Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बेळगाव-आजरा रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

$
0
0
बेळगाव ते आजरा दरम्यानची वाहतूक खराब रस्त्यामुळे बंद पडण्याच्या अवस्थेत असून बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष दिवाकर पाटील यांनी निवेदनाव्दारे दिला आहे.

कळंबा पॉवर ग्रीडचे काम संथगतीने

$
0
0
तत्कालीन ऊर्जामंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पुढाकारातून साकारत असलेल्या कळंबा येथील पॉवर ग्रीड प्रकल्पाचे काम संथगतीने सुरु आहे. प्रकल्पावर सध्या केवळ जमीन सपाटीकरणाचे काम सुरू असल्याने हा प्रकल्प पूर्णत्वास कधी जाणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तिमिरातून तेजाकडे...

$
0
0
बालमन म्हणजे कल्पनाविलासात रममाण होण्याचं वय. या वयात बालमनात अनेक कल्पनांना धुमारे फुटत असतात. अनेक प्रश्नांचे काहूर मनात पिंगा घालत असतात.

सौंदत्ती यात्रा खोळंबा आकारप्रश्नी प्रयत्न करू

$
0
0
‘सौंदत्ती यात्रेसाठी जाणाऱ्या एसटी बसेसचा खोळंबा आकार कमी करण्यासाठी सरकार स्तरावर ठोस प्रयत्न करू,’ असे आश्वासन गृहराज्यमंत्री सतेज पाटील व माजी आमदार मालोजीराजे यांनी रेणुकाभक्त संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

३०० निवृत्त प्राध्यापकांना आणखी २ लाख ग्रॅच्युईटी

$
0
0
राज्यभरातील ३०० सेवानिवृत्त प्राध्यापकांना ग्रॅच्युईटीच्या रूपाने प्रत्येकी दोन लाख रूपये मिळणार आहेत.असोसिएशन ऑफ कॉलेज अँड युनिव्हर्सिटी सुपर अन्युएटेड टिचर्सने यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.

बॉक्साइट ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

$
0
0
कोल्हापूर-पन्हाळा रस्त्यावर वाघबीळ परिसरातील शिवतेज रिसॉर्ट समोरील रस्त्यावर ट्रक व मोटारसायकलच्या धडकेत प्रशांत विलासराव पाटील (वय ४५, रा. लक्षतीर्थ वसाहत) हा मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला.

‘दूरशिक्षण’ करणार वर्षभरआधी ‘प्लॅनिंग’!

$
0
0
दूरशिक्षण केंद्राकडील विद्यार्थ्याना वेळेत स्वयंअध्ययन साहित्य उपलब्ध व्हावे, दर्जेदार पुस्तकांची निर्मिती व्हावी आणि पुस्तक निर्मिती अचूक असावी यासाठी अभ्यासक्रम बदलाचा निर्णय झाल्यानंतर एका वर्षानंतर त्याची अंमलबजावणी करावी अशी शिफारस सल्लागार समितीने केली.

विकासकामांबाबत काहीजणांकडून अफवा

$
0
0
‘गेल्या चार वर्षांत कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील ७० टक्के कामे केली असून आतापर्यंत विकासकामांसाठी कोट्यवधी रूपये खर्च केले आहेत.

‘प्री आयएएस’ प्रवेशासाठी २९ डिसेंबरला परीक्षा

$
0
0
भारतीय प्रशासकीय सेवापूर्व प्रशिक्षण केंद्रातील (प्री आयएएस ट्रेनिंग सेंटर) प्रवेशासाठी २९ डिसेंबर २०१३ रोजी प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे.

६० हजार रुपये लंपास

$
0
0
अंगावर घाण पडल्याची बतावणी करुन चोरट्यांनी हातोहात ६० हजार रुपयांची रोकड लंपास केली. ही घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास स्टेशन रोडवर घडली.

वाहनाने ठोकरले,हेर्ल्यात एक ठार

$
0
0
हेर्ले (ता.हातकणंगले) येथे अज्ञात वाहनाने ठोकरल्याने तरूण जागीच ठार झाला.

परवाना एक, वाहने अनेक

$
0
0
परवाना एका कारच्या नोंदणीचा आणि प्रत्यक्षात अनेक विनापरवाना वाहने काही मोटार ट्रेनिंग स्कूलकडून चालविली जात आहेत. या वाहनांच्या एमएस फॉर्मची नोंदणीच नाही.

भवानी मंडपात पुन्हा खाऊ गल्ली

$
0
0
दहा वर्षापूर्वी राजाराम हायस्कूलजवळील खाऊ गल्ली हटवून हा परिसर अतिक्रमणमुक्त केला होता. आता मात्र राजाराम हायस्कूलच्या दारात, भवानी मंडपात नवीन खाऊ गल्ली अस्तित्वात येऊ लागली आहे.

महापौर करायचे तरी कोणाला ?

$
0
0
संधी सर्वांनाच हवी आहे, हक्क सगळेच सांगत आहेत ,सर्वांनीच पक्षासाठी भरीव काहीतरी केले आहे, त्यामुळे कोणाला नाराज करायचे, महापौरपदाची माळ कोणाच्या गळयात घालायची या अडचणीत सध्या कामगार मंत्री हसन मुश्रीफ अडकले आहेत.

‘स्वाभिमानी’चे आंदोलन स्थगित

$
0
0
साखर कारखान्यांसंदर्भात सर्व घटकांना विश्वासात घेऊन सरकारने सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिल्याने ऊसदरवाढीसाठी सुरू केलेले आंदोलन २४ नोव्हेंबरपर्यंत स्थगित केल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केली.

हजारो पर्यटकांचे ‘मुक्काम पोस्ट कोल्हापूर’

$
0
0
दिवाळी सुटीतील शेवटचा शनिवार आणि रविवार कॅश करण्यासाठी हजारो पर्यटकांनी शनिवारीच मुक्काम पोस्ट कोल्हापूरला पसंती दिल्यामुळे शहरातील मोठ्या हॉटेल्सपासून ते यात्री निवासपर्यंत सगळीकडे पॅकचा बोर्ड लागला आहे.

ट्रकच्या धडकेत शिक्षक ठार

$
0
0
कोल्हापूर बांबवडे मार्गावर खुटाळवाडी मार्गावर ट्रकच्या धडकेत शशिकांत काशिनाथ माने (वय ४०, रा. पिसे कॉलनी, गारगोटी) हे जागीच ठार झाले.

पत्नीच्या मृत्यूनंतर पतीची आत्महत्या

$
0
0
पत्नीचा भाजून मृत्यू झाल्यानंतर पतीनेसुद्धा गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उदगाव (ता. शिरोळ) येथे घडली.

वेळ मागून सीएमनी वेळ ढकलली

$
0
0
उसाला ३ हजार दर मिळावा यासाठी खासदार राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून आंदोलन करत आहेत. हंगामापूर्वी जयसिंगपूरमध्ये झालेल्या ऊस परिषदेत तीन हजार रुपये पहिल्या उचलीची मागणी केली.

खणीत बुडून बालिकेचा मृत्यू

$
0
0
आईसोबत कपडे धुण्यासाठी गेलेल्या बालिकेचा शहापूर-इचलकरंजी येथील मोठ्या खणीत बुडून मृत्यू झाला. साक्षी राजू मांडवकर (वय ८, रा. शहापूर) असे तिचे नाव आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images