Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बी अॅन अलर्ट सिटीझन

0
0
‘सुजाण नागरिकहो दक्ष रहा... आपल्या आजूबाजूला संशयास्पद प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आल्यास कोल्हापूर पोलिसांना तत्काळ कळवा...,’ असा संदेश जिल्ह्यातील अठरा लाख मोबाइलधारकांना जिल्हा पोलिस दलाकडून पाठविण्यात येत आहे.

कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्प

0
0
जर्मन क्रॉफर्ड ब्ल्यू तंत्रज्ञानाचा वापर करून कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचा प्रकल्प दीड वर्षात अस्तित्वात येणार आहे. सर्वसाधारण सभेत सदस्यांनी प्रकल्पाला ग्रीन सिग्नल दिल्याने ‘ग्रीन कोल्हापूर’ या महत्त्वाच्या टप्प्याला सुरूवात होणार आहे.

मंडळांकडेही इको फ्रेंडली ‘चेतना’

0
0
गेली पाच वर्षे कागदाच्या लगद्यापासून इको फ्रेंडली गणेशमूर्ती बनवणाऱ्या चेतना अपंगमती विकास ‌विद्यालयाकडे यंदा तीन मंडळांनी मूर्तींची मागणी नोंदवली आहे. लगद्यापासून पाच फूट उंचीच्या मूर्ती बनविण्यात आल्या आहेत.

फेसबुकवर गणेश फेस्टिव्हल

0
0
गणेशाच्या आगमनासाठी सारेच उत्सुक आहेत. केवळ १२ दिवसांवर आलेल्या या उत्सवाचे वातावरण आतापासून जाणवू लागले आहे. अगदी फेसबुकचा कट्टाही यातून सुटलेला नाही. फेसबुकवर कोल्हापुरातील गणेशोत्सवावरील विविध फेसबुक पेजीस अधिकाधिक अॅक्टिव्ह होत आहे.

पालिका सोडविणार व्यापाऱ्यांच्या अडचणी

0
0
‘सांगली - कुपवाड - मिरज महापालिकेने एलबीटी कर प्रणालीसाठी व्यापाऱ्यांच्या अडचणींचे निराकरण व्हावे, यासाठी तक्रार निवारण कक्ष आणि समन्वय समिती स्थापन केली आहे.

प्राध्यापकांसाठी धरणे आंदोलन

0
0
शहरातील मिरज महाविद्यालयातील प्राध्यापकांवर किरकोळ कारणावरून आकसापोटी यशवंत शिक्षणसंस्थेने थांबवलेला दोन महिन्याचा पगार त्वरीत द्यावा.

लुबाडणाऱ्या टोळीला अटक करा

0
0
मिरज तालुक्यातील समडोळी येथे मूल्यवर्धन अॅग्रीप्रेनर्स इंडिया या नावाची संस्था स्थापन करून ५५ हजारांच्या गुंतवणुकीवर महिन्याला १५ हजार ४०० रुपये कमविण्याचे अमिष दाखवून लाखो रुपयांना गंडा घालणाऱ्या टोळीला अटक करावी, या मागणीसाठी मंगळवारी मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले.

पोलिस अधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचा आरोप

0
0
सहाय्यक पोलिस निरीक्षकांकडून लैंगिक शोषण झाल्याचा आरोप करीत मंगळवारी दुपारी आटपाडी तहसीलदार कार्यालयासमोर पारधी समाजातील पती-पत्नीने आत्मदहनाचा प्रयत्न केला.

२ सावकारांना मिरजेत अटक

0
0
मिरज तालुक्यातील कानडवाडी येथील शेतकऱ्याची १२ गुंठे जमीन बळकावल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने राजा उर्फ राजेंद्र जाधव आणि भोल्या उर्फ भूपाल जाधव या दोघा सावकारांना अटक केली आहे.

कराडजवळ टेम्पो उलटून ५५ भाविक जखमी

0
0
येथील पुणे-बेंगळुरू नॅशनल हायवेवरून कोल्हापूरच्या ज्योतिबा देवस्थानकडे देवदर्शनासाठी निघालेल्या टेम्पो चालकाचा ताबा सुटला व टेम्पो रस्त्याकडेला उलटल्याने झालेल्या अपघातात ५० ते ५५ भाविक जखमी झाले.

गडहिंग्लजमध्ये मूक मोर्चा

0
0
मुंबई येथे महिला छायाचित्रकारावर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या निषेधार्थ गडहिंग्लज तालुका फोटोव्हिडिओ असोसिएशनच्या वतीने मूक मोर्चा काढून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला.

उपसरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर

0
0
मळगे बुद्रुक (ता.कागल) ग्रामपंचायतीच्या उपसरपंचावरील अविश्वास ठराव सहा विरुद्ध तीन मतानी मंजूर करण्यात आला.

‘चौंडेश्वरी’चा ५९ कोटींचा प्रस्ताव मंजूर

0
0
येथील चौंडेश्वरी सहकारी सूत गिरणी २५ हजार चात्यांची होत असून या प्रकल्पाचा ५९ कोटी रुपयांचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला असल्याची माहिती चेअरमन सुनील सांगले यांनी दिली.

वाहतूक कोंडी दूर करण्याचा बांबवडे ग्रामसभेत ठराव

0
0
बांबवडे हद्दीतील अवैध मटका बंद करण्यासह वाहतुकीची कोंडी दूर करण्याचा ठराव बांबवडे ग्रामसभेत घेण्यात आला. बांबवडे बाजारपेठेत पंचवीस ते तीस गावांचा सतत संपर्क असतो. या बाजारपेठेत कायमच गर्दी असते.

नगरसेवक गायकवाड यांना आयुक्तांची नोटीस

0
0
महापालिकेचे कामगार अधिकारी नितिन भाकरे यांच्या निधनानंतर आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक महेश गायकवाड यांना भाकरे यांना एका कर्मचाऱ्याच्या बदलीप्रकरणी धमकावल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली.

विद्यार्थ्याला अपमानास्पद वागणुकीचा प्रकार

0
0
केआयटी कॉलेज परीक्षा केंद्रावर सोमवारी फर्स्ट इअर इंजिनीअरिंगच्या मॅथ्स-२च्या पेपरवेळी प्राध्यापकाच्या चुकीमुळे एका विद्यार्थ्याला परीक्षेला मुकावे लागले.

फेर लेखापरीक्षणानंतर २० लाख भरू

0
0
महामंडळाच्या प्रगतीसाठीच्या विशेष कामासाठी स्वतःकडे ठेवलेले सात लाख ३४ हजार रूपये आणि पुण्यातील मानाचा मुजरा या सांस्कृतिक कार्यक्रमासाठी खर्च झालेले अतिरिक्त १३ लाख रूपये स्वतः भरेन असे सांगितले होते.

मतदारयादीची तयारी

0
0
सहकार निवडणूक प्राधिकरणचा अजून पत्ता नसला तरी ऐनवेळी पडणारा भार लक्षात घेऊन सहकार विभागाने पात्र संस्थांच्या निवडणुकीसाठी पावले उचलण्यास प्रारंभ केला आहे.

शाहूंच्या स्मारकाचे काम निवडणुकीपूर्वी सुरू करा

0
0
शाहू मिलमध्ये राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाच्या कामाला निवडणुकीपूर्वी सुरूवात करावी, अशी मागणी शाहू, फुले, आंबेडकर बहुजन समाज विकास मंचचे निमंत्रक जयकुमार शिंदे व किसन कल्याणकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

एमआयडीसीतील चोऱ्या रोखा

0
0
शिवाजी उद्यमनगर, पांजरपोळ आणि वाय. पी. पोवार नगर येथील औद्योगिक वसाहतींमधील चोऱ्यांचे प्रमाण कमी व्हावे यासाठी पोलिसांनी गस्त वाढवावी.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images