Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पाण्याचा ठणठणाट

$
0
0
कसबा बावडा जलशुद्धीकरण केंद्राचे नूतनीकरण व दुरुस्तीच्या कामामुळे सोमवारी ई वॉर्डमधील पाणीपुरवठा बंद राहिला. त्याचबरोबर संभाजीनगर मुख्य रस्त्यावरील जलवाहिनीला पुन्हा गळती लागल्याने पहाटे मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून गेले.

महादेव जानकर यांना विधानपरिषदेचे गाजर

$
0
0
महायुतीत सहभागी होण्यास तयार असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेस माढा लोकसभेचा मार्ग मोकळा करण्यासाठी भाजपाने राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना विधान परिषदेचे गाजर दाखवले आहे.

लोकसभेपूर्वीच रंगणार निवडणुकीचा सामना

$
0
0
अकोला जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत यंदा गेल्या दहा वर्षातील सत्ताबदल घडवून आणण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे.

केएमटी कर्मचा-यांना पगाराची चिंता

$
0
0
तिकिट दरवाढीने घट होत चाललेल्या केएमटीच्या उत्पन्नामुळे जवळपास निम्म्या कर्मचाऱ्यांचा पगार दरमहिन्याला लांबत चालला आहे. ४०० कर्मचाऱ्यांचा नोव्हेंबरचा पगार अजूनही झालेला नाही.

लोककला, वाद्यांचे होणार संवर्धन

$
0
0
लुप्त होत चाललेल्या राज्यातील विविध लोककला आणि लोकवाद्यांचे संवंर्धन व्हावे यासाठी महाराष्ट्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने प्रकल्प हाती घेण्यात आला असून अशा लोककला आणि लोकवाद्यांचे संवंर्धन कसे करता येईल यासाठी प्रस्ताव मागवण्यात आले आहेत.

शाहूंचे आंतरराष्ट्रीय स्मारक रखडणार

$
0
0
राज्य सरकारच्यावतीने छत्रपती शाहू मिलच्या जागेत उभारण्यात येणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक वर्षभर रखडणार आहे.

पुईखडी टोल नाका उद्ध्वस्त

$
0
0
टोल देण्यास नकार देणाऱ्या टेम्पोचालकाला ‘आयआरबी’च्या कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केल्यानंतर पुईखडी, वाशी व कांडगावच्या ग्रामस्थांनी सोमवारी सायंकाळी साडेसहा वाजता पुईखडी नाका उद् ध्वस्त केला.

उसाला ३००० दर दृष्टिपथात

$
0
0
‘उसाला प्रतिटन तीन हजार रुपये दर मिळण्याच्या मागणीला अनुकूल पार्श्वभूमी तयार झाली आहे. या बाबत मंगळवारी पंतप्रधानांबरोबर होणाऱ्या बैठकीला मीही जाणार आहे.

...आणि जयंत पाटील वाचले

$
0
0
इस्लामपूरहून मुंबईला जात असताना महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांचे हेलिकॉप्टर भरकटले. पायलटने सावधगिरी बाळगत हेलिकॉप्टर साता-याच्या पोलीस मैदानात उतरवले.

पेन्शनरांच्या मागण्यांसाठी आंदोलन

$
0
0
पेन्शनधारकांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी मिरज रेल्वेस्थानकावर पेन्शनर्सनी रेल्वे रोको आंदोलन केले. बंगळूर अजमेर रेल्वे रोखून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

धन्वंतरी गौरव पुरस्काराचे वितरण

$
0
0
धन्वंतरी सेवक सहकारी पतसंस्थेचा धन्वंतरी गौरव पुरस्कार वितरण सोहळा नुकताच शाहू स्मारक भवन येथे झाला. याकार्यक्रमात सभासद विमल, घुसरकर, दत्तात्रय साळोखे, नंदकुमार कोळी, हेमंत मोरे यांच्यासह सभासदांच्या उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पाल्यांचा सत्कार करण्यात आला.

जादूटोणाविरोधी कायदा हिवाळी अधिवेशनात मंजूर करा

$
0
0
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात पहिल्याचदिवशी जादूटोणाविरोधी कायद्याचे विधेयक मंजूर करावे अशी मागणी प्रा. संजय बनसोडे यांनी केली. पहिल्याच दिवशी विधेयक मंजूर करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी न पाळण्यास विधानभवनासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी केला.

यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन

$
0
0
येथील श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्था व श्री शहाजी छत्रपती कॉलेज यांच्यावतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीदिनानिमित्त प्रतिमापूजन करून अभिवादन केले.

गृहमंत्र्यांच्या तालुक्यात गाढवांची तस्करी

$
0
0
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या तालुक्यात आता गाढवांचीही तस्करी होत असल्याचे उजेडात आले आहे. तासगाव तालुक्यातील येळावी आणि निमणीमधील तीन लाख रुपये किमतीची ३० गाढवे चोरीला गेल्याची फिर्याद रविवारी तासगाव पोलिसांत दाखल झाली आहे.

मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत

$
0
0
मागील दोन दिवस ढगाळ वातावरणाचा अनुभव घेणाऱ्या सातारकरांनी मंगळवारी मुसळधार पावसाचा अनुभव घेतला. मंगळवारी सकाळपासूनच काळ्या ढगांची दाटी झाली होती. त्यामुळेच गेले दोन दिवस थंडी कमी झाली होती.

खासदारांनी घेतले नगरसेवकांना फैलावर

$
0
0
‘निवडणुकीत एलबीटीबाबत व्यापा-यांना दिलासा देतो, असे जाहीरनाम्याद्वारे आश्वासन दिले होते, त्याबाबत नगरसेकांनी कोणती पावले उचलली? महापालिका तुम्हाला चालवायची आहे.

नेपथ्य उभारण्याची लढाई

$
0
0
रात्री आठला वाजता तिसरी घंटा वाजल्यानंतर खरे तर रंगमंचावरच्या संवादातून नाटक उलगडणार असते हे एकदम मान्य. पण, त्याआधी पाच तास हौशी रंगकर्मी मंचावरच्या अबोल तरीही अभिव्यक्तीच्या मूक गोष्टी बोलक्या करण्यासाठी धडपडत असते.

दोन मुलींचे अपहरण

$
0
0
पंढरपूर परिसरातील नवरंगे बालकाश्रमातून सोमवारी नऊ आणि बारा वर्षांच्या दोन मुलींचे अपहरण करण्यात आले आहे. त्यांच्या तपासासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत.

सातारा पालिका सभेत ‘रिलायन्स’वरून गदारोळ

$
0
0
शहरात ‘४ जी’ची केबल टाकण्यासाठी रिलायन्स कंपनीला ३२ किलोमीटरची परवानगी देण्यावरून नगरविकास आघाडीच्या सदस्यांनी गदारोळ घातला. त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना टार्गेट केले. परंतु, मुख्याधिकाऱ्यांनी सदस्यांवरच बाजी उलटवली.

कोयना-चांदोलीत प्राणीगणना

$
0
0
कोयना-चांदोली अभयारण्यात २३ जानेवारी २०१४ पासून वन्यप्राणी गणना मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर वन्यजीव विभागाच्या अधिकृत सूत्रांनी दिली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images