Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

मृत्यूनंतर १५ तासांचा प्रवास!

0
0
जन्मभर कितीही खस्ता खाल्ल्या तरीही मृत्यूनंतरचा प्रवास विनासायास व्हावा, या सामान्य नागरिकाच्या अपेक्षेला प्रशासन नावाच्या यंत्रणेने मंगळवारी सर्वांसमक्ष दफन करून टाकले.

महिलेवर सामूहिक बलात्कार

0
0
सोलापूरमधील बार्शीमध्ये असलेल्या ताडवाले गावात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची माहिती समोर येते आहे. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली असून त्यापैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र एक जण फरार आहे.

ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाका

0
0
नगरोत्थानमधील रस्त्यांची कामे अर्धवट करणाऱ्या कंपनीच्या ठकेदारांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यासाठी जिल्हा शिवसेनेच्यावतीने कार्यकारी अभियंता भरत शिंदे यांना घेराओ घातला.

जिल्ह्यात बंदी आदेश लागू

0
0
जिल्ह्यात खंडपीठ मागणीसाठीचे वकीलांचे काम बंद आंदोलन आणि आगामी गणेशोत्सव काळात शांतता व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून अप्पर जिल्हा दंडाधिकारी संजय पवार यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये १६ सप्टेंबरअखेर प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे.

समांतर शिक्षक पुरस्कार वितरण करणार

0
0
महापालिकेच्या आदर्श शिक्षक पुरस्कारातून खासगी शाळांतील शिक्षकांना वगळले आहे. त्याच्या निषेधार्थ ५ सप्टेंबर रोजी केशवराव भोसले नाट्यगृहासमोर निदर्शने आणि समांतर शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात येणार आहे.

‘पाणी’ विषयावर रंगणार विविध स्पर्धा

0
0
किर्लोस्कर उद्योग समूह व बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल २६ ते २९ सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.

‘स्मॅक’समोर समस्यांचा डोंगर

0
0
सध्या शिरोली औद्योगिक वसाहतीतील मुख्य समस्या आहे ती रस्त्यांची. रस्त्यामध्ये मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यातून मार्ग काढत रोजची वाहतूक सुरू असते. याबाबत असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांना माहिती नाही अशीही बाब नाही.

गडहिंग्लज पालिकेवर घागर मोर्चा

0
0
नगरपालिकेकडून होणा-या अपु-या पाणीपुरवठ्याबद्दल येथील प्रभाग क्रमांक ४ मधील महिलांनी घागर मोर्चा काढून पालिकेवर धडक मारली.

एक मोठा कलाकार !

0
0
परवा एका कार्यक्रमाच्या निमित्ताने अतुल कुलकर्णींना ऐकायचा योग आला. तुडुंब गर्दी तर होतीच... लोकांना स्टार अतुल कुलकर्णीला पाहायची, ऐकायची इच्छा होती. ती तर पूर्ण झालीच. पण, बोनस म्हणून विचारवंत अतुलही त्यांना ऐकायला मिळाला. मला स्वतःला तरी अतुल कुलकर्णी हा ग्रेट माणूस वाटला.

‘राजारामियन्स’च्या आठवणींना उजाळा

0
0
राजाराम कॉलेजच्या प्रशासकीय इमारतीचा पायाभरणी समारंभ आणि भूशास्त्र विभाग इमारतीचा भूमीपूजन समारंभ गुरुवार (दि.५) मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याहस्ते होणार आहे.

थॅक्यू सर...

0
0
प्रत्येकाच्या आयुष्यात गुरू नावाच्या एका नव्या नात्याचा अंश येतो. गुरू, शिक्षक, मार्गदर्शक. नाव काहीही असलं तरी कोवळ्या मनाला आकार देण्याचं व्रत ते मनापासून निभावतात. पुस्तकी ज्ञानाच्या पलिकडे जाऊन आयुष्याची शिकवण देतात.

शिक्षिका ठरतेय विद्यार्थ्यांची आई

0
0
सरकारी शाळेपेक्षा खासगी शाळांकडे आज सगळ्यांचा ओढा आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांना अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे.

आंबेडकरी चळवळ नव्हे; नेतृत्व भरकटले

0
0
‘आंबेडकरी चळवळ नव्हे; तर नेतृत्व भरकटलेले आहे. त्यामुळे रिपब्लिकन पक्षांच्या ऐक्यासाठी यापूर्वी अनेकदा प्रयत्न होऊनही ते शक्य झाले नाही.

सांगलीत आज ‘घंटानाद’

0
0
मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांकडून कोल्हापूर खंडपीठासंदर्भात लेखी आश्वासन मिळेपर्यंत न्यायालयीन कामकाजावरील वकिलांचा बहिष्कार कायम राहणार आहे.

खंडपीठासाठी कराडमध्ये मोर्चा

0
0
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी व सिंधूदुर्ग या सहा जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे मुंबई हायकोर्टाचे खंडपीठ व्हावे, या मागणीसाठी कराडमधील वकिलांनी बुधवारी तहसील कार्यालयावर मोर्चा काढला.

तिघे साखळीचोर गजाआड

0
0
मोटारसायकलवरून धूमस्टाइलने येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारुन पळविणाऱ्या तीन चोरट्यांना सांगली पोलिसांनी अटक केली.

कमानींवरील बंदीवर सातारा पोलिस ठाम

0
0
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये रात्री बारानंतर पारंपरिक वाद्ये वाजविण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, त्याचा आवाज डेसिबलच्या मर्यादेतच ठेवावा लागणार असल्याचे पोलिस अधिक्षक के. एम. एम. प्रसन्ना यांनी स्पष्ट केले.

मुंडन करून सरकारचा निषेध

0
0
तासगाव तालुक्यातील कुमठे परिसराला आरफळ आणि म्हैसाळ योजनेतून पाणी द्यावे, अशी मागणी करीत मंगळवारी तीनशेपेक्षा अधिक ग्रामस्थांनी सामुदायिक मुंडण करून गावात काळ्या गुढ्या उभारून या भागाकडे दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा निषेध केला.

चारा छावण्या आणि टँकर सुरूच ठेवा

0
0
सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरेगाव व फलटण तालुक्यातील १७० गावे व ७६५ वाड्यांतील तीन लाख ५८ हजार लोकसंख्येला एकूण २५३ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. रामास्वामी एन. यांनी दिली.

‘एलबीटी’ला विरोध; वसुली सुरूच

0
0
‘शासनाने लागू केलेल्या ‘एलबीटी’मध्ये अनेक जाचक अटी असल्याने आमचा विरोध आहे. ‘एलबीटी’ रद्द करून व्हॅटवरच सरचार्ज लावा, अशी आमची मागणी होती व आजही कायम आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images