Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘एएआय’कडे ताबा

$
0
0
कोल्हापूरच्या विमानतळाचा ताबा शनिवारी भारतीय विमानपत्तन प्राधिकरणाने घेतला. कालपासून सुरु असलेली हस्तांतराची प्रक्रिया पूर्ण झाली. एमआयडीसीकडून घेतलेल्या कागदपत्रांवर अथॉरिटीच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी केली.

दहीहंडीला ‘घड्याळा’चा रंग

$
0
0
लोकसभेची दहीहंडी फोडायला निघालेल्या धनंजय महाडिक यांच्या दसरा चौकातील दहीहंडीला जे राजकीय नेते उपस्थित राहतात, त्यावरून महाडिक गटाच्या पुढील राजकीय वाटचालीची नांदी स्पष्ट होते.

फेस रेकग्निशन यंत्रणा बसवली

$
0
0
महापालिकेत गेले चार वर्षे सुरू असलेली बायोमेट्रिक अटेन्डन्स सिस्टिम बंद करण्यात येणार असून त्याऐवजी अत्याधुनिक फेस रेकग्निशन सिस्टम कार्यान्वीत होईल. ही यंत्रणा महापालिकेच्या मुख्य इमारतीत शुक्रवारी बसवण्यात आली.

स्मॅकला आर्थिक अडचणीत आणू नका

$
0
0
‘छोट्या-मोठ्या उद्योजकांच्या विकासासाठी स्मॅक प्रयत्नशील आहे. मात्र, सध्या स्मॅक विकास आघाडीमध्ये असलेले संचालक हे संस्थेच्या क्षमतेपेक्षा अधिक भार त्यांच्यावर टाकण्याचा प्रयत्न करत आहेत.

डोळ्यांमध्ये सोन्याची चमक

$
0
0
‘मुंबईच्या शेखर आय रिसर्चचे संशोधक डॉ. चंद्रशेखर चव्हाण यांच्या संशोधनातून तयार झालेली सोन्याची कॉन्टॅक्ट लेन्स अमेरिकेतील एआरसी कॉन्टॅक्ट लेन्सच्या सहकार्याने भारतात उपलब्ध केली आहे.

बापूंच्या बदनामी विरुद्ध आंदोलन

$
0
0
आसारामबापू यांच्या सुरु असलेल्या बदनामीच्या विरोधात राष्ट्रीय हिंदू आंदोलनाच्यावतीने रविवारी शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. सरकारच्या विरोधात आंदोलकांनी घोषणाबाजी केली. हिंदुत्ववादी संघटनाना सहभागी झाल्या.

हिरव्या मिरचीचा दर निम्यावर

$
0
0
गेल्या आठवड्यात १२० रूपये किलो दरापर्यंत पोहोचलेल्या हिरवी मिरचीच्या किंमतीत निम्मी घट झाली आहे. त्यामुळे रविवारच्या बाजारात हिरवी मिरची ६० रूपये किला दराने मिळत होती. तर कांद्याची दर मात्र ५० रूपयांवर स्थिर राहिला

महिला अत्याचाराविरोधात भाजपचा मोर्चा

$
0
0
महिलांचे जीवन असह्य करणाऱ्या गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिलेला नाही अशी घोषणाबाजी करत भारतीय जनता पार्टी शनिवारी रस्त्यावर उतरली. शिवाजी चौकातून महिला अत्याचारांविरोधात निदर्शने करत भाजपने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन दिले.

नगरसेवक गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

$
0
0
कामगार अधिकारी नितिन भाकरे यांच्या मृत्यूस जबाबदार धरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक महेश गायकवाड यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी भष्टाचार निर्मूलन समितीने जिल्हा पोलिसप्रमुख विजयसिंह जाधव यांच्याकडे केली आहे.

स्त्री भ्रूण हत्याविरोधी निदर्शने

$
0
0
शहरासह राज्यात अल्पवयीन मुलींवर अत्याचारासह आत्महत्येचे प्रमाणही वाढले आहे, यासह अन्य मागण्यांसाठी स्त्री-भ्रूण हत्या विरोधी संघर्ष समितीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. शहर व ग्रामीण भागातील सर्व समविचारी संघटना निदर्शनात सहभागी झाल्या.

‘संयुक्त महाराष्ट्रासाठी अण्णा भाऊंचे योगदान’

$
0
0
‘संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीत सत्यशोधक अण्णा भाऊ साठे यांनी दिलेले योगदान अतिशय महत्वाचे आहे. मात्र त्यांच्यासारख्या महान क्रांतिकारी साहित्यिकाची होणारी उपेक्षा ही मराठी साहित्यक्षेत्राच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी बाब आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी फ. मु. शिंदे यांनी केले.

शाळेत फुलणार बटरफ्लाय गार्डन

$
0
0
शालेय जीवनात उत्सुकता असलेल्या अनेक गोष्टीपैकी एक असलेल्या फुलपाखरांचीच बाग आता शाळेच्या आवारात फुलणार आहे. शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये हा आगळावेगळा उपक्रम राबवण्यात येणार आहे

गणेशोत्सवात जपा सेवाभाव

$
0
0
आठ दिवसांवर गणेशोत्सव आल्याने घरगुती गणपतीच्या आगमनाची तयारी जोरात सुरू आहे. तसेच मंडळांच्या तयारीलाही वेग आला आहे. प्रतिवर्षीप्रमाणे यावेळीही सार्वजनिक गणेश मंडळांच्या वर्गणीचा आणि वर्तणुकीचा मुद्दा चर्चेला येत आहे.

इआरपी

$
0
0
“बाबा, आपण घरात इआरपी बसवली असती तर रोज टीव्ही पाहण्याचा परीक्षेत मार्क पडण्यावर किती प्रभाव पडतो याची परफेक्ट माहिती मिळाली असती? ‘इआरपी म्हणजे काय?’ हे त्याने विचारल्यावर त्याला मी जे काही सांगितले त्यानंतर त्याचा आलेला हा प्रश्न! नेमका कितीवेळ टीव्ही पहिला किंवा कम्प्युटर गेम्स खेळले तर चालू शकेल हे बहुदा त्याला त्या माहितीच्या आधारे ठरवायचे असावे.

३.५ वर्षांनी मिळाला माहितीचा कागद

$
0
0
पोलिस उपअधिक्षक तथा माहिती अधिकारी कार्यालयाकडे माहिती अधिकाराखाली मागविण्यात आलेली माहिती देण्यास पोलिसांनी तब्बल साडेतीन वर्षे टाळाटाळ केली.

‘एलबीटी’ला विरोध कायम

$
0
0
‘स्थानिक संस्था कराला (एलबीटी) असलेला बहिष्कार यापुढेही कायम राहील,’ असा निर्णय ‘एलबीटी’विरोधी कृती समितीच्या वतीने बैठकीत घेण्यात आला.

शिराळा नगरपालिकेसाठी शासनाकडे प्रस्ताव

$
0
0
शिराळा नगरपालिका झाल्यास शहराला स्वच्छता, मुबलक पाणी, शिक्षण, आरोग्य आदी सुविधा दर्जेदार मिळणार असल्याचे व्यापारी, ग्रामस्थांना पटवून दिल्यानंतर शिराळा नगरपालिकेचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्याचा निर्णय सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील बैठकीत घेण्यात आला.

मलकापुरात ७८ टक्के मतदान

$
0
0
मलकापूर नगरपंचायतीच्या १७ सदस्यांच्या निवडीसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. एकूण ७८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.

‘तासगाव-पलूस’प्रकरणी ‘स्वाभिमानी’चा इशारा

$
0
0
‘तासगाव-पलूस साखर कारखाना मोडीत काढायचा आणि नागेवाडीचा कारखाना मिळाला नाही, म्हणून हा विकत घेण्याचे षड्यंत्र वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी आखले आहे.

मिरज तहसिलदारांकडून ‘सेतू’ची गंभीर दखल

$
0
0
‘सरकारी काम अन् सहा महिने थांब,’ या म्हणीचा प्रत्यय प्रत्यक्ष मिरज तहसिलदारांनाच आला. शनिवारी सायंकाळच्या दरम्यान तहसिलदार किशोर घाडगे यांनी विविध दाखले देण्यात येणा-या सेतू कार्यालयाला भेट दिली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images