Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

यंदाचा गळीत हंगाम होणार गोड

$
0
0
कोल्हापूर विभागात गतवर्षीपेक्षा यावर्षी १३ लाख मेट्रिक टन अतिरिक्त उसाचे गाळप झाले असून, साखरेचा सर्वसाधारण उताराही १२.६१ टक्क्यांपर्यंत गेला आहे. सहकारी आणि खासगी अशा एकूण ३६ कारखान्यांनी आतापर्यंत कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना ३ हजार ८०० कोटी रुपये दिले आहेत.

लाचखोर निरीक्षकासह हवालदाराला अटक

$
0
0
सव्वा लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम आणि हवालदार दीपक सदामते यांना शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक प्रदीप आफळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गुरुवारपासून जिल्ह्यात चिरायू योजना

$
0
0
येत्या १ मेपासून जिल्हाभरात चिरायू योजना राबविण्यात येणार आहे. दिवसेंदिवस वाढत जाणरा बालमृत्यू आणि माता मृत्यूदर कमी करण्याबरोबरच सुदृढ बालक आणि मातांच्या दृष्ट‌िकोनातून ही योजना पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे.

‘ज्युनिअर’ची ८९६ पदे मंजूर

$
0
0
राज्य सरकारने कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघास दिलेल्या आश्वासनानुसार ज्युनिअर कॉलेजच्या ८९६ शिक्षक पदांना मंजुरी दिली आहे, अशी माहिती शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. एस. बी. उमाटे व सचिव प्रा. अविनाश तळेकर यांनी दिली आहे.

प्रभाग समिती निवडी बिनविरोध

$
0
0
महापालिकेच्या चारही प्रभाग समितीच्या सभापतींची निवडणूक यंदाही बिनविरोध झाली. चार पदांसाठी चारच अर्ज आले असून दोन नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. त्यात एक काँग्रेसचा तर एक राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा समावेश आहे.

बँकांची कॅश संकटात

$
0
0
राष्ट्रीयकृत वा सहकारी बँकेकडील दररोजच्या लाखो रुपयांच्या कॅश ट्रान्झिटसाठी भक्कम वाहनाबरोबर बंदुकधारी सुरक्षा रक्षक आणि जबाबदार अधिकारी, कर्मचाऱ्यांची सुरक्षा यंत्रणा असली तरी या यंत्रणेतील थोडीशी गफलतच अनेकवेळा मोठ्या संकटाला आमंत्रण देणारी ठरते.

डॉक्टरची सक्सेस स्टोरी

$
0
0
दहावी परीक्षेत कोल्हापूर विभागात प्रथम, बारावी परीक्षेत विज्ञान विभागात अव्वल स्थान पटकावल्यानंतर त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचे स्वप्न डॉ. राहुल पाटील यांनी पूर्ण केले.

भौ‌तिकवादाचे मार्क्सवादी विश्लेषण

$
0
0
कॉ. शरद पाटील यांनी प्राचीन भारतीय भौतिकवादाचा मार्क्सवादी विश्लेषण पद्धतीने अभ्यास केला, त्यांचे या क्षेत्रातील कार्य निश्चित मोठे असून ते पुढे नेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अॅड. गोविंद पानसरे यांनी शुक्रवारी येथे केले. विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्यावतीने आयोजित शरद पाटील अभिवादन सभेत ते बोलत होते.

तरच पंचगंगेतून पाणी उपसा

$
0
0
पंचगंगा नदीतील पाण्याची तपासणी करून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पाणी उपसा सुरु करा, अशी सूचना जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी नगराध्यक्षा बिस्मिला मुजावर यांच्या अध्यक्षतेखाली गेलेल्या शिष्टमंडळाला केली.

वाळू तस्करांचे महसूलसमोर आव्हान

$
0
0
शिरोळ तालुक्यात महसूल विभागाच्या कारवाईनंतरही माफियांकडून वाळूची लूट खुलेआम सुरू आहे. गावोगावी तलाठी व कोतवाल असूनही वाळू, माती तसेच मुरूम आदी गौणखनिजाची लूट होत आहे.

स्थानिक ‘महावितरण’ च अनभिज्ञ

$
0
0
अकोला ते औरंगाबाद दरम्यान ४०० केव्ही वाहिनीच्या कामामुळे कधीही भारनियमन होऊ शकते अशी शक्यता महावितरणने व्यक्त केली होती. मात्र, त्याचे वेळापत्रक काय असेल याबाबत कोणत्याही पातळीवर माहिती उपलब्ध नाही.

ट्रॅक्टरच्या अपघातात ४ ठार

$
0
0
शुक्रवारी सायंकाळी अथणी जवळील मूरगोंडी येथे झालेल्या ट्रॅक्टरच्या अपघातात चार जण जागीच ठार तर सव्वीस जण जखमी झाले. अपघातात ठार झालेल्यांमध्ये नऊ वर्षाखालील तीन मुलांचा समावेश आहे. अथणी शहरापासून आठ किलोमीटर अंतरावर हा अपघात झाला.

‘नीरी’चा अहवाल अपुराच

$
0
0
पंचगंगा प्रदूषणाबाबत यापूर्वी सादर केलेल्या अहवालातील त्रुटी तसेच अपुऱ्या माहितीमुळे हायकोर्टाने शुक्रवारी राष्ट्रीय पर्यावरण व अभियांत्रिकी संशोधन संस्थेला (नीरी) सर्वंकष अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

तमाशा कलावंत 'बाळू' कालवश

$
0
0
तमाशाचा फड दिल्लीपर्यंत पोहचवणारी काळू-बाळू या सख्या भावडांची जोडी आज इतिहासजमा झाली. या जोडीतील बाळू उर्फ अंकुश संभाजी खाडे यांचे आज सांगली येथे निधन झाले. काळू उर्फ लहू यांचे ७ जुलै २०११ रोजी निधन झाले होते.

वगसम्राट बाळू यांचे निधन

$
0
0
तमाशाचा फड दिल्लीपर्यंत पोहोचवणारी काळू-बाळू या सख्या भावंडांची जोडी शनिवारी इतिहासजमा झाली. या जोडीतील बाळू उर्फ अंकुश संभाजी खाडे (८२) यांचे शनिवारी सांगलीत निधन झाले. काळू उर्फ लहू यांचे ७ जुलै २०११ रोजी निधन झाले होते.

पंढरपुरात कोणत्याही जातीचा पुजारी

$
0
0
वारकरी सांप्रदायाचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाची पूजा आता कोणत्याही जातीचा पुजारी करू शकणार आहे. नित्यपूजेसाठी पगारी पुजारी नेमण्याचा निर्णय मंदिर समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जातिभेदाच्या भेदभावाला छेद देणाऱ्या या निर्णयामुळे आता बडवे, उत्पात यांची मक्तेदारी संपुष्टात आली आहे.

एसटी बस उलटून १९ जखमी

$
0
0
एसटी बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे प्रवाशांचे धोक्यात आलेले जीव ड्रायव्हरच्या प्रसंगावधानामुळे वाचले. बस दगडावर आदळल्यामुळे १९ प्रवासी किरकोळ जखमी झाले. हा प्रकार कोल्हापूर-गगनबावडा रोडवर गणेशवाडी-धोंडीवाडी फाटा (ता. करवीर) येथे शनिवारी सकाळी सव्वासात वाजता घडला.

मानसीसोबत महिलांनी धरला ठेका

$
0
0
‘द्याल का हो राया शालू बनारसी’ आणि ‘बघतोय रिक्षावाला’ या तुफान गाण्यांवर अभिनेत्री मानसी नाईकसोबत मंडपातील महिलांनीही व्यासपीठावर ठेका धरला आणि अवघे सभागृह टाळ्याशिट्ट्यांच्या आवाजात गजबजून गेले.

जागते रहो...!

$
0
0
कोल्हापुरात घरफोड्या, चेन स्नॅचिंग, मुलींची छेडछाड, अवैध धंद्यांचा वाढता विस्तार, दोन गटांतील वाद असे गुन्हे दिवसेंदिवस वाढत आहेत. आकडेवारीनुसार क्राइम रेट किंचितसा वाढल्याचे किंवा घटल्याचे सरकारी छापाचे उत्तर पोलिस प्रशासन देत असते.

दोन गटांत धुमश्चक्री

$
0
0
कोथळी (ता.शिरोळ) येथे महाविद्यालयीन तरूणांच्या भांडणाचे पर्यवसान जोरदार हाणामारीत झाले. दोन गटांत झालेली दगडफेक व तुंबळ हाणामारीत सातजण जखमी झाले. पोलिसांनी सौम्य लाठीमार करून जमावाला पांगविले. या घटनेनंतर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images