Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सत्ता आल्यास एलबीटी रद्द करणार

$
0
0
‘युवकांसाठी तुमच्याकडे काय योजना आहे,’ असा सवाल करीत उद्धव ठाकरे यांनी सांगलीतील सभेत भारतीय जनता पक्षावर हल्ला चढवला. त्याचबरोबर शिवसेनेची सत्ता आल्यानंतर एलबीटी रद्द करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मनसे उमेदवारावर बलात्काराचा गुन्हा

$
0
0
तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुधाकर खाडे यांच्याविरुद्ध विश्रामबाग पोलिसांनी गुरुवारी बलात्काराचा गुन्हा दाखल केला.

युवा नेत्यांचे खच्चीकरण

$
0
0
विधानसभा निवडणुकीत युवकांना उमेदवारी दिली जाईल, अशी घोषणा काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांनी केली असली तरी प्रत्यक्षात मात्र प्रस्थापित चेहरे देताना युवक कार्यकर्त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत.

आज शाही दसरा

$
0
0
शारदीय नवरात्रोत्सवाची सांगता शुक्रवारी सायंकाळी ऐतिहासिक दसरा चौकातील शाही सीमोल्लंघन सोहळ्याने होणार आहे. छत्रपती श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, मालोजीराजे, यौवराजे शहाजीराजे, यशस्वीराजे यांच्या उपस्थितीत सायंकाळी सहा वाजता सोहळा होणार आहे.

कोल्हापूर टोलमुक्त करू

$
0
0
अख्ख्या महाराष्ट्रात शिवसेनेला विकासाचे पर्व सुरू करायचे आहे. स्वतंत्र राज्याची भाषा सहन करणार नाही. त्यामुळे महाराष्ट्राचे तुकडे पाडण्याची भाषा करणाऱ्यांना साफ करून टाका, असा हल्लाबोल करत शिवसेनेची सत्ता आल्यास कोल्हापूर टोलमुक्त आणि राज्य एलबीटीमुक्त करू, असे स्पष्ट आश्वासन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले.

प्रणिती यांच्या वाटेत काटे

$
0
0
सोलापूर लोकसभा मतदार संघात माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूरकरांनी नाकारले. त्यामुळे कन्या आमदार प्रणिती शिंदे यांना कोणत्याही परिस्थितीत निवडून आणण्यासाठी आता शिंदे यांना दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा लागत आहे.

भाजपने देश उद्धस्त केलाः पवार

$
0
0
गेल्या चार महिन्यांत भाजपने देशाला उध्वस्त करण्याची पाऊले टाकली आहेत. निवडणुकीच्या जाहिरातीत महाराष्ट्राची वाईट परिस्थिती दाखवून भाजपने महाराष्ट्राचा अपमान सुरू केला आहे. - शरद पवार

शेतकरी चळवळ मोडण्याचा डाव

$
0
0
‘ज्यांनी शेतकऱ्यांची देणी बुडवली त्यांना शेतकऱ्यांच्या चळवळीचा उमेदवार ठरवण्याचा अधिकार काय? शेतकऱ्यांचे नेते ही आज त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहेत. राजकारण्यांनी ही चळवळ मोडीत काढण्याचा डाव आखला आहे. हे शेतकऱ्यांचे नेते समजणाऱ्यांच्या लक्षात येत नाही ही दुर्दैवाची बाब आहे,’ असा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बी. जी. पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री प्रतीक पाटील व खासदार राजू शेट्टी यांचे नाव न घेता केला.

मोदी सूड उगवत आहेत

$
0
0
मार्केटिंग फेम मोदी साठ वर्षांपूर्वी मुंबई मिळाली नाही, म्हणून आता महाराष्ट्रावर सूड उगवायला निघालेत,’ अशी जोरदार टीका करत काँग्रेसचे प्रचार प्रमुख नारायण राणे शनिवारी सांगलीत केली.

दिनकर पाटील भाजपच्या वाटेवर

$
0
0
सांगली राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष माजी आमदार दिनकर पाटील यांनी राष्ट्रवादीला रामराम करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची घोषणा शनिवारी सांगलीत केली.

उंडाळकरांच्या प्रचारात राष्ट्रवादी

$
0
0
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेणाऱ्या काँग्रेसचे आमदार विलासराव पाटील-उंडाळकर यांनाच पाठिंबा देत त्यांचाच प्रचार करण्याची नामुष्कीची वेळ कराड दक्षिण मतदार संघातील राष्ट्रवादीवर आली आहे.

भाजपच्या प्रचारात धनंजय

$
0
0
विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यापासून लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात अखेर राष्ट्रवादीचे खासदार धनंजय महाडिक आपला भाऊ अमल महाडिक यांच्या प्रचारासाठी सक्रिय झाले. लोकसभा निवडणुकीत तडजोड झाल्यानंतरही सतेज पाटील यांच्याकडून मदत झाली नसल्याचे महाडिक यांनी ‘गोकुळ’चे संचालक व कर्मचाऱ्यांसोबत झालेल्या एका बैठकीत स्पष्ट केले.

ST अपघात:जखमींची ओळख पटली

$
0
0
लोणावळा- खंडाळा येथे पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवरील कुणे पुलावरून निमआराम एसटी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या १३ जणांची ओळख पटली आहे. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास झाला होता.

'त्या' फायलींची चौकशी करू!

$
0
0
‘स्वच्छ प्रतिमेचा कांगावा करणाऱ्या माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वीच्या १५ दिवसांत हजारो फायलींवर सह्या करून अनेक कामांना मंजुरी दिली आहे. यामध्ये वैयक्तिक हितसंबंध जपण्यासाठी काही प्रकरणांना मंजुरी दिली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सर्व फायलींची येत्या काळात विशेष शोध पथकामार्फत (एसआयटी) चौकशी करून भ्रष्टाचारात दोषी आढळणाऱ्यांना तुरुंगात पाठविल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही,’ असा इशारा भाजपचे वरिष्ठ नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी दिला.

पाचपुतेंसमोर आव्हान

$
0
0
स्थापनेपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रमुख नेते असलेले बबनराव पाचपुते यांनी विधानसभेच्या तोंडावर भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपांतर्गत विरोधानंतर विधानसभेची उमेदवारी मिळविण्यातही त्यांना यश आले.

मोदींसाठी कडक सुरक्षा

$
0
0
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रविवारी (ता.५) होणाऱ्या जाहीर सभेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात येणार आहे. स्ट्रायकींग फोर्स, विशेष प्रशिक्षक कमांडोंसह दीड हजार पोलिस अधिकारी-कर्मचारी यावेळी बंदोबस्तासाठी असणार आहेत. दरम्यान, सभेच्या निमित्ताने काही मार्ग बंद करण्यात येणार आहेत.

मोदींची आज सभा

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तपोवन येथे दुपारी एक वाजता सभा होत आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या मैदानावर कडक व्यवस्था करण्यात आली आहे.

बाळासाहेबांमुळे सेनेवर टीका नाही

$
0
0
'शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या गैरहजेरीत होणारी ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. महाराष्ट्रासाठी आयुष्यपणाला लावणाऱ्या बाळासाहेबांबद्दल मनात श्रद्धा आणि आदर असल्यानेच शिवसेनेविरोधात एक शब्दही बोलणार नाही', असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं.

मोदींकडून पवार टार्गेट

$
0
0
तासगाव येथील सभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावरही जोरदार टीका केली. ‘श्रीमान शरदराव, आपल्या एका शब्दाने माझ्या मनावर गंभीर जखम केली आहे.

राज्यात इतर पक्ष आहेत कुठे?

$
0
0
आघाडी व महायुतीच्या घटस्फोटानंतर प्रमुख चार पक्षांतच विधानसभा निवडणुकीसाठी घमासान सुरू आहे. त्यांच्यानंतर राज ठाकरे यांनी राज्यभर सभा घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये उत्साह आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images