ‘दुष्काळ’

$
0
0
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी ज्यांच्यावर विश्वासावर निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली त्या दुष्काळी फोरममध्ये फूट पडल्याचे बुधवारी स्पष्ट झाले.

विधानसभेसाठी प्रॅ‌क्टिस मॅच

$
0
0
पक्षनिर्णयाशी कधीही फारकत घेतली नाही. दगाफटका, विश्वासघात नाही की पाठीत वार करण्याचा प्रयत्नही नाही. या सरळमार्गाने चालल्याने नुकसान झाले, अशी खंत माजी आमदार मालोजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केली.

शेट्टी कचाट्यातून सुटणार नाहीत

$
0
0
कल्लाप्पाण्णा आवाडे यांची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आहे. खासदार राजू शेट्टी सातत्याने राष्ट्रवादीचे नेते कृषीमंत्री शरद पवार यांच्यावर टीका करत असतात.

आबा, बाबा, दादांना हद्दपार करा

$
0
0
‘आघाडीच्या नेत्यांनी महायुतीचा धसका घेतला आहे. त्यामुळे दोन मंत्र्यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली तर पक्षाच्या नेत्यांनी मतदारसंघच सोडून दिला. आता आघाडीच्या आबा, बाबा आणि दादांना हद्दपार करण्याची जबाबदारी मतदारांवर आहे.

माडवळेत हत्तीचा धुमाकूळ

$
0
0
माडवळे (ता. चंदगड) येथे कर्नाटकातून आलेल्या हत्तींनी बुधवारी रात्री धुमाकूळ घालत केळीच्या बागा आणि उसाच्या फडांचे प्रचंड नुकसान केले. गावातील सदानंद जानबा गावडे यांचे दोन गुठ्यांतील ऊस, वैजू सदानंद पास्टे यांची केळीच्या झाडे व जोतिबा बाळू आसगावकर यांची गवताची गंजी विस्कटून टाकली.

पालिकेचा ‘स्लो’ ट्रीटमेंट प्लँट

$
0
0
शहरातून होत असलेले पंचगंगा नदी प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने सुरू असलेल्या एसटीपी प्रकल्पाचे काम पाचवी मुदतवाढीनंतरही संथच सुरू आहे. पाचवी मुदतवाढ घेताना मार्चअखेरपर्यंत ४८ एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाईल असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत होते.

जल्लोषाचा अतिरेक, चुका टाळायला हव्यात!

$
0
0
परवाच आजारपणातून उठलास. परीक्षा तोंडावर आली आहे. किमान यावर्षी तरी पाण्यात खेळू नको, असे बजावूनसुद्धा दुपारी तीनपर्यंत हा मुलगा पाण्यातच होता. आता तापाने फणफणला आहे. परीक्षेपेक्षा रंगपंचमी जास्त महत्त्वाची, आता लहान आहे का हा?

निःस्वार्थी सेवाव्रती

$
0
0
कोल्हापुरातील ख्यातकीर्त वकील, श्री आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन अॅड. के. ए. कापसे यांची ५० वर्षांची प्रदीर्घ वाटचाल आणि त्यांनी दिलेल्या सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक योगदानाबद्दल आज (२२ मार्च) त्यांचा कृतज्ञता सोहळा होत आहे. त्यानिमित्त...

‘शुभमंगल’कडे पाठच

$
0
0
गारपिटीमुळे झालेल्या शेतपिकाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असतानाच,यापूर्वी झालेल्या बहुतांश शेतकऱ्यांच्या आत्महत्या या शेतीच्या कर्जाबरोबरच मुलींच्या शिक्षण अथवा लग्नासाठीच्या कर्जामुळे होतात, असा निष्कर्ष शासनाने काढला.

‘मे आय कम इन सर’

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे सातारा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, माजी आमदार मदनदादा भोसले यांची कारखाना कार्यस्थळावर भेट घेतली.

अर्ज भरण्यास झाला दीड मिनिटे उशीर

$
0
0
शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी ते अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे गेले.

महाराष्ट्र-गोवा सीमेवर ३६ चौक्या

$
0
0
आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात चालणाऱ्या अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी महाराष्ट्र आणि गोवा राज्यांच्या सीमेवर ३६ पोलिस चौक्या उभारण्यात आल्या आहेत.

आघाडी पाळण्यावरून राष्ट्रवादीत खदखद

$
0
0
काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडी धर्म पाळण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खदखद असल्याचे शुक्रवारी झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीत समोर आले. काहींनी ‘आघाडी धर्माचे भविष्यातील चित्र काय असणार?,’ असा सवाल करीत पक्षाकडे याचा खुलासा मागितला.

कृतिशील आणि रचनात्मक नेतृत्व

$
0
0
क्रांतिवीर नागनाथअण्‍णा नायकवडी म्हणजे महात्मा जोतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचे कृतिशील वारसदार. महाराष्ट्रातील विकासाभिमुख चळवळीला त्यांनी नेहमीच तन-मन-धनाने पाठिंबा दिला.

शेट्टींमुळे शेतकऱ्यांचा बुद्धिभेद

$
0
0
शेतकऱ्यांच्यासाठी आपण मोठ काम करणार आहोत असा आभास राजू शेट्टी निर्माण करत आहे. त्यांची वैचारीक उंची फारच कमी आहे. मागील वेळी शेतकऱ्यांचा बुध्दीभेद करण्यात त्यांना थोडस यश आले होते.

‘आप’चे प्राधान्य ‘पॅचअप’ला

$
0
0
आम आदमी पक्षाने भ्रष्टाचारमुक्तीचा जाहीरनामा ठेवला आहे. राष्ट्रीय आणि स्थानिक समस्यांचे दोन स्वतंत्र जाहीरनामे पक्ष जाहीर करणार आहे. आपसातील मतभेद बाजूला ठेवून कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचा प्रयत्न पक्षाने सुरु केला आहे.

सक्षम उमेदवारालाच मतदान

$
0
0
सक्षम उमेदवारालाच मतदान करण्याची मानसिकता पश्चिम महाराष्ट्रातील ८१ टक्के मतदारांची असल्याचे एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्न्मेंटच्या विद्यार्थ्यांनी केलेल्या सॅम्पल सर्व्हेतून निदर्शनास आली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images