Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कराडमध्ये दोघांना अटक

0
0
कुख्यात गुंड सलीम शेख उर्फ सल्या चेप्यावर अतिरिक्त जिल्हा व सेशन कोर्टाच्या आवारात झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

वाढीव पाणीपट्टी रद्दची इचलकरंजीत मागणी

0
0
वाढीव पाणीपट्टी रद्द करावी या मागणीसाठी शहर विकास आघाडीच्या वतीने नगरपालिकेवर मोर्चा काढण्यात आला.

आणखी एकाकडून बनावट पिस्तूल जप्त

0
0
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने बुधवारी इचलकरंजीतील आणखी एकाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली.

खंडपीठासाठी मोटारसायकल रॅली

0
0
कोल्हापूरला खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांनी न्यायालयीन कामकाजावर बेमुदत बहिष्कार आंदोलन गत पाच दिवसांपासून सुरू केले आहे.

जयसिंगपुरात मोर्चा, रास्ता रोको

0
0
जयसिंगपुरात वकील, विविध पक्ष व संघटनांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. विविध घोषणा देत प्रथमवर्ग न्यायालयासमोरून मोर्चास सुरूवात झाली.

‘दौलत’च्या वसुलीचे अधिकार ‘KDCC’ला

0
0
‘कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ताब्यात असलेल्या दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडील थकबाकी वसूल करण्याचे बँकेला स्वातंत्र्य असून त्यानुसार वसुली करावी,’ असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.

खंडपीठ मंजूर झालेच पाहिजे

0
0
मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे, या मागणीसाठी मागील आठवड्यापासून न्यायालयीन कामकाजावर बेमुदत बहिष्कारासारखे अस्त्र सहा जिल्ह्यांतील वकिलांनी उपसले आहे.

खंडपीठ कोल्हापुरात व्हावे हीच सरकारची भूमिका

0
0
‘खंडपीठ कोल्हापुरातच व्हावे, ही भूमिका सरकारची यापूर्वीही होती व आताही आहे. पण मान्यतेचा पूर्ण अधिकार हायकोर्टाचा असल्याने सरकार त्यांना विनंती करण्याशिवाय आणखी काय करणार?

कोल्हापुरात आज बंद

0
0
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर खंडपीठाच्या मागणीसाठी गुरुवारी (दि.५) कोल्हापूर बंद कडकडीत पाळण्याचा निर्धार जिल्हा बार असोसिएशनसह विविध संघटनांनी जाहीर केला आहे.

फायनान्स कंपनीची फसवणूक

0
0
श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स कंपनीकडून कर्जावर घेतलेले पाच ट्रक बेकायदेशीरपणे स्क्रॅप करून त्यांची परस्पर विक्री करणा-या तिघांवर आज गावभाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

दोघा संचालकांवर कारवाई अटळ

0
0
आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अॅड. श्रीपतराव शिंदे यांच्यावरील अविश्वास ठरावाने वेगळे वळण घेतले असून, दोघा संचालकांविरोधात अपात्रतेच्या कारवाईला सुरुवात झाली.

फुले जयंती हाच शिक्षक दिन

0
0
‘महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले हेच खरे समाजसुधारणेचे शिक्षक होते. २८ नोव्हेंबर हा दिवसच शिक्षक दिन म्हणून साजरा करावा,’ अशी मागणी प्रा. श्रीमंत कोकाटे यांनी केली.

मामला फायद्याचा, बिनबोभाटपणाचा

0
0
कॉलेज, प्राध्यापक आणि सरकार यांच्यातील दुवा म्हणून काम करण्याची शिक्षण सहसंचालक कार्यालयाची जबाबदारी. उच्च शिक्षणातील संस्थेवर नियंत्रण ठेवण्याचे कामही याच कार्यालयाकडे आहे.

रंकाळ्यावर बायोकल्चरचा पर्याय

0
0
रंकाळा तलावातील ब्लू ग्रीन अॅलगीसह प्रदूषण रोखण्यासाठी ‘बायोकल्चर’चा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला.

'काँग्रेस-राष्ट्रवादी'त टक्कर

0
0
भाजीपाला मार्केट, मलकापूर उपसमितीमधील भूखंड वाटप आणि नोकर भरतीमुळे अडचणीत आलेल्या सत्ताधारी राष्ट्रवादी, जनसुराज्य व शेकाप या आघाडीला कोंडीत पकडण्यासाठी काँग्रेसची जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

कार्यालयाबाहेर असलेल्या कर्मचाऱ्यांची नावे लिहा

0
0
‘महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गणवेशासह आयकार्डसह उपस्थित राहिले पाहिजे. कार्यालयाबाहेर असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नावे लिहावीत,’ असा आदेश महापौर प्रतिभा नाईकनवरे यांनी प्रशासनाला दिला.

'महावितरण'समोर थकबाकीची डोकेदुखी

0
0
महावितरणकडून शेतीसाठी केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यापोटी हजारो कोटी रुपयांची थकबाकी शेतकऱ्यांकडे आहे. मार्च २०१३ पर्यंत ७ हजार ८४६ कोटी रुपयांची थकबाकी फक्त कृष‌िपंपांची असल्याची माहिती समोर आली आहे.

जाऊ का?... जाऊ का?

0
0
‘प्रवास आणि दंतकथा यांचं अभिन्न नातं असतं’ असं म्हटलं तर ते कदाचित तर्कविसंगत वाटेल. प्रवास हा बव्हंशी साक्षात असतो, खराखुरा. त्यात स्थानांतरे घडतात. दंतकथा मात्र अद्भुताचं आणि अशक्यांचं आवरण ओढून बसलेल्या असतात.

अॅडमिन्स स्टोरी!

0
0
अॅडमिन प्लीज... पोस्ट धीस, अशी रिक्वेस्ट किंवा कितीवेळा पोस्ट टाकायची असा दम... अॅडमिनने पोस्ट टाकली तर थँक्स नाही तर अॅडमिनच्या नावाने शंख! फेसबुकवरील विविध पेजेसवर हेच चित्र दिसते. फेसबुकवरच्या विविध पेजिसवर अॅडमिन होणे वाटते तितके सोपे नाही.

झालेच पाहिजे...!

0
0
‘झालंच पाहिजे...झालचं पाहिजे.. खंडपीठ झालंच पाह‌िजे,’ अशा घोषणा देत वकिलांसह सर्वपक्षीय संस्था-संघटनांनी गुरुवारी सकाळी मोटारसायकल रॅली काढली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images