Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

महापा​लिकेचा मालकांना इशारा

$
0
0
शहरात रस्त्यावर सोडल्या जाणाऱ्या गाई, शेळ्या, म्हशी, गाढव, डुक्करसारख्या पाळीव जनावरांनी शहरवासियांच्या नाकात दम आणला आहे. अचानक कुठून तरी गाय रस्त्यात आडवी येते, तर कुठून तरी शेळी पळत येते. यामुळे वाहनधारकांची त्रेधातिरपीट उडतेच, शिवाय वाहतुकही खोळंबते.

प्रसाद सुर्वेंविरोधात फौजदारी

$
0
0
एका विशेष कामासाठी कोणत्याही नोंदीशिवाय स्वतःजवळ ठेवलेले साडेसात लाख रूपये आणि ‘मानाचा मुजरा’ या कार्यक्रमासाठी अ.भा.चित्रपट महामंडळाच्या मुदतठेव पावत्या मोडून खर्च केलेले १३ लाख रूपये असे २० लाख रूपये वर्षभराच्या कालावधीनंतरही न भरणाऱ्या महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांना महामंडळाकडून फौजदारी दाखल करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

कोट्यवधींच्या रस्त्यांना ‘ब्रेक’

$
0
0
खडी, डांबर व डबरच्या किंमती वाढल्याने डीएसआर (डिवीजनल शेड्युल्ड ऑफ रेट) वाढवून मिळावा या मागणीसाठी साडेचार महिन्यांपासून रस्ते ठेकेदारांचे आंदोलन सुरु आहे.

धमक्या आणि शिवराळपणाचा बट्टा

$
0
0
तोंडात कायम शिवराळ भाषा, काम न केल्यास पाहून घेण्याची धमकी, कायदा बाजूला सारून काम करुन देण्याचा वाढता दबाव आणि बोलावणे धाडल्यास हातातील काम टाकून येण्याचा काही नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा आग्रह यामुळे महापालिकेतील अधिकाऱ्यांसह कर्मचारी सतत तणाव व भितीच्या वातावरणातच असतात.

इतिहासाचे नायकत्व स्त्रियांना द्या

$
0
0
‘पंचायतराज व्यवस्थेमुळे स्त्र‌िया राजकारणात मोठ्या प्रमाणात आल्या. पतीच्या सूचनेनुसार सुरवातीला काम करणाऱ्या स्त्र‌िया आता राजकारणातही हक्काने संघर्ष करत आहेत.

मेहतांची सीबीआय चौकशी करा

$
0
0
गेल्या आठ वर्षांपासून महानिर्मिती व महावितरणमध्ये सर्व प्रकारच्या भ्रष्टाचारास व दरवाढीस संरक्षण देणाऱ्या, राज्याचे नुकसान व मंत्री मंडळाची दिशाभूल करणाऱ्या अजय मेहता यांची हकालपट्टी करून सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी वीज तज्ज्ञ व राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

नादुरुस्त कारचे रस्त्यांवर पार्किंग

$
0
0
शहरातील रहदारी व गल्लीबोळातील रस्त्यांवर बंद पडलेल्या कारचा वाहतुकीस अडथळा होत आहे. या वाहनांच्यावर कारवाई करण्यास महापालिका व शहर वाहतूक शाखेकडून दुर्लक्ष होत आहे.

‘भारतीय’ हीच ओळख ठळक करा

$
0
0
समाजाचे ध्रुवीकरण होत आहे. अशा परिस्थितीत सामाजिक समावेशन व विकास करण्यासाठी हिंदू किंवा मुसलमान अशी धार्मिक ओळख न ठेवता भारतीय ही ओळख ठळक करणे आवश्यक आहे.

पुस्तकांचा पत्ताच नाही

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्रातंर्गत पदव्युत्तर शिक्षणासाठी (प्रथम वर्ष) नोंदणी केलेल्या विशेषता सामाजिकशास्त्र शाखेच्या विद्यार्थ्याना स्वयंअध्ययन साहित्याचा (सिम) अभ्यास केल्याविना परीक्षा द्यावी लागत आहे.

उसदरावर यांची शनिवारी बैठक

$
0
0
ऊसदरावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची शनिवारी (दि. २३) मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहावर बैठक होणार आहे.

उद्योजकपुत्रावर रिव्हॉल्व्हर रोखले

$
0
0
किरकोळ कारणावरून घाटगे-पाटील इंडस्ट्रीजचे अध्यक्ष किरण पाटील यांच्या मुलावर रिव्हॉल्व्हर रोखण्याचा प्रकार ताराबाई पार्कातील आदित्य कॉर्नर येथे घडला. या प्रकरणी पोलिसांनी रिव्हॉल्व्हरधारक विजय पाटील (रा. इस्लामपूर) याला ताब्यात घेतले आहे.

स्मारकाच्या कामास २९ला प्रारंभ

$
0
0
‘राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्मारकाच्या कामाचा प्रारंभ २९ ​नोव्हेंबर रोजी नर्सरी बागेत होत आहे. त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद केली असून, १५ लाख रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून दिला जाणार आहे,’ असे महापौर प्रतिभा नाईकनवरे यांनी सांगितले.

कोवाड शाळेत जिल्हाधिका-यांचा तास

$
0
0
कोवाड (ता. चंदगड) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी भेट देवून शिक्षक व विद्यार्थ्यी यांचा तब्बल दोन तास वर्ग घेतला.

मोकाट जनावरांचा कागलमध्येही लिलाव

$
0
0
मोकाट सोडलेल्या जनावरांमुळे कागल शहरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. अलिकडे एका मोकाट रेड्याने काही नागरिकांना धक्का देऊन जखमी केले आहे.

आजरा ग्रामपंचायत पदाधिकारी बदलाच्या हालचाली

$
0
0
सत्ताधारी सर्वपक्षीय आघाडीच्या सूकाणू समितीच्या धोरणानुसार आजरा ग्रामपंचायतीच्या पदाधिकारी बदलाबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. या आठवड्यात विद्यमान सरपंच निर्मला आनंदा फडके व उपसरपंच अशोक पोवार यांचे राजीनामे लवकरच घेण्यात येणार आहेत.

‘संजय मंडलिकांनी दिशाभूल करू नये’

$
0
0
गेली दहा वर्षे सदाशिवराव मंडलिक खासदार असून त्यांनी चंदगड तालुक्यासाठी किती विकास निधी दिला आहे. किती वेळा संपर्क दौरा केला आहे याचा लेखाजोखा मांडावा.

हंगाम लांबल्याने घालमेल

$
0
0
यंदा ऊस दर आंदोलनाचा भडका उडालेला नसला तरी हंगाम लांबल्याने सर्वच घटकांमध्ये घालमेल सुरू आहे.

टोळ्यांना प्रतीक्षा आदेशाची

$
0
0
ऊस दराचा तिढा अद्याप सुटला नसला तरी शिरोळ व हातकणंगले तालुक्यात साखर कारखान्यांवर ऊसतोड मजुरांच्या टोळ्या दाखल होत आहेत.

व्यामिश्र आशयाचा सपाट अनुभव

$
0
0
राज्य नाट्य स्पर्धेच्या पहिल्या चार दिवसांच्या प्रयोगांवर नजर टाकली तर एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की काळाच्या दृष्टीने २०-२५ वर्षामागची ही नाटके पुनःपुन्हा करत राहण्यामागे कुठली प्रेरणा किंवा प्रयोजन आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे.

तीर्थक्षेत्र विकासापूर्वी सुधारणा करा

$
0
0
कोल्हापूर महापालिका राज्य सरकारला महालक्ष्मी तीर्थक्षेत्र विकास आराखडा सादर करणार आहे. त्यासाठी राज्य सरकारकडे १८० कोटींच्या निधीची मागणी करणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images