Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

स्टेथोस्कोप बनला ‘एक्स रे’

$
0
0
डॉक्टरांचा स्टेथोस्कोप म्हणजे झटपट रोग निदान करण्याचे महत्वाचे साधन. समोर बसलेल्या पेशंटच्या छाती-पाठीवरून काही सेकंद स्टेथोस्कोप फिरतो आणि डॉक्टर पेशंटचे चटकन निदान करून उपचार सुरू करतात. अलीकडे मेडीकल सायन्समध्ये तंत्रज्ञानाचा मोठा वापर होत असला तरीही स्टेथोस्कोपला मात्र अद्यापही पर्याय नाही.

महापालिका देणार युद्धकला प्रशिक्षण

$
0
0
दांडपट्टा, फरीगदगा, लाठीकाठी अशा प्राचीन युद्धकलांचे प्रशिक्षण शहरातील अनेक संस्था देत आहेत. पण मल्लखांब, दोरीवरील मल्लखांबाच्या प्रशिक्षणाची भासणारी गरज लक्षात घेऊन महापालिका सर्वच प्राचीन युद्धकलांचे प्रशिक्षण केंद्र लवकरच सुरु करणार आहे.

चौदा गावांत आढळले १०७ प्रजातींचे पक्षी

$
0
0
शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त कर्मचारी आणि वन्यजीव अभ्यासक दिपक मंडलिक यांनी करवीर तालुक्यातील पूर्व भागात आढळणाऱ्या पक्ष्यांची चेकलिस्ट बनवली आहे. जवळपास १४ गावात आढळणाऱ्या जवळपास १०७ जातीच्या पक्ष्यांची नोंद त्यांनी या चेकलिस्टमध्ये केली आहे.

खवय्येगिरी हवी सावधगिरी

$
0
0
कोल्हापूर शहरातील खवय्येगिरी सर्वत्र प्रसिद्ध आहे. केवळ मिसळ, कटवडा आणि तांबडा-पांढऱ्यापुरती ही खवय्येगिरी राहिलेली नाही. भेलपुरी, शेवपुरीपासून पिझ्झा-बर्गरपर्यंत सर्व काही येथे मिळते. त्यामुळे नव्या पदार्थाला किंवा बाहेरच्या देशातील पदार्थाला येथे पसंती मिळत नाही, असे कधीच होत नाही.

रेल्वेस्टेशनमध्ये आणखी दोन तिकिट काउंटर

$
0
0
रेल्वेस्टेशनध्ये एजंटांकडून होणारा काळाबाजार रोखण्यासाठी मध्य रेल्वेने पुणे विभागात ९ रेल्वेस्थानकावर १४ तिकिट काउंटरची उभारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शनिवार (ता. २२) पासून नवे काउंटर सुरू केली जातील.

बुद्धिबळ म्हणजे काय?

$
0
0
ज्यांना बुद्धिबळाविषयी काहीही माहीत नाही किंवा जे बुद्धिबळ सुरू करू इच्छितात, त्यांच्यासाठी आज मी ‘बुद्धिबळ म्हणजे काय?’ याविषयी थोडक्यात सांगणार आहे. बुद्धिबळ हा खेळ दोन खेळाडूंत खेळला जातो व ह्या खेळाचे अंतिम ध्येय म्हणजे प्रतिस्पर्धी खेळाडूवर विजय मिळविणे म्हणजेच त्याच्या राजाला ‘चेकमेट’ करणे.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत राडा

$
0
0
शेळोली (ता. भुदरगड) येथे राजकीय पूर्ववैमन्यस्यातून दोन गटात झालेल्या मारामारीत अश्विन आनंदराव देसाई (वय ३२) हा युवक ठार झाला. या मारामारीत दोन्ही गटातील १४ जखमी झाले असून नऊ जणांची प्रकृती गंभीर आहेत. भुदरगड पोलिसात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत.

धान्य तारण योजनेचा बट्याबोळ

$
0
0
शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज मिळावे यासाठी कृषी व पणन मंत्र्यालयाने धान्य तारण कर्ज योजना नोव्हेंबर २०१३ रोजी सुरु केली होती. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा मिळावा यासाठी गोदामांची पाहणी केली होती.

किमान आधारभूतचा शेतकऱ्यांना ‘आधार’

$
0
0
शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित दर मिळावा यासाठी केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी प्रत्येक पिकाची किमान आधारभूत किमंत जाहीर केली होती. शेतकऱ्यांचे धान्य खरेदी करण्यासाठी जिल्ह्यात धान्य खरेदी केंद्राची स्थापना केली होती. या केंद्राना शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

चौदा गावांत आढळले १०७ प्रजातींचे पक्षी

$
0
0
शिवाजी विद्यापीठाचे निवृत्त कर्मचारी आणि वन्यजीव अभ्यासक दिपक मंडलिक यांनी करवीर तालुक्यातील पूर्व भागात आढळणाऱ्या पक्ष्यांची चेकलिस्ट बनवली आहे.

प्रसाद सुर्वेंच्या सभासदत्व रद्दचा ठराव आज

$
0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांचे सभासदत्व रद्द करण्याच्या मागणीसाठी महामंडळाच्यावतीने गुरूवार, (ता. २०) मुंबई येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

महापालिका, विद्यापीठाचे बजेट तयार

$
0
0
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशासह राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याची गडबड सुरू असताना जिल्हा परिषदेत मात्र शांतता आहे. अर्थसंकल्पाबाबत पदाधिकाऱ्यांची कोणतीही चर्चा झालेली नाही. त्याबरोबरच विभागप्रमुखांकडेही तयारी झालेली नाही. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी अर्थसंकल्प सादर होईल, असे दिसत नाही.

बेस्ट ऑफ लक

$
0
0
बारावी परीक्षेला आजपासून सुरुवात होत आहे. कॉपीमुक्त अभियानासाठी कोल्हापूर विभागीय मंडळ सज्ज झाले असून, दोनशे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पाच भरारी पथके परीक्षार्थींवर नजर ठेवणार आहेत. कोल्हापूर विभागातून १ लाख, २४ हजार ३३४ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.

कोल्हापूरमुळे राज्यस्तरीय नेत्यांची डोकेदुखी

$
0
0
राज्यात दोन्ही काँग्रेस आघाडीसह महायुतीचे जागा वाटप आणि उमेदवारी जाहीर करण्यात कोल्हापूरसह हातकणंगले मतदारसंघ कळीचा मुद्दा बनला आहे. या दोन्ही मतदारसंघाचा वाढणारा वाद सध्या राज्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

‘ज्ञानाचे मालकी हक्क आपणाकडे हवेत’

$
0
0
‘देशातील विविध ज्ञानाचे पेटंट आपणाला मिळत नाही, तोपर्यंत आपला देश सुपर पॉवर बनू शकत नाही. त्यासाठी नियोजन होऊन आपल्या देशाकडे जे काही आहे, त्यांचे मालकी हक्क मिळवायला हवेत,’ असे प्रतिपादन राजस्थान येथील केंद्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी मंगळवारी केले.

भोसे तलावात पाणी सोडले

$
0
0
उन्हाळ्याची तीव्रता वाढत असतानाच भोसे लघुपाटबंधारे विभागातून शेतीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सोनी - भोसे - पाटगाव परिसरातील ४०० एकर द्राक्षबागेला संजिवनी मिळाली. पूर्ण क्षमतेने भरलेल्या भोसे तलावातून शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती.

बारावी परीक्षेसाठी साताऱ्यात ३८ हजार विद्यार्थी

$
0
0
आजपासून बारावीच्या परीक्षा सुरू होत असून, जिल्ह्यात ४१ परीक्षा केंद्रे निश्चित केली आहेत. बारावीसाठी ३४ हजार ५८७ नवीन आणि तीन हजार ४३४ पुन:परीक्षार्थी (रिपीटर) असे एकूण ३८ हजार २१ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.

अपघातात इचलकरंजीचे तीन ठार

$
0
0
नावली (ता. पन्हाळा) येथे ट्रक आणि स्कूटरच्या धडकेत इचलकरंजीतील तीन बांधकाम कामगार जागीच ठार झाले. कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील नावली गावाजवळील गॅस प्लँटशेजारी हा अपघात झाला. यामध्ये श्रीकांत यल्लाप्पा वडर (वय ३०, रा. दत्तनगर, इचलकरंजी), हणमंत बापू वाघमारे (वय ३५, रा. कृष्णनगर, तारदाळ) व अन्य एकजणाचा मृत्यू झाला.

‘व्यावसायिक’ धूळफेक बंद

$
0
0
रहिवासी वापरासाठी बिगरशेती करण्याची मागणी करायची आणि प्रत्यक्षात रहिवासाऐवजी जागेचा व्यावसायिक वापर करायचा, अशी धूळफेक यापुढे बंद होणार आहे. बिगरशेती परवान्याचा गैरवापर झाल्यास परवाना रद्द करण्यात येणार आहे.

विक्रम हायस्कूलचे दोघे शिक्षक ठार

$
0
0
अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत शिवाजी पार्कातील विक्रम हायस्कूलचे दोघे शिक्षक जागीच ठार झाले. हा अपघात संकेश्वरजवळील नांगनूर फाटा येथे बुधवारी सायंकाळी घडला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>