Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

श्रमिक मुक्ती दलाचे ‘अंनिस’ला पाठबळ

$
0
0
लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी कष्टकरी जनतेने उपस्थित केलेल्या मुद्यांची पूर्तता करा, अन्यथा ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ‘सरकार चले जाव’ आंदोलन केले जाईल.

सल्या चेप्या गोळीबार : चार अटकेत

$
0
0
येथील कुख्यात गुंड सलीम मोहंमद शेख ऊर्फ सल्या चेप्यावर (४२) कोर्टाच्या परिसरात बेछूट गोळीबार करणाऱ्या दोघांसह आणखी चौघांना अटक करण्यात कराड पोलिसांना मंगळवारी यश आले.

शिराळ्यात पावसाची ओढ

$
0
0
पावसाळ्यात वारणा नदीला आलेल्या पुरामुळे ६७२ एकर क्षेत्रावरील ऊस, भात आणि भाजीपाला पिकांचे जवळपास एक कोटींहून अधिक नुकसान झाले होते.

साता-याला पावसाने झोडपले

$
0
0
विजांच्या कडकडाट आणि जोरदार वाऱ्यासह आलेल्या मुसळधार पावसाने सातारा शहराला झोडपून काढले. सायंकाळी पाचच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे नागरिकांची तारांबळ झाली.

खंडपीठासाठी सर्वपक्षीय मोर्चा

$
0
0
मुंबई हायकोर्टाच्या कोल्हापूर येथील खंडपीठाच्या मागणीसाठीचे आंदोलन तेराव्या दिवसीही सुरूच होते. मंगळवारी तेराव्या दिवशी सांगलीत सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला.

वडिलांच्या खून : मुलगा ताब्यात

$
0
0
शिधापत्रिकेवरील नाव कमी केल्याच्या रागातून वडिलांचा खून केल्याप्रकरणी मुलाला ताब्यात घेण्यात आले. ही घटना अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथे मंगळवारी घडली.

‘गोकुळ’चा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव

$
0
0
ठाणे जिल्ह्यातील पालघर येथील राज्य सरकारच्या मालकीच्या १९०० हेक्टर जमिनीपैकी ५०० एकर जमिनीची कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (गोकुळ) विकास प्रकल्पासाठी राज्य सरकारकडे मागणी केली आहे.

मतदारांच्या विश्वासावरच विकासकामे

$
0
0
‘गडहिंग्लजच्या मतदारांनी मोठ्या विश्वासाने पालिकेची सत्ता राष्ट्रवादी काँग्रेसच्या हातात दिली. गेल्या दीड वर्षातील पालिकेचे कार्य आणि आजचा विविध विकासकामांचा प्रारंभ, नगरपालिकेच्या इमारतीचे सुशोभिकरण हे मतदारांच्या विश्वासाचे प्रतीक आहे.

३९८ खासगी शाळा ‘RTI’मध्ये नापास

$
0
0
बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) शाळांमध्ये भौतिक सुविधा न पुरविणाऱ्या जिल्ह्यातील ३९८ खासगी शाळांना जिल्हा परिषदेने नोटिसा बजावल्या आहेत.

वीज दरवाढीस विरोध

$
0
0
महावितरणने केलेल्या प्रस्तावित वीज दरवाढीचा फटका येथील उद्योगांना मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. या वीजदरावाढीमुळे उद्योगासाठी लागणाऱ्या वीजबिलामध्ये एक रुपया २५ पैसे प्रति युनिट वाढ होणार आहे.

‘ऑल इंडिया बार’चाही खंडपीठासाठी पाठिंबा

$
0
0
कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीस ऑल इंडिया बार असोसिएशनने जाहीर पाठिंबा दिला आहे. पाठिंब्याचे पत्र मंगळवारी जिल्हा बार असोसिएशनला प्राप्त झाले.

दारूबंदीसाठी महिलांची धडक

$
0
0
तेऊरवाडी (ता. चंदगड) येथील महिलांनी दारुबंदीसाठी ग्रामपंचायतीवर धडक दिली. यावेळी झालेल्या विशेष महिला ग्रामसभेत महिलांनी कोणत्याही परिस्थितीत दारुबंदी झाली पाहिजे, असा निर्धार करुन दारुबंदीची चळवळ गतीमान करण्याच चंग बांधला. अध्यक्षस्थानी प्रा. एन. एस. पाटील होते.

रेठरे दरोडा : तिघांना अटक

$
0
0
शिवनगर, रेठरे बुद्रुक (ता. कराड) येथील कृषी कॉलेजमध्ये दरोडा टाकून वीस लाख रुपयांची चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना लक्ष्मीपुरी पोलिस स्टेशनच्या गुन्हे शोध पथकाने शिताफीने अटक केली.

पाटील यांची रंकाळा भेट

$
0
0
गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग दुरूस्ती व रंकाळा तलाव प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी रंकाळा तलावास भेट दिली.

उमेदवार मुन्नाच

$
0
0
‘कोल्हापूर लोकसभेची जागा काँग्रेसला मिळो अथवा राष्ट्रवादीला, उमेदवार मुन्ना महाडिकच असणार, असे आमदार महादेवराव महाडिक यांनी स्पष्ट केले.

विश्रांती संपली; रिपरिप सुरू

$
0
0
महिनाभर दडी मारलेल्या पावसाने दोन दिवसांपासून हजेरी लावली आहे. मंगळवारी पहाटेपासूनच संततधार सुरू होती. पावसाच्या आगमनाने शेतकरी सुखावले आहेत.

गावांतूनही रेल्वे रिझर्व्हेशन

$
0
0
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही आता संग्राम (संगणकीय ग्रामीण महाराष्ट्र) कक्षाच्या मदतीने रेल्वे आरक्षण करणे शक्य होणार आहे. जिल्हा परिषदेने रेल्वे विभागाला याबाबत प्रस्ताव पाठविला होता.

लोकसभा निवडणूक २०१४ मध्येच

$
0
0
शक्यता गृहित धरुन राजकीय नेते व प्रशासनानेसुद्धा हालचाली गतीमान केल्या असल्या तरी ५ जानेवारी २०१४ पर्यंत लोकसभा निवडणूक लागण्याची शक्यता कमी आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार १६ सप्टेंबरपासून मतदार नोंदणी कार्यक्रम प्रारंभ होणार असून तो कार्यक्रम जानेवारीपर्यंत चार ​महिने चालणार आहे.

एक्झॉटिक फुलांनी सजली बाजारपेठ

$
0
0
गणेशोत्सवात पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची बाजारपेठ सजली आहे. ऑर्किड, लिलीयम, कार्नेशन, बर्ड ऑफ पॅराडाईज (बीओपी) या ‘एक्झॉटिक’ फुलांनी बाजारपेठ सजली आहे. पारंपरिक झेंडू, गलाटा, लीली, निशीगंध या फुलांनाही प्रचंड मागणी आहे.

मोरया...!

$
0
0
गणपती आला की कायम गंमत होते. एकतर अंगात उत्साह संचारलेला असतो. त्यामुळे एवढं काही लिहावं वाटतं आणि गोंधळ उडतो. आताही तसंच झालंय खरं... जे सुचंल तसं मांडतोय.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images