Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

अयोग्य बर्फामुळे पोटाचे विकार

$
0
0
उन्हाच्या तडाख्यामुळे अंगाची लाहीलाही होते, घामाच्या धारांनी माणसं अक्षरश: बेजार होतात. अशावेळी थंडगार सरबत, कोल्ड्रींक्स, कुल्फी आणि बर्फाचा गोळा खाण्यासाठी सर्वांची झुंबड उडते. शरीराला थंडगार करण्यासाठी आपण बर्फाचे पदार्थ खातो.

आर. बी. शिंदे यांचे निधन

$
0
0
साखर कामगारांचे नेते आर. बी. शिंदे (वय ७४) यांचे शनिवारी (ता. २६) पहाटे सांगलीतील भारती हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने निधन झाले. महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सरचिटणीस म्हणून ते कार्यरत होते.आयुष्याच्या अखेरपर्यंत ते साखर कामगारांच्या प्रश्नांसाठी झगडत राहिले.

पैसे लाटणाऱ्या लिपिकाला अटक

$
0
0
दोन ठेवीदारांच्या खात्यावरील ९ लाख ३८ हजार ७५५ रुपयांची रक्कम परस्पर लाटणाऱ्या बँकेच्या लिपिकावर शाहूपुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला आहे. संशयित आरोपी राकेशकुमार शिवनंदन पासवान (मूळ रा. बिहार) याला पोलिसांनी शनिवारी अटक केली.

निधीअभावी ‘जीपीएस’ला ब्रेक

$
0
0
रॉकेल वितरण व्यवस्थेत भ्रष्टाचार होऊ नये यासाठी पुरवठा विभागाने टँकरनाच ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) बसविली होती. या सिस्टीममुळे मार्ग सोडून टँकर बाजूला गेल्यास पुरवठा अधिकाऱ्यांना तत्काळ माहिती मिळत असे.

‘कोयने’त फक्त २७ टीएमसी पाणी

$
0
0
कृष्णा खोऱ्यातील पाणी वाटपाबाबत नियुक्त केलेल्या महाराष्ट्र-कर्नाटक-आंध्र प्रदेश पाणीवाटप तंटा लवादाने कोयना धरणाच्या शिवसागर जलाशयातून पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी राखून ठेवलेला पाणीसाठा संपुष्टात आला आहे.

‘सोनारी’ यात्रेला भाविकांची गर्दी

$
0
0
‘सोनारी’ (ता. परांडा) येथील श्री काळ भैरवनाथाच्या मुख्य रथोत्सव कार्यक्रमाप्रसंगी रविवारी राज्यातील भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यात्रेला शनिवारी सुरुवात झाली. उद्यापर्यंत यात्रा सुरू राहणार आहे.

झळा जाणवू लागल्या

$
0
0
सांगली जिल्ह्यातील तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत, खानापूर आणि आटपाडी तालुक्यात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. आवश्यक ठिकाणी टँकर, रोजगार हमीची कामे सुरु करण्यात आली आहेत.

पायात चप्पल हनिमनाळी

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्यातील विविध ठिकाणी तयार होणाऱ्या चपलांना त्या त्या गावांच्या नावाने ओळखले जाते. यामध्ये कापशी, कुरुंदवाडी, लिंगणूर असे अनेक ब्रॅड प्रसिद्ध आहेत.

अपघातात सासरा-जावई ठार

$
0
0
भुदरगड तालुक्यातील कडगाव-पाटगाव मार्गावर तांबाळेनजीक मोटारसायकल झाडावर आदळून झालेल्या अपघातात सासरा व जावई जागीच ठार झाले. शनिवारी रात्री झालेला हा अपघात रविवारी सकाळी लक्षात आला.

या निवडणुकीतही मीच खासदार

$
0
0
मागील निवडणुकीप्रमाणेच पैसे शिल्लक ठेवून याही लोकसभेच्या निवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार असल्याचा ठाम विश्वास, खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.

आजऱ्यात कोंडी नित्त्याचीच

$
0
0
पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक परिसराचा कोकण आणि गोवा राज्याशी संपर्क करण्यासाठी महत्त्वाचा मार्ग आजरा शहराच्या मध्यवर्ती भागातून जातो. गेल्या काही वर्षात दळणवळणाच्या साधनांमध्ये कमालीची वाढ झालेली असली तरी या मार्गाच्या रूंदीकरणाची स्थिती ‘जैसे थे’च आहे.

निपाणीत प्रवाशांना चटके

$
0
0
महाराष्ट्र-कर्नाटक आणि कोकणचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निपाणीच्या बसस्थानकात महाराष्ट्रातील बसप्रवाशांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. येथे असलेली पाणपोईही बंद असल्याने पाण्याविना प्रवाशांचा जीव कासावीस होत आहे.

शिरगाव धरणग्रस्त वसाहतीत असुविधा

$
0
0
कडवी मध्यम प्रकल्पामुळे विस्थापित झालेल्या शिरगाव धरणग्रस्तांच्या वसाहतीत मात्र सुविधांची वाणवा आहे. लोकसभेच्या निवडणुकीचा धुरळा गावागावात उडून गेला. निवडणुकीपासून तालुक्यातल्या धनगर वाड्या वस्त्या जशा चार हात दूर आहेत तशीच काहीशी परिस्थिती धरणग्रस्तांच्या वसाहतीत आहे.

धुमश्चक्रीनंतर तणावपूर्ण शांतता

$
0
0
कोथळी (ता.शिरोळ) येथे दगडफेकीच्या घटनेनंतर आमदार सा. रे. पाटील, शरद साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी भेट देवून नागरिकांना शांततेचे तसेच जातीय सलोखा अबाधित ठेवण्याचे आवाहन केले.

यात्रेसाठी घरपोच सेवा

$
0
0
लोकसभा निवडणुकीची धामधूम संपली. मात्र आता गावागावातून यात्रेची चाहूल जाणवू लागली आहे. कडगाव, लिंगनूर व बेळगुंदीसह परिसरातील अर्धा डझन गावांच्या लक्ष्मी यात्रा येत्या सहा मे रोजी होत आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर यंत्रणा सज्ज

$
0
0
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर आतापासूनच जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, महापालिका, महावितरण या विभागांनी उपाययोजनांची तयारी सुरू केली आहे. पावसाळ्यात कोणतीही आपत्ती आली तरी त्याला सक्षमपणे तोंड देण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

अतिरिक्त शिक्षकप्रश्नी कुरघोडी

$
0
0
बालकांच्या मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायद्यानुसार जिल्ह्यातील अनेक शिक्षक अतिरिक्त होणार आहेत. या शिक्षकांची इतर ठिकाणी बदली आणि समायोजन करण्याची तयारी जिल्हा परिषदेत सुरू असतानाच शिक्षक संघटनेच्या राज्य अध्यक्षांनी आपण स्वतःच याबाबत निर्णय घेत असल्याच्या अविर्भावात एकही शिक्षक जिल्ह्याबाहेर जाऊ देणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला आहे.

जल्लोषी वातावरण, महिलांची धमाल

$
0
0
‘चला गं सयांनो, खेळ खेळूया’ या गेम्स शो ने सकाळी अकरा वाजता महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीच्या खेळांना सुरूवात झाली. ‘फू बाई फू’ फेम कॉमेडी क्विन सुप्रिया पठारे आणि नियती राजवाडे यांनी महिलांसोबत विविध गेम्स शोमध्ये सहभाग घेत महिलांना आनंद दिला.

बेशिस्त ट्रॅफिक की सुरक्षित प्रवास?

$
0
0
चौकात वाहनधारक उभा असतो उजव्या बाजूला. त्याला जायचे आहे मात्र डाव्या बाजूला. सिग्नल ग्रीन होताच तो त्या दिशेने जाऊ लागल्यानंतर चौकातील ट्रफिकची कोंडी किंवा काही वेळेस अपघात हे ठरलेले आहे.

...तेव्हा निवडणुकीतून माघार

$
0
0
‘माझे हात शेवटपर्यंत स्वच्छ ठेवण्याचा शब्द शेतकऱ्यांना दिला आहे. मी ही नैतिकता पाळल्यानेच निवडणुकीसाठी शेतकरी मला लोकवर्गणी देत आहेत. ज्यावेळी वर्गणी देणे बंद करतील, त्यावेळी निवडणूक लढवणे बंद करेन,’ असे खासदार राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images