Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आता आबांचा झटका

$
0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील ‘लकवाग्रस्त’ वक्तव्यावर पडदा पडला असतानाच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी रविवारी पवारांचीच री ओढत हा वाद पुढे नेला आहे.

नोव्हेंबरमध्ये विवेकानंद साहित्य संमेलन

$
0
0
स्वामी विवेकानंदाच्या १५० व्या जयंतीवर्षानिमित्त ९ व १० नोव्हेंबर रोजी सोलापुरात विवेकानंद साहित्य संमेलन होणार आहे. स्वामी विवेकानंद यांच्या साहित्यांवर हे समेलन होणार आहे.

साहित्यिकांनी योद्धा व्हावे

$
0
0
समाजातील सर्वच महापुरूषांना आता मुक्त करण्याची वेळ आली आहे. सर्वच अनुयायांनी या महापुरूषांना प्रार्थनास्थळात बंद केले आहे. त्यामुळे त्यांची विचारसरणी हरवत चालली आहे.

‘दाभोलकरांना अपेक्षित कायदा करा’

$
0
0
मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे अभिनेते सयाजी शिंदे शनिवारी साताऱ्यात आले होते. त्यांनी वांग-मराठवाडी धरणग्रस्तांच्या आंदोलनाला भेट देऊन पाठिंबा जाहीर केला.

बनावट नोटांप्रकरणी ‘अण्णा’चा गुंगारा

$
0
0
बनावट नोटा प्रकरणात ‘अण्णा’ एवढेच नाव निष्पन्न झाल्यानंतर सांगली पोलिसानी निपाणीकडे आपला मोर्चा वळवला आहे. मात्र, अद्यापही या अण्णाने पोलिसांना गुंगाराच दिला आहे.

अकरा उमेदवार लोकसभेसाठी लढणार

$
0
0
मराठा आरक्षणाचा डिसेंबरपर्यंत योग्य निर्णय न झाल्यास मराठा आरक्षण संघर्ष समिती पश्चिम महाराष्ट्रातील आठ आणि कोकणातील तीन अशा अकरा लोकसभा मतदार संघात उमेदवार उतरविणार आहे.

डॉ. कलाम जेव्हा मराठी बोलतात

$
0
0
आय वुईल फ्लाय ... ही कविता म्हणून घेत आणि दोस्तहो, नमस्कार मला आनंद होत आहे, मी सातारा येथे आलो व मला तुम्हा विद्यार्थ्यांशी संवाद साधता येत आहे.

‘आधार’साठी मोजा नोटा

$
0
0
आधार कार्ड नोंदणी करून देण्यासाठी कागल शहरासह तालुक्यात काही ठिकाणी नागरिकांची २० ते ५०० रुपयांपर्यंत लूट सुरू आहे. प्रशासकीय यंत्रणेने याकडे कानाडोळा केल्याने सर्वाचेच फावले आहे.

युवक मतदारच निर्णायक

$
0
0
‘जिल्ह्यात १२ तालुक्यातील ५४ टक्के मतदार हे युवक आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीमध्ये त्यांच्या नावाची नोंद करणे आ‍वश्यक आहे. हाच मतदार निर्णायक ठरणारा असल्यामुळे कॉलेज, बाजारपेठ याठिकाणी मतदार नोंदणी कक्ष उभारावेत,’ असे आवाहन गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी केले.

खंडोबा, पीटीएमसह २२ मंडळांवर गुन्हे

$
0
0
आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन व सार्वाजनिक गणपती विसर्जन मिरवणूक रेंगाळण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी शहरातील बावीस मंडळांवर विविध पोलिस स्टेशनमध्ये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.

‘करवीर’मधील शाळा होणार हायटेक

$
0
0
करवीर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी कम्प्युटर शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी ई-लर्निंग सुविधा देण्यात येणार आहे. तालुक्यातील १८० शाळांमध्ये या सेवा बसवण्यात येणार आहे.

हॉटेल, सर्व्हिस सेक्टरमध्ये फिनिशिंग स्कूल

$
0
0
‘सीआयआय’चे फिनिशिंग स्कूल आता हॉटेल, आयटीआय, सर्व्हिस सेक्टरमध्ये सुरू होणार आहे. जिल्ह्यातील एससी-एसटी विद्यार्थ्यांचे सॉफ्ट स्किल्स डेव्हलपिंग आणि अॅडिशनल अॅक्टिव्हिटीसाठी दीड वर्षांपूर्वी स्कूल सुरू झाले.

‘घाळी’मध्ये प्राध्यापकांचे आंदोलन

$
0
0
येथील घाळी कॉलेजच्या मराठी विभागातील प्रा. नीलेश शेळके यांनी सहाव्या वेतन आयोगाच्या फरक न दिल्याने प्रशासनाचा निषेध म्हणून काळी फिती लावून काम केले. सहकाऱ्यांनीही त्यांना पाठिंबा दिला.

‘मुठळा’ला वाढली मागणी

$
0
0
विविध जैवविविधतेने नटलेल्या शाहूवाडी तालुक्याला निसर्गाने भरभरून साथ दिली आहे. तालुक्याच्या पश्चिमेकडील आंबा, विशाळगड, येळवण जुगाई, बर्की, अणुस्कुरा व उदगिरी या जंगलव्याप्त भागात औषधी वनस्पतींचा खजिना आहे.

पाण्यावर २५ तास तरंगणारा संतोष

$
0
0
ज्या वयात गुडघाभर पाण्यात जाण्यासाठी मुले घाबरतात, त्या वयात हदनाळ येथील संतोष पाण्याने भरलेल्या खोल विहिरीत पोहायला शिकला. त्याला हातपाय न हलवता पाण्यातच तरंगत राहण्याची सवय जडली. आज हातपाय बांधून तो सलग २५ तास पाण्यात तरंगतो. पण शाबासकी शिवाय त्याला काही मिळाले नाही.

ही वाट अडचणींची...

$
0
0
शहरामध्ये असणाऱ्या मोठ्या सरकारी आणि खासगी हॉस्पिटलमध्ये देखील अॅम्ब्युलन्समधून आणलेल्या रुग्णावर तातडीने उपचार करण्यात अडचणी येतात.

आमदार आत?

$
0
0
गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांवर हल्ला केल्याप्रकरणी आमदार राजेश क्षीरसागर यांच्यासह त्यांचे स्वीय सहायक राहुल बंदोडे आदींसह संशयितांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती रविवारी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

‘खंडोबा’चे सेफ पॉलिटिक्स

$
0
0
गणेशविसर्जन मिरवणुकीतील वादानंतर आमदार व पोलिस वाद चिघळत चालला असला असताना त्या वादाला कारणीभूत असलेल्या शिवाजी पेठेतील खंडोबा तालीम मंडळाच्या पॉलिटिक्सची चर्चा दो​न दिवसांपासून जोरदार सुरु आहे.

शिपूरकर यांना वसुंधरा सन्मान

$
0
0
यंदाचा किर्लोस्कर वसुंधरा फिल्म फेस्टिव्हल २६ ते २९ सप्टेंबरला होणार आहे. महोत्सवाचे उद्घाटन ऊर्जा तज्ज्ञ डॉ. आनंद कर्वे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी पत्रकार बैठकीत दिली.

स्कूल बस धोरण कागदावरच

$
0
0
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी स्कूल बसची सक्ती राज्य सरकारने केली. मात्र अद्याप ऑगस्ट संपला तरीही त्याची शंभर टक्के अंमलबजावणी झालेली नाही. जिल्ह्यातील ४० शाळांकडे केवळ १७४ बसेस आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live


Latest Images