Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रोज हजार पेशंटांचा आधारवड

$
0
0
छत्रपती प्रमिलाराजे हॉस्पिटल (सीपीआर)हे कोल्हापूरसह आसपासच्या जिल्ह्यांतील नागरिकांसाठीचे हक्काचे उपचार केंद्र आहे. सरकारी दवाखाना असला तरी सर्व सुविधा आणि कोट्यवधी रुपयांची अद्ययावत यंत्रे, तंत्रज्ञान येथे उपलब्ध आहेत.

डान्सिंग फ्रॉगच्या १४ जातींचा शोध

$
0
0
फक्त पश्चिम घाटातच आढळणाऱ्या इंडियन डान्सिंग फ्रॉग अर्थात ‌मिक्रिझायलिडी या बेडकाच्या कुळातील १४ नवीन जातींचा शोध संशोधकांनी ‘डीएनए बारकोडिंग’ तंत्राचा उपयोग करून लावला आहे. दिल्ली विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. एस. डी. बिजू यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांच्या पथकाने १२ वर्षे संशोधन करून या जाती शोधून काढल्या आहेत.

हेर्ल्यात बैलगाडी शर्यत

$
0
0
सुप्रीम कोर्टाने बैलगाडी शर्यतीवर घातलेली बंदी झुगारून हातकणंगले तालुक्यातील हेर्ले गावात ऊरुसानिमित बैलगाडी शर्यत घेण्यात आली. या स्पर्धेवेळी बैलांना बेदम मारहाण, विजेचा झटका देणे, दाभण टोचणे हे छळाचे प्रकारही शर्यतीत घडले. हेर्ले गावातील ऊरसाला बुधवारी (७ मे) सुरुवात झाली.

दुर्मिळ कागदपत्रे लवकरच ऑनलाइन

$
0
0
चारशे वर्षांपूर्वीची अतिशय दुर्मिळ अशी पंधरा कोटी कागदपत्रांची पाने लवकरच एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. पुरालेखागार विभागाच्या राज्यातील पाच विभागीय कार्यालयांत सध्या या कागदपत्रांचे स्कॅनिंग व मायक्रोफिल्मिंगचे काम सुरू आहे.

व्यक्तिमत्त्व विकासावर व्याख्यान

$
0
0
‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वतीने व्यक्तिमत्त्व विकासासाठी आणि सर्व्हिसेस सिलेक्शन बोर्डच्या विविध परीक्षांसाठी विशेष व्याख्यानाचे आयोजन केले आहे. यामध्ये निवृत्त मेजर रचना पाचुंदे-गोडबोले मार्गदर्शन करणार आहेत.

कवी मंगसुळीकर यांना कराड भूषण

$
0
0
‘हिमालयावर येता घाला, सह्यगिरी हा धावून गेला,’ या ओळी लिहून माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण यांची कामगिरी शब्दबद्ध करणारे कवी राजा मंगसुळीकर यांना कराड गौरव पुरस्कार शिवाजी विद्यापीठाचे रजिस्ट्रार डॉ. डी. व्ही. मुळे यांच्या हस्ते शुक्रवारी (९ मे) प्रदान करण्यात आला.

विद्यापीठात आज प्रवेश परीक्षा

$
0
0
शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी पहिल्या टप्प्यातील प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी पूर्ण झाल्याची माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी दिली.

एसटीचा ‘स्मार्ट’ प्रवास

$
0
0
शाळा, कॉलेज सुरु झाल्यावर तेथील अॅडमिशनच्या रांगेतून थेट एसटीच्या पाससाठी रांगेत थांबण्याची वेळ विद्यार्थ्यांवर येते. मात्र एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठीही स्मार्टकार्ड उपलब्ध करुन त्यांची यापासून सुटका केली आहे.

१५ कोटी कागदपत्रे ऑनलाइन

$
0
0
चारशे वर्षांपूर्वीची अतिशय दुर्मिळ अशी पंधरा कोटी कागदपत्रांची पाने लवकरच एका क्लिकवर उपलब्ध होणार आहेत. पुरालेखागार विभागाच्या राज्यातील पाच विभागीय कार्यालयांत सध्या या कागदपत्रांचे स्कॅनिंग व मायक्रोफिल्मिंगचे काम सुरू आहे.

बॉक्साइट कंपन्यांवर कारवाईची मागणी

$
0
0
जिल्ह्यातील बेकायदेशीर बॉक्साइट उत्खनन करणाऱ्या कंपन्यावर, या कंपन्यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास १४ मेपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा आमदार राजेश क्षीरसागर आणि आमदार सुजित मिणचेकर यांनी पत्रकातातून दिला आहे.

थँक्यू सिस्टर

$
0
0
महाराष्ट्रात सुमारे अडीच लाखांहून अधिक परिचारिका आहेत. मात्र गव्हर्न्मेंट मेडिकल कॉलेज आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचा डोलारा केवळ २३ हजार परिचारिका सांभाळत आहेत. तर ८० टक्के खासगी हॉस्पिटलमध्ये रूग्णसेवेचे व्रत सांभाळण्याची जबाबदारी या परिचारिका पार पाडत आहेत.

रुग्णसेवेला प्राधान्य

$
0
0
गेल्या चार वर्षांपासून हशमत हावेरी महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएनच्या जिल्हाध्यक्षा म्हणून काम पाहत आहेत. या काळात त्यांनी नर्सेसना अनेक पातळ्यांवर भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. शिवाय विविध प्रश्नांवर सुरू असलेल्या न्यायालयीन लढ्यांतही त्या खंबीरपणे पाठिशी राहिल्या आहेत.

आद्य परिचारिका

$
0
0
आज, १२ मे. आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचा जन्मदिवस. जागतिक परिचारिका दिन म्हणून हा दिवस पाळला जातो. १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धातील जखमी सैनिकांना मलमपट्टी करीत हिंडणाऱ्या या आद्य परिचारिका (नर्स). त्यांना आधुनिक शु्श्रूषा शास्त्राची संस्थापिका समजले जाते.

दरीत पडून विद्यार्थाचा मृत्यू

$
0
0
मित्रांसोबत मसाई पठारावर सूर्योदय पाहण्यासाठी गेलेल्या सातार येथील एमबीबीएसच्या विद्यार्थ्याचा रविवारी पहाटे दरीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला. सोहम सुधाकर लावंड (२६) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव असून, सातारा येथील संजीवन हॉस्पिटलचे डॉ. सुधाकर लावंड यांचा तो मुलगा होता. या अपघाताची नोंद पन्हाळा पोलिस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे.

‘आंदोलन पवारांच्या शब्दाखातर स्थगित’

$
0
0
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शब्द दिल्याने मराठा आरक्षणासाठीचे आंदोलन दोन महिन्यांसाठी स्थगित ठेवले होते,’ असे स्पष्टीकरण कोल्हापूरचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. पंढरपुरात त्यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.

रेशीम उद्योगाशी शेतकरी जोडला जावा

$
0
0
‘रेशीम शेती उद्योगात शेतकरी हा मुख्य पाया आहे. रेशीम उद्योगाकडे वळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाल्यास शासनाच्या योजनेत घट होईल. त्यामुळे रेशीम उद्योगाशी शेतकरी जोडले जाणे आवश्यक आहे,’ असे मत वस्त्रोद्योग विभागाचे सहसचिव सुधीर कुरसंगे यांनी व्यक्त केले.

रिंगरोडबाबत बैठक बोलावण्याची मागणी

$
0
0
शहराभोवतीच्या रिंगरोडचे काम काही जमीनमालकांच्या तक्रारीमुळे रखडले आहे. याबाबत संबधित जमीन मालक व नगररचनाच्या सहाय्यक संचालकांनाची बैठक घेऊन मार्ग काढावा, अशी मागणी नगरसेवक हारुण सय्यद यांनी मुख्याधिकारी राजेंद्र तेली यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

‘अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न गंभीर होणार’

$
0
0
शिक्षक हक्क कायद्यानुसार प्राथमिक शाळांना आठवीचे वर्ग जोडण्याच्या धोरणामुळे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी अतिरिक्त ठरणार असल्याने त्यांचा प्रश्न भविष्यात बिकट बनणार असल्याचे राज्य शिक्षक परिषदेचे उमेदवार भगवान साळुंखे यांनी सांगितले.

दुय्यम ठरविल्यानेच स्त्रियांची छेडछाड

$
0
0
‘पुरूषी सत्ता आणि भांडवली सत्ता यामुळे स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलत आहे. समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जात असल्यामुळे छेडछाडीचे प्रकार घडत असल्याचे मत एक्सपेरिमेंटल थिएटर फाउंडेशनचे संस्थापक आणि ‌थिएटर ऑफ रिलेव्हन्सचे प्रणेते मंजुल भारद्वाज यांनी व्यक्त केले.

ट्रकच्या धडकेत तरुण ठार

$
0
0
राधानगरी-फोंडा मार्गावर राधानगरीनजीक शेळप गावाजवळ मालवाहतूक ट्रक व दुचाकी मोटारसायकल यांच्यात समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातात एक तरुण ठार झाल्याची दुर्घटना रविवारी सकाळी घडली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images