Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

पहिली उचल ३५००

$
0
0
देशातील १४ राज्यांनी एसएमपीनुसार मागील गळीत हंगामातील साडेपाच हजार कोटी रुपये तर महाराष्ट्रातील कारखान्यांनी ४९ कोटी रुपये शेतकऱ्यांचे देणे बाकी आहे. घामाच्या दामासाठी कितीही गुन्हे दाखल झाले तरी रास्त भाव मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही.

क्षीरसागरांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

$
0
0
आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी (ता.२५) सुनावणी होणार आहे. सुनावणी प्रक्रियेसाठी न्यायालयाने जुना राजवाडा पोलिस स्टेशनला एफआयआरची प्रत सादर करण्याचे आज आदेश दिले.

केएमटीच्या जागेवर गांधीनगरमध्ये व्यापारी संकुल

$
0
0
गांधीनगर येथील केएमटीच्या जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा निर्णय झाला असून केएमटी प्रशासनाने टेंडर नोटीस प्रसिध्दीस दिली आहे.

मिळाले चार महिन्यांनी वेतन अनुदान

$
0
0
अधिक्षक, सहाय्यक कुलसचिव आणि उपकुलसचिव निवडीतील काही पदांबाबत आक्षेप घेत शिक्षण सहसंचालक कार्यालयाने रोखलेले चार महिन्यांचे वेतन अनुदान मंगळवारी शिवाजी विद्यापीठाला प्राप्त झाले.

‘आरटीओ’चे उघडले डोळे

$
0
0
आरटीओ कार्यालयात भरणा करण्यात येणाऱ्या कुठल्याही नोटेवर नाव न लिहण्याचे लेखी आदेश प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे यांनी कॅश विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना मंगळवारी दिले.

कॉलेज युवकांना धमकी देऊन लुटले

$
0
0
दोघा कॉलेज युवकांना जीवे मारण्याची धमकी देऊन दिवसाढवळ्या लुटण्याचा प्रकार नागाळा पार्क परिसरात मंगळवारी घडला. चाळीस हजार रुपये व मोबाइल चौघा तरुणांनी काढून घेतला असल्याची तक्रार पीयूष उदय महाजन (रा. आर. के. नगर) याने शाहूपुरी पोलिस स्टेशनमध्ये दिली आहे.

नवरात्रात महाद्वारातूनही दर्शन

$
0
0
नवरात्रोत्सवामध्ये करवीरनिवासिनी महालक्ष्मीच्या दर्शनासाठी दररोज प्रचंड संख्येने येणाऱ्या भाविकांना यंदा ‘महाद्वार’ मध्ये उभे राहून मुखदर्शनाचा लाभ घेता येणे शक्य होणार आहे.

दूध उत्पादकांची 'दिवाळी'

$
0
0
गोकुळला दूध पुरवठा केलेल्या ४५०० प्राथमिक दूध संस्थांच्या पाच लाख दुग्ध उत्पादकांच्या हातात ऐन दिवाळी सणापूर्वी दूध दर फरकाची ४० कोटी रुपयांची रक्कम पडणार आहे.

बांधकाम कामगारांचा एल्गार

$
0
0
बांधकाम कामगारांना दिवाळीसाठी २० टक्के बोनस द्यावा, घरबांधकामासाठी ५ लाख अनुदान मिळावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील हजारो बांधकाम कामगारांनी रस्त्यावर उतरत सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले.

पंचगंगा कायम प्रवाहित राहणार

$
0
0
पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी यंदा नदी कायम प्रवाहित ठेवण्यात येणार आहे. ऑक्टोबर ते जून या कालावधीत धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण वाढविण्याचा विचार प्रशासकीय पातळीवर सुरू आहे.

कार्तिक स्वामी...महिला भाविकांसाठी दर्शनयोग

$
0
0
कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिराजवळील संत गाडगे महाराजांच्या पुतळ्याजवळील कार्तिक स्वामींच्या मंदिरात कार्तिक उत्सव सुरू असून, त्याची रविवारी (ता. १७) सांगता होत आहे. कार्तिक पौर्णिमेला स्त्रियांसाठी शास्त्राने खास दर्शनयोग सांगितल्याने भाविकांसाठी दर्शनाची खास व्यवस्था करण्यात आली असून, मंदिरावर विद्युत रोषणाई केली आहे.

शिक्षण संस्थांच्या पायाभूत सुविधा

$
0
0
शिक्षण पद्धतीतील सुधारणा, नवीन तंत्रज्ञान, एकूण शिक्षण व्यवस्थेतील आमूलाग्र बदल. त्यामध्ये सातत्याने चर्चा, परिसंवाद सुरूच असतात. अर्थात ते क्रमप्राप्त आहे.

गर्भवती मातांवर उपचार झाले सुलभ

$
0
0
महिलांच्या आरोग्याबाबतची माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्यावतीने मदर अँड चाइल्ड ट्रॅकिंग सिस्टिम (एमसीटीएस) राबवली जाते. गर्भवती माता आणि प्रसूतीपश्चात नवजात बालकाच्या आरोग्याच्या माहितीसाठी उपयुक्त ठरलेल्या या प्रणालीच्या अंमलबजावणीत राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने अव्वल स्थान राखले आहे.

‘नगरोत्थाना’च्या निधीनंतर स्थायीची बैठक

$
0
0
प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या ऐच्छिक निधीवर बोळवण करणाऱ्या महापालिका प्रशासनावर संताप व्यक्त करत निधी नाही तर स्थायी समितीची बैठकही नको अशी भूमिका स्थायी समितीच्या सदस्यांनी घेतली आहे. नगरोत्थान योजनेतंर्गत आलेल्या निधीतून तातडीने कामे सुरू होईपर्यंत बैठक न घेण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

रिक्षाचालकांना विमा योजना लागू करण्याची मागणी

$
0
0
रिक्षाचालकांना राजीव गांधी आणि जनश्री विमा योजना लागू करावी, यासह अन्य मागण्या रिक्षा चालक मालक कल्याणकारी मंडळ समितीच्या बैठकीत केली. पुणे येथे या मंडळ अभ्यास समितीची सोमवारी बैठक झाली.

शर्यतीवेळी प्राण्यांवर अत्याचार करू नका

$
0
0
‘बैलगाडी शर्यतीमुळे ग्रामीण भागातील अस्मिता जोपासली जाते. मात्र मुक्या प्राण्यांवर अत्याचार होणार नाही याची दक्षता घ्या, मगच शर्यतीचा आनंद लुटा’ असे प्रतिपादन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.

गडहिंग्लजचे शिवसैनिक मुंबईला जाणार

$
0
0
शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रथम स्मृतिदिनासाठी गडहिंग्लज, आजरा व चंदगड तालुक्यातून मोठ्यासंख्येने शिवसैनिक शिवतीर्थावर जाणार आहेत.

चंदगडमध्ये सुगीमुळे शिवार फुलला

$
0
0
तालुक्यात सर्वत्र सुगीचा हंगाम जोरात सुरु असल्याने शिवार लोकांनी फुलून गेला आहे. सद्या सर्वत्र सुगीचा हंगाम जोरात सुरु असून शेतकरी वर्ग कापणी व मळणीच्या कामात व्यस्त आहे.

भ्रष्टाचार थांबवा, कारखाने वाचतील

$
0
0
विश्वस्तांची भावना लुप्त होत असून पदाधिकाऱ्यांनो आजच शहाणे व्हा. जनता सुजाण झाली आहे. त्यामुळे वेळीच सावध होऊन भ्रष्टाचार थांबविला नाही तर साखर कारखानदारी मोडून पडेल.

शाळांच्या समायोजनाने शिक्षणाची वाट बिकट

$
0
0
कोणताही विद्यार्थी शिक्षणातून वंचित राहणार नाही, गावं, वाडी-वस्ती तेथे शाळा काढण्याचे धोरण सरकारने धोरण अवलंबिले. एक- दोन विद्यार्थी असेल त्या वाडीवर वस्तीशाळा पोहोचवून विद्यार्थ्यांच्या दारापर्यंत शिक्षणाचे दरवाजे उघडले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images