Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

खंडपीठाला इन्व्हेस्टर्स असोसिएशनचा पाठिंबा

0
0
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे यासाठी कोल्हापूर बार असोसिएशनच्यावतीने सुरू असलेल्या आंदोलनाला कोल्हापूर इन्व्हेस्टर्स असोसिएशनच्यावतीने अध्यक्ष राजेश ओसवाल यांनी पत्राद्वारे पाठिंबा दिला.

‘कनवा’मध्ये दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन सुरू

0
0
शतकोत्तर करवीर नगर वाचन मंदिरातील दुर्मिळ हस्तलिखितांच्या डिजिटायझेशनची प्रक्रिया सुरू झाली आहे. याअंतर्गत दुर्मिळ प्राचीन साहित्याचे स्कॅनिंग करण्यात येत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

ईआरपी-गार्बेज इन गार्बेज आउट

0
0
‘अरे तेरा टन सोने जर माझ्या स्टॉक मध्ये असते तर इथे बसून गावाची हमाली केलीच नसती, सारे सोडून गेलो असतो कोठे तरी एषोआरामात राहायला...’

मंडलनिहाय मेळाव्यातून ३५ हजार दाखल्यांचे वाटप

0
0
‘सरकार तुमच्या दारी’ योजने अंतर्गत शिराळा तालुक्यात झालेल्या मंडलनिहाय ३५ मेळाव्यांतून तब्बल ३५ हजारहूनअधिक दाखल्यांचे वाटप करण्यात आले आहे.

वेश्या व्यवसायप्रकरणी चौघांना अटक

0
0
येथील पुणे - बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाकडेला कराड तालुक्यातील शिवडे गावच्या हद्दीत असलेल्या पूजा लॉजवर छापा टाकून पोलिसांनी देहविक्रय करण्यासाठी मुली पुरविणाऱ्या दोघा एजंट व लॉजमालक व मॅनेजर अशा चौघांना अटक केली.

सोयाबीनचा साठा करणा-यास दंड

0
0
जीवनावश्यक वस्तू कायदा, १९५५ मधील तरतुदींचा भंग केल्याची दखल घेऊन डॉ. रामास्वामी एन. यांनी ५ लाख ५५ हजार ५१८ इतक्या रकमेचा दंड वसूल करण्याचे आदेश दिल्याने व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

नागझरीला उरमोडीच्या पाण्यासाठी फेर सर्वेक्षण

0
0
कोरेगाव तालुक्यातील नागझरीला उरमोडीचे पाणी देण्यासाठी फेर सर्वेक्षण करावे तसेच जिल्ह्यातील प्रत्येक विभागप्रमुखाने आपल्याकडील प्रलंबित कामांची यादी करून ती का प्रलंबित आहेत, यासह अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी केल्या.

एलबीटी पूर्वीच्या बांधकामांना सवलत

0
0
एलबीटी लागू होण्याआधीच्या बांधकामांना ‘एलबीटी’तून सूट देण्याचा विचार केला जाईल, असे आश्वासन महापालिका आयुक्त संजय देगावकर यांनी बिल्डर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत दिली.

जवान आडोळेंवर अंत्यसंस्कार

0
0
हरियानातील हिस्सार येथे सैन्यदलात सेवा बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झालेल्या तुकाराम शंकर आडोळे या जवानाचा मृतदेह रविवारी सकाळी मुरगूड येथे आणला.

जिल्हा परिषदेत भाजीपाला विक्री केंद्र

0
0
शेतकऱ्यांना आपल्या शेतातील माल मध्यस्थाशिवाय विकता यावा आणि लोकांनाही थेट शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करावा यासाठी जिल्हा परिषदेच्या आ‍वारात थेट भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे.

४० टक्के अधिक वसुली

0
0
मुंबईहून गोवामार्गे न जाता पुणे कोल्हापूरमार्गे कोकणात जाणाऱ्या चाकरमानी गणेश भक्तांमुळे रविवारी आनेवाडी टोलनाक्यावर विक्रमी टोलची वसुली झाली आहे.

उद्योगांनाही वीजदरवाढीचा फटका

0
0
महावितरणने केलेल्या दरवाढीचा फटका सर्वसामान्य ग्राहकांसोबतच उद्योगांना मोठ्या प्रमाणावर बसणार असल्याची माहिती राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे यांनी दिली.

‘टोल’धाडीमुळे चाकरमानी नाराज

0
0
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम चालू आहे. अवजड व मोठ्या वाहनांना कोकणात जाण्यास बंदी असल्यामुळे येथील पुणे-बेंगळुरू महामार्गावरून चाकरमान्यांची वाहतूक वळविल्याने त्यांना मुंबईपासून गावापर्यंत अनेक टोल नाक्यांवर टोल द्यावा लागला.

महापालिकेची विसर्जनासाठी ३ ठिकाणी शेततळी

0
0
गणेश आगमनाच्या आनंदात सारे शहर मग्न असताना महापालिका यंत्रणा आतापासूनच विसर्जनाच्या तयारीत गुंतली आहे. पंचगंगा घाट, राजाराम बंधारा, बापट कॅम्प येथे विसर्जन कुंड म्हणून शेततळी तयार केली जाणार आहेत.

शालेय पोषण आहारात घोलमाल

0
0
राज्य सरकारच्या शालेय पोषण आहारात तूरडाळीचा समावेश करण्यात आला आहे. मात्र काही शाळांमधून तूरडाळीऐवजी वाटाणा डाळ वापरून विद्यार्थ्यांना आहार दिला जातो.

गणेशोत्सवात कडक बंदोबस्त

0
0
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. डीवायएसपी विठ्ठल पवार यांच्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचारी अशा एकून आठशे पोलिसांचा फौजफाटा विभागानुसार तैनात करण्यात येणार आहे.

‘स्वाभिमानी’चा मोरया

0
0
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (स्मॅक) निवडणुकीत स्मॅक स्वाभिमानी आघाडीने सर्वच्या सर्व १३ जागा जिंकून स्मॅकवर वर्चस्व मिळविले आहे. पॅनल टू पॅनल मतदान झाल्यामुळे स्मॅक विकास आघाडीचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही.

अवघा रंग गणरंग!

0
0
चैतन्य आणि मांगल्यपूर्ण सणांचा राजा असलेल्या गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येलाच गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुकांनी मोरयाचा गजर शहराच्या कानाकोपऱ्यात पोहोचला.

उंदरवाडीत बाप्पांची हेलिकॉप्टरवारी

0
0
स्वातंत्र्यानंतरही ज्या गावाने कधी एसटी पाहिली नाही त्या गावात रविवारी चक्क हेलिकॉप्टर आले. गावाभोवती घिरट्या घालू लागले. गावातील प्रत्येक माणूस घरातून बाहेर येऊन कुतूहलाने हेलिकॉप्टर पाहू लागले.

वाजत-गाजत आगमन

0
0
डॉल्बीला फाटा देत ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या गजरात तसेच पारंपरिक वाद्यांच्या निनादात विघ्नहर्त्या गणरायाचे जिल्ह्यात सोमवारी उत्साहात स्वागत झाले. विधिवत पूजन करून मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images