Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आधार कार्ड नोंदणी सुरू करण्याची मागणी

$
0
0
विविध सरकारी कामांसाठी आधार कार्ड सक्तीचे झाले असून चंदगड तालुक्यात सद्य:स्थितीला नोंदणी बंद आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांपासून सर्वांनाच अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.

भुदरगडमधील ६ गावांतील पाणी दूषित

$
0
0
भुदरगड तालुक्यातील डोंगरात असणाऱ्या मिणचे खोऱ्यात सहा गावांत पाणी दूषित असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

इचलकरंजीत विहिंप, बजरंग दलाची निदर्शने

$
0
0
अयोध्येच्या ८४ कोसी परिक्रमेवर उत्तर प्रदेश सरकारने घातलेली बंदी त्वरीत उठवावी, या प्रमुख मागणीसाठी सोमवारी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने कॉ. मलाबादे चौकात जोरदार निदर्शने करून प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.

इचलकरंजीत विहिरीमध्ये बुडून युवकाचा मृत्यू

$
0
0
पाणी आणण्यासाठी विहिरीत गेलेल्या सचिन निवृत्ती शिंदे (वय ३२, रा. भोने माळ) याचा तोल गेल्याने बुडून मृत्यू झाला. याबाबतची नोंद शिवाजीनगर पोलिस ठाण्यात झाली आहे.

हुपरी ग्रामीण रुग्णालयाचा प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी

$
0
0
हुपरी (ता. हातकणंगले) येथे असणारे प्राथमिक आरोग्य केंद्र हे गैरसोयींनी व्यापले आहे. वर्षाला पाचशे नवजात शिशूंचा जन्म या आरोग्य केंद्रात होतो. मात्र गैरसोयींमुळे अनेक गोरगरीब महिलांना शहरातील दवाखान्यात दाखल व्हावे लागते.

तळागाळातील कार्यकर्ता हीच भाजपची खरी ताकद

$
0
0
‘कोल्हापूर जिल्ह्यात भाजप विस्ताराच्या कार्यात कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल्यामुळेच भाजप प्रत्येक बुथपर्यंत पोहचू शकला. भाजपची खरी ताकद ही तळागाळातील कार्यकर्ता हीच आहे,’ असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश हाळवणकर यांनी केले.

दरोड्यांप्रकरणी टोळीला अटक

$
0
0
भोगावती येथील कागल सहकारी बँकेवरील दरोड्यांप्रकरणी चौघा संश‌यित आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले. संशयितांनी खुपिरे येथील ज्वेलर्ससह सोळा ठिकाणी दरोडे टाकल्याची कबुली दिली आहे.

वीज कनेक्शनसाठी ऑनलाइन अर्ज

$
0
0
गणेशोत्सवाच्या काळात अनधिकृत वीज जोडणीमुळे अनेकदा सार्वजनिक तरूण मंडळाना दुर्घटनेला सामोरे जावे लागते. या पार्श्वभूमीवर मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेऊन दुर्घटना टाळण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.

कारवाईसाठी शिवसेनेचे ‘जवाब दो’ आंदोलन

$
0
0
रस्त्यांची अर्धवट व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना ब्लॅकलिस्टमध्ये टाकून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करून त्यांना निलंबीत करा, या मागण्यांसाठी शिवसेनेने महापालिकेसमोर ‘जवाब दो’ आंदोलन केले.

रेड झोन, ब्लू झोनमधील परवानगीची तपासणी

$
0
0
नगररचना विभागाच्या सहाय्यक संचालकांनी प्रादेशिक नियोजन मंडळाच्या परस्पर रेड झोन व ब्ल्यू झोनमध्ये दिलेल्या १०० बांधकाम प्रकरणांची आता उपसंचालक व अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तपासणी करण्यात येणार आहेच.

आता लक्ष जीएस निवडीकडे

$
0
0
लोकशाही पध्दतीने की गुणवत्तेनुसार अशी चर्चा रंगलेल्या कॉलेजांच्या विद्यार्थी मंडळाच्या निवडी अखेर गुणवत्तेनुसार झाल्या. शिवाजी विद्यापीठाच्या आदेशानुसार कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यातील कॉलेजिसमध्ये विद्यार्थी मंडळ स्थापन करण्यात आले.

अध्यक्षपदाच्या शर्यतीत विजय कोंडके, विजय पाटकर

$
0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या नव्या अध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी (दि.२७) कार्यकारिणीची बैठक होत आहे. अध्यक्षपदासाठी सत्तारूढ गटातील संचालक विजय कोंडके आणि विजय पाटकर इच्छुक आहेत.

भरत त्यागी खुनातील मुख्य सूत्रधारास अटक

$
0
0
गुंड भरत त्यागी याच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार जावेद नुरुद्दीन कुन्नूर (रा. तारदाळ) याला गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक सयाजी गवारे यांच्या पथकाने बेंगलोर येथून अटक केल्याची माहिती जिल्हा पोलिसप्रमुख विजयसिंह जाधव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

तणावमुक्तीसाठी योग

$
0
0
ताणतणाव मुक्तीसाठी शिक्षण उपसंचालक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी सप्टेंबर महिन्यात योगासनांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कार्यालयातील सुमारे ५० कर्मचारी प्रशिक्षणाचा लाभ घेणार आहेत.

कबड्डी पंच चव्हाण यांचा अपघाती मृत्यू

$
0
0
वारणानगर-वाठार मार्गावरील पारगावजवळ मोटारसायकलला पाठीमागून टेम्पोने धडक दिल्याने कबड्डीचे राष्ट्रीय पंच व वारणा दूध संघातील अधिकारी एम. डी. तथा महादेव ज्ञानू चव्हाण (वय.४९ रा. तळसंदे ता. हातकणंगले) हे ठार झाले तर वारणा दूध संघाचे कर्मचारी हिंदुराव विठ्ठल कांबळे जखमी झाले.

देखाव्यांसाठी रात्री १२पर्यंत सवलत

$
0
0
‘यंदा प्रत्येक सार्वजनिक तरुण मंडळाने २५ रोपे लावून पर्यावरण पूरक गणेशोत्सव करावा. यंदाच्या गणराया अॅवार्डचे वितरण नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये करण्यात येईल.

अर्भक फेकण्याचा तरुणीकडून प्रयत्न

$
0
0
प्लास्टिकच्या पिशवीतून आणलेले अर्भक शेतवडीत फेकून देण्याचा प्रकार एका तरुणीने केल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी सायंकाळी निदर्शनास आला. संबंधित तरुणीने चालत्या मोपेडवरुनच हे अर्भक फेकून देण्याचा प्रयत्न केला.

कच-यापासून वीजनिर्मितीला मंजुरी

$
0
0
महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत कचऱ्यापासून वीजनिर्मितीच्या प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. प्रकल्पासाठी आलेली टनाला ३०८ रुपये देण्याची रोकेम कंपनीची निविदा मंजूर करण्यात आली.

धरणांची गळती थांबविणार

$
0
0
‘जुन्या धरणांतून पाण्याचे होणारे लिकेज थांबविणे हा सध्या सर्वात महत्त्वाचा विषय आहे. या कामाला प्राधान्य देणार आहे’ अशी माहिती नवनियुक्त अधीक्षक अभियंता व्ही. एस. घोगरे यांनी सोमवारी दिली.

केएमटीची भाडेवाढ

$
0
0
केएमटी बस प्रवास एक रुपयाने महागणार आहे. पहिल्या स्टेजला सहाऐवजी आठ रुपये आणि त्यापुढील प्रत्येक स्टेजला एक रुपया जादा द्यावा लागणार आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images