Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हरिओम नगरातील लेआउटची पाहणी

0
0
महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी रंकाळा तलाव शलिनी पॅलेस परिसरातील हरिओम नगरातील ११०३ ले आऊटची सोमवारी तपासणी केली. नगरसेवक रविकिरण इंगवले यांनी यासंदर्भात तक्रार केली आहे.

पिसाळलेल्या कुत्र्याच्या हल्ल्यात ७ जखमी

0
0
पिसाळलेल्या कुत्र्याने केलेल्या हल्ल्यात सातजण जखमी झाले. सोमवारी दुपारी शहाजी वसाहत, जुना वाशी नाका व पद्माळा गार्डन परिसरात हा प्रकार घडला. यामध्ये शुभम साळोखे, अमर देसाई आणि उत्तम कांबळे यांच्यासह चार मुलांचा समावेश आहे.

महाबळेश्वरमध्ये दमदार पाऊस

0
0
सातारा जिल्ह्यात रविवारी दिवसभरात एकूण १४६.७ मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सर्वाधिक ४९ मि.मी. पाऊस महाबळेश्वर तालुक्यात पडला आहे. गेले दोन दिवस संततधार पडणाऱ्या पावसाने सातारकरांना मोठी कसरत करावी लागत आहे.

शरद पवार देतील तो आदेश मान्य

0
0
'केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार देतील, तो आदेश मान्य करू. माढा, सातारा किवा पुणे येथून लढण्यास तयार आहे. त्यांनी घरी बसण्यास सांगितले तर फलटणचा नगराध्यक्ष होऊन घरी बसण्यासही आपण तयार आहे,' असे स्पष्ट करीत जलसंपदामंत्री रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपली निष्ठा व्यक्त केली आहे.

गृहराज्यमंत्री, कामगार मंत्र्यांच्या घरावर मोर्चे

0
0
'टोल द्यावाच लागेल,' असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केल्यानंतर टोलविरोधी कृती समिती आक्रमक झाली आहे. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या घरावर १६ जूनला आणि कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर २२ जून रोजी मोर्चा काढण्याची घोषणा प्रा. एन. डी. पाटील यांनी सोमवारी झालेल्या बैठकीत केली.

युतीची सत्ता आल्यास जयंत पाटील यांच्यावर कारवाई

0
0
'आगामी विधानसभा निवडणुकीत युती सत्तेत आल्यानंतर मिरज दंगलीस जबाबदार असलेल्या ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांच्यावर कारवाई करण्यात येईल,' अशी घोषणा शिवसेनेचे संपर्क प्रमुख आमदार दिवाकर रावते यांनी केले.

मी रिटायर होणार नाही- शरद पवार

0
0
'सध्या आयुर्मान वाढू लागल्याने निवृत्त लोकांचाही उपयोग समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी करणे गरजेचे आहे. यासाठीच राष्ट्रवादीने पक्षाचा १४वा वर्धापनदिन ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून पाळला जात आहे. आता ज्येष्ठ नागरिक म्हणून माझा सत्कार करण्यात आला.

त्याची शाळा...माझी परीक्षा

0
0
जून महिन्यासोबत पहिलावहिला अनुभव देणाऱ्या अनेक गोष्टी येतात...काही हव्याहव्याशा, काही नव्यानं घडवणाऱ्या, तर काही न टाळता येणाऱ्याही...पहिला पाउस येतो तो याच महिन्यात, निसर्गाचं फळाफुलाला येणं पाहून चैतन्याची ओळख होते तीही आत्ताच.

रेल्वे पोलिस हरवलेत?

0
0
विक्रमनगर ते टेंबलाई उड्डाण पूल या रेल्वे प्लॅटफॉर्म परिसरात गेल्या सहा महिन्यांत नऊजण रेल्वेच्या धडकेत ठार झाले. या आत्महत्या की रूळ ओलांडताना अपघात घडले हा पोलिस तपासाचा भाग आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या धडकेत माणसे ठार होत असतील तर ही चिंतेची गोष्ट आहे.

पॅशनसाठी ८७ किलोमीटरची दौड

0
0
प्रत्येकाला काही ना काही पॅशन असते. त्यासाठीचे कष्ट आनंददायी असतात. लांब अंतराच्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवून ती पूर्ण करण्याचे प्रयत्न तसे कष्टप्रदच. मूळच्या कोल्हापूरच्या आणि सध्या पुण्यात आयबीएममध्ये सॉफ्टवेअर इंजिनीअर असलेल्या कौस्तुभ प्रकाश केसरकरने दक्षिण आफ्रिकेत झालेल्या कॉम्रेड्स मॅरेथॉनमध्ये सहभाग घेत ८७ किलोमीटरची ही दौड ११ तास ३५ मिनिटांत पूर्ण केली.

सेतू केंद्रातील कर्मचा-याची हकालपट्टी

0
0
सध्या शाळा-कॉलेज प्रवेशासाठी दाखल्यांची आवश्यकता ओळखून शाहू सुविधा केंद्रामध्ये फोफावलेल्या एजंटगिरीविरोधात युवा सेनेने आंदोलन करून एजंटांना पकडण्याचा प्रयत्न केला.

मतदार यादी पुनर्रीक्षणाच्या निर्णयाविरोधात जाब विचारणार

0
0
सरकाराच्या मतदार यादी पुनर्रीक्षणाच्या निर्णयाविरोधात जाब विचारणार असल्याची माहिती शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिली. महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली.

'शिक्षकांना निवडणूक कामे देऊ नयेत'

0
0
शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देता यावे यासाठी निवडणुकीची दीर्घकालीन कामे शिक्षकांना देऊ नयेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक ‌शिक्षक सेवक समितीच्यावतीने करण्यात आली आहे.

गुटखा चोरीप्रकरणी १५ लाखांचा मुद्देमाल जप्त

0
0
निपाणी येथील सहारा हॉटेलजवळून पोलिस असल्याचे भासवून आयशर टेम्पोसह लुटलेला पाच लाखांच्या गुटखाप्रकरणी निपाणी पोलिसांनी सोमवारी ४३ हजार रुपये रोकड आणि सात आरोपींसह १५ लाख २१ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सिंचनासाठी ३० हजार कोटी देणार केंद्र सरकार

0
0
'आटपाडी, सांगोला, जत यासह अन्य दुष्काळी भागाच्या दृष्टीने टेंभू, म्हैसाळ या सिंचन योजना अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या पूर्ण करणे आवश्यकच आहे. महाराष्ट्रातील सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांची आवश्यकता असून, त्यापैकी ५० टक्के वाटा केंद्र सरकार उचलेल.

बंडखोरी रोखण्यासाठीच सोपलांना मंत्रिपद

0
0
सोलापूर जिल्ह्यात गेल्या विधानसभा निवडणुकीपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेली बंडाळी शमविण्यात खुद्द पक्षाध्यक्ष शरद पवार यांनाही अपयश आले. त्यामुळे पक्षातील फूट टाळण्यासाठी जिल्ह्यातील पवार समर्थक अपक्ष आमदार दिलीप सोपल यांना मंत्रिपद देण्याची नामुष्की राष्ट्रवादी काँग्रेसवर ओढवली आहे.

शिंदेच्या मंत्रीपदामुळे साताऱ्यात सन्नाटा

0
0
राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्ह्याला शशिकांत शिंदे यांच्या कॅबिनेट मंत्रीपदामुळे पुन्हा राज्याच्या राजकारणात महत्वाचे स्थान मिळाले आहे. शशिकांत शिंदेच्या मंत्रीपदामुळे कोरेगाव, खटाव व जावली या भागात जल्लोष होत असतानाच सातारा शहरात मात्र सन्नाटाच होता.

'नीट'चा ऑनलाइन डेटा भरा अचूक

0
0
'यंदा प्रथमच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी झालेल्या राष्ट्रीय पात्रता प्रवेश परीक्षा (नीट) परीक्षेतील महाराष्ट्र राज्य, विभागीय आणि आरक्षणनिहाय मेरीट लिस्ट २० जून रोजी जाहीर केली जाणार आहे. त्याचा विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन डेटा घेतला जाणार आहे.

मुश्रीफांचे स्थान बळकट

0
0
राज्य मंत्रिमंडळात हसन मुश्रीफ यांचे स्थान कायम राहिले आहे. कामाची स्टाइल आणि अल्पसंख्याक समाजाचे प्रतिनिधित्व यामुळे त्यांना वजनदार खाते मिळण्याची सुरू असलेली चर्चा मात्र केवळ चर्चाच राहिली आहे. त्यामुळे के. पी. पाटील यांना राज्यमंत्रिपद मिळण्याच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.

राज्य सरकारकडून महापालिकेला १० कोटी

0
0
शहरात प्राथमिक सोयी-सुविधांसाठी तब्बल १० कोटींचे विशेष अनुदान राज्य सरकारने उपलब्ध करून दिले आहे. यासाठी काँग्रेसचे नगरसेवक सत्यजित कदम यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर प्रतिभा नाईकनवरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images