Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

ई-लर्निंगचा श्री गणेशा

0
0
सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सवातील खर्चाची काही रक्कम महापालिका शाळांत ई-लर्निंग संच उपलब्ध करून देण्यासाठी द्यावी, असे आवाहन महाराष्ट्र टाइम्सने केले होते.

यंदा शिस्तीचे दर्शन

0
0
गणेशोत्सवात मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये शिस्त राहावी, यासाठी उचलल्या गेलेल्या पावलांना यंदा सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. अनधिकृत वीज जोडण्यांना फाटा देत यंदा सुमारे १०५ मंडळांनी महावितरणकडून रीतसर वीज जोड घेतले आहेत.

शस्त्रास्त्रांची माहिती @ १ क्लिकवर

0
0
जिल्ह्यातील कोणत्याही पोलिस ठाण्याच्या हद्दीत दिलेल्या परवानाधारक शस्त्राची तसेच परवानाधारकाची माहिती देशभरातील कोणत्याही सरकारी कार्यालयाला हवी असल्यास इंटरनेटच्या माध्यमातून एका क्लिकसरशी उपलब्ध होणार आहे.

गोळीबार केला अन् देवपूजेला लागले

0
0
येथील कुख्यात गुंड सलीम शेख उर्फ सल्या चेप्यावर गोळीबार करणारे आणि त्यांचे साथीदार असे चौघे जण हल्ल्याच्या घटनेनंतर शिर्डी आणि शेगाव येथे देवदर्शनासाठी गेल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. या चौघांना १७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश कोर्टाने दिला आहे.

डिसइलुजन शॉर्टफिल्मचा उद्या प्रीिमयर

0
0
शॉर्ट फिल्म बनवणे ही कोल्हापुरातील तरुणांसाठी आता फारशी नवीन बाब ‌राहिलेली नाही. जवळपास प्रत्येक कॉलेजमध्ये एक तरी ग्रुप शॉर्टफिल्म बनवण्यात गुंतलेला दिसतो.

सुविधा मिळाल्या तर टिकेल कुस्ती

0
0
टोकियोत होणाऱ्या २०२० च्या ऑलिम्पिक आणि त्यानंतरच्या २०२४ च्या ऑलिम्पिक स्पर्धेत तमाम भारतीयांचा आवडता कुस्ती खेळ कायम राहणार हे आता स्पष्ट झालं आहे.

आधीचे हिशेब द्या; मगच धुराडी पेटवा

0
0
‘साखर कारखानदारांनी आधी आमचे मागचे सर्व हिशेब द्यावेत, त्यानंतरच साखर कारखान्यांची धुराडी पेटवावीत,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेच्या जाहिरातीत झळकू लागला आहे.

मिरवणुकीतील चिखलीचा नृत्याविष्कार

0
0
कोल्हापूर शहराजवळच्या प्रयाग चिखली या छोट्याशा गावातील तरुण मंडळांतून एकत्र येणारे युवक गणेश विसर्जन मिरवणुकीत आपला वेगळा ठसा गेली अनेक वर्षे जपत आहेत.

दीपकी दीपक...

0
0
काळ आणि अवकाश या अत्यंत विलक्षण गोष्टी आहेत. आपल्या जीवनाला व्यापून राहिलेल्या. आपल्याला ओळख देणाऱ्या. आपल्या काळावर आपला ठसा नसेल तर आणि आपल्याला स्वतःचे अवकाश लाभलेले नसेल तर आपली कोंडी होते.

उत्सवाचे मार्केट

0
0
दिवाळी, नवरात्र असो अगर गणेशोत्सव. भारतीय संस्कृतीत तीनही सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. वर्षभरात अनेक छोट्या व्यापाऱ्यांना बीग इनकम मिळवून देणारे हे सण.

विसर्जनासाठी ‘पर्याय’

0
0
पाणी प्रदूषण टाळण्यासाठी पंचगंगा नदी व कळंबा परिसरात विसर्जनासाठी कृत्रिम विसर्जन तळी तयार केली आहेत. रंकाळ्याचे प्रदूषण टाळण्यासाठी शिवाजी पेठेतील मंडळांनी वज्रमूठ बांधली असून भाविकांनी कुंड किंवा काहिलीत मूर्ती विसर्जन करावे असे आवाहन करण्यासाठी कार्यकर्त्यांची मानवी भिंत उभारली जाणार आहे.

अल्पवयीन मुलीवर इचलकरंजीत बलात्कार

0
0
येथील जवाहरनगर परिसरात लग्नाचे आमिष दाखवून व जीवे मारण्याची धमकी देऊन १३ वर्षीय शाळकरी मुलीवर टेम्पोचालकाने बलात्कार केल्याची घटना गुरूवारी उघडकीस आली.

स्ट्रीट लाईटप्रश्नी विद्युत विभाग धारेवर

0
0
गणेशोत्सव सुरू असताना स्ट्रीट लाईट बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले असताना विद्युत विभागाचे काम ठप्प झाले आहे, असा आरोप स्थायी समितीच्या सभेत करण्यात आला.

सर्किट बेंचचा प्रस्ताव हायकोर्टात

0
0
कोल्हापूर सर्किट बेंचचा प्रस्ताव गुरुवारी हायकोर्टाकडे पोहचला. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हा प्रस्ताव तयार करुन विधि व न्याय विभागाला सादर केला होता.

भामट्याने घातला वृध्देला गंडा

0
0
न्यायालयाचा निकाल तुमच्या बाजूने लागला असल्याची थाप मारुन एका वृध्देची फसवणुक केल्याचा प्रकार गुरुवारी दुपारी उघडकीस आला.

‘मटा संवाद’मध्ये उद्या रत्नाकर मतकरी

0
0
ज्येष्ठ साहित्यिक रत्नाकर मतकरी यांच्याशी थेट संवाद साधण्याची संधी महाराष्ट्र टाइम्सच्या वाचकांना मिळणार आहे. शनिवारी (दि. १४ सप्टेंबर) सायंकाळी पाच वाजता शाहू स्मारक भवनाच्या मिनी सभागृहात मटा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

आंदोलन मंडपाला परवानगी हवीच

0
0
आंदोलनाबाबतचे सूचनावजा पत्र दिले की, इतर परवानगी न घेता बिनधास्त मंडप घालून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करणे येथून पुढे शक्य होणार नाही.

मनसे शहराध्यक्ष मालवणकरला अटक

0
0
धनादेश न वटल्याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा शहर अध्यक्ष मोहन पांडुरंग मालवणकर (वय ३९ रा. मंगळवार पेठ) याला गावभाग पोलिसांनी आज अटक केली.

ती स्वकर्तृत्वाने झाली नकोशीची प्रणाली

0
0
पाठोपाठ तीन मुलींचा जन्म झाल्याने तिचे नाव नकोशी ठेवले. ती नकोशी होती म्हणूनच तिला आईवडिलांनी हे नाव दिले. नाराजीनेच तिला जगाच्या रितीरिवाजाखातर शाळेत घातले.

खंडपीठासाठी सायकलवरून जागृती

0
0
कोल्हापूर खंडपीठासाठी जनजागृती करण्यासाठी अॅड. ए. एल. मिरजे व प्रसाद जाधव यांच्या कोल्हापूर ते मुंबई सायकलवरुन प्रवासास गुरूवारी सुरवात झाली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images