Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बटाट्याचा आधार

$
0
0
चविष्ट, पौष्टिक आणि तुलनेत कमी दरात उपलब्ध असलेल्या बटाट्याच्या खपात सातत्याने वाढ होत आहे. चारशे ते पाचशे वर्षांपूर्वी लोकसंख्येला आधार ठरलेला बटाटा आजही आपली अन्नपूर्णेची जबाबदारी चोख बजावत आहे.

शाहूंच्या स्मारकासाठी ५ प्रस्ताव

$
0
0
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या राजर्षी शाहू स्मारकासाठी आर्किटेक्ट्समध्ये स्पर्धा घेऊन त्यातील उत्कृष्ट डिझाइन निवडले जाणार असले तरी महानगरपालिकेने जाहीर केलेल्या स्पर्धेत पुण्यापलीकडील एकाही आर्किटेक्टचा प्रस्ताव आलेला नाही.

रिअल इस्टेटमध्ये चौपट वाढ

$
0
0
विकासाकडे वाटचाल सुरू असलेल्या कोल्हापूर शहरात बांधकाम व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. दोन वर्षांत महापालिकेने ३४७७ प्लॅनना मंजुरी दिल्याने रिअल इस्टेटमध्ये चौपट वाढ झाली आहे.

सहा जिल्ह्यांतील वकिलांचा आज खंडपीठासाठी एल्गार

$
0
0
उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकिलांचा शुक्रवारी (दि. २३) दुपारी बारा वाजता शाहू स्मारक भवनात मेळावा होणार आहे.

आठ हजार अर्ज इन प्रोसेस

$
0
0
जात-पडताळणीसाठी सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतून आलेल्या २० हजार अर्जांपैकी १२ हजार प्रकरणे निकाली काढण्यात आली आहेत. तरीही अद्याप आठ हजार अर्जांच्या पडताळणीचे काम सुरू आहे.

शिक्षणाची ‘इन्स्पायर’ गुणवत्ता

$
0
0
कोल्हापूरचे टँलेट चौथी, सातवी शिष्यवृत्ती आणि इन्स्पायर अवॉर्डमध्ये चमकले. चौथी व सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील तब्बल १६० विद्यार्थ्यांनी राज्यांच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.

प्रबोधन करंडक स्पर्धेत सात एकांकिका सादर

$
0
0
युवा सेनेच्यावतीने बुधवारपासून सुरू असलेल्या प्रबोधन करंडक आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेचा समारोप गुरुवारी झाला. दुसऱ्या सत्रात सात एकांकिका सादर करण्यात आल्या.

नवरात्रौत्सवापूर्वी मोबाइल टॉयलेट व्हॅन

$
0
0
महालक्ष्मी मंदिरात येणाऱ्या हजारो पर्यटक भाविकांसह महिला भाविकांसाठी शारदीय नवरात्र उत्सवापूर्वी मंदिर परिसरात दोन मोबाइल टॉयलेट व्हॅन सुविधा उपलब्ध करण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे.

कोल्हापूर महोत्सव एमटीडीसीकडे

$
0
0
राज्यात ठिकठिकाणी घेण्यात येत असलेल्या वेरुळ, रामटेक महोत्सवाच्या धर्तीवर कोल्हापूरचे प्रमोशन करण्यासाठी यंदा महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) कोल्हापूर महोत्सवही घेणार आहे.

अरुणकुमार पिसे यांना ग्रंथमित्र पुरस्कार

$
0
0
राज्य सरकारच्या वतीने देण्यात येणारा डॉ. एस.आर. रंगनाथन ग्रंथमित्र पुरस्कार (सेवक) रेंदाळ (ता.हातकणंगले) येथील अरुणकुमार पिसे यांना जाहीर झाला. हा पुरस्कार पंधरा हजार रूपये रोख असा आहे.

विकास विरुद्ध स्वाभिमानी

$
0
0
शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनच्या (स्मॅक) पंचवार्षिक निवडणुकीसाठी गुरुवारी २६ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे स्मॅक विकास व स्मॅक स्वाभिमानी आघाडी यांचे प्रत्येकी १३ उमेदवार रिंगणात राहिले आहेत.

‘नो डॉल्बी’साठी मंडळांकडून प्रतिज्ञापत्र

$
0
0
गणेशोत्सव साजरा करणाऱ्या सार्वजनिक मंडळे, तालमींना डॉल्बी सिस्टिमचा वापर करणार नाही असे प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. डॉल्बीचा वापर करणाऱ्या मंडळांवर कारवाईचा इशारा यापूर्वीच पोलिस प्रशासनाने दिला आहे.

दरोडेखोरांचा धुमाकूळ

$
0
0
आमजाई व्हरवडे (ता.राधानगरी) येथील आय.सी.सी.आय.बँकेवर दरोडा टाकून बँकेतील पन्नास हजाराच्या रक्कमेसह लॉकर्स घेवून पोबारा करणाऱ्या दरोडेखोरांनी परिते (ता.कागल) येथील कागल को.ऑपरेटिव्ह बँकेच्या शाखेसह श्री. गणेश सराफ या दुकानाचे दरवाजे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला.

नोकरीच्या आमिषाने फसवणूक

$
0
0
बनावट कंपनीची स्थापन करुन विविध पदांवर नोकरी लावण्याच्या अमिषाने दहा ते पंधरा बेरोजगार तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी मायलेकींना राजारामपुरी पोलिसांनी गुरुवारी अटक केली.

५०० गावांत जनजागृती

$
0
0
‘कुपोषण’च्या विरोधात गावपातळीपर्यंत जाऊन जनतेत जागृती केली जाणार आहे. यासाठी कलापथक कलावंताचे योगदान महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ‘कुपोषण’विषयी महाराष्ट्रात ४५०, तर गोव्यात ५० कार्यक्रम करण्यात येणार आहेत.

१३१ एकर जागा बिगरशेती

$
0
0
वाढत्या नागरिकरणामुळे शहर अपुरे पडू लागले आहे. जागेअभावी प्लॉटचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने ग्राहक व बिल्डर दोघांचीही कोंडी झाली आहे. त्यामुळे उपनगर व ग्रामपंचायतींच्या हद्दीत गृहप्रकल्प उभारण्यासाठी बिगरशेती प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.

गोविंदा आला रे आला...!

$
0
0
श्रावणातील सणांच्या मालिकेत येणारा सण म्हणजे अर्थातच गोकुळअष्टमी. पण जन्माष्टमी सोहळ्यापेक्षाही दुसऱ्या दिवशी होणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे वेध लागणाऱ्या तरूणाईतील उत्साहाला उमाळे फुटतात ते दहीहंडीच्या जल्लोषाने.

एसटी उलटली, १ ठार, ३० जखमी

$
0
0
सातारा जिल्ह्यातील कोरेगावजवळ वर्धंनगड घाटाच्या वळणावर एसटी बस उलटून एक जण ठार, तर ३० जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी चौघांची प्रकृती गंभीर आहे.

खंडपीठासाठी वकिलांचा बेमुदत बंद

$
0
0
उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात व्हावे या मागणीसाठी कोल्हापूरसह सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि सोलापूर अशा सहा जिल्ह्यातील वकिलांनी निर्णायक लढा देण्याचा निर्धार केला असून २९ ऑगस्टपासून न्यायालयीन कामकाजावर बेमुदत बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

बदलत्या स्त्री जीवनाचा जपानी संशोधिकेकडून वेध

$
0
0
महाराष्ट्रातील स्त्रियांचे विविध प्रश्न, त्यांची अंधश्रद्धा, संततीप्राप्तीसाठी मांत्रिक - तांत्रिकांवर त्यांचा असलेला विश्वास, त्यांच्या चालीरिती यांचा अभ्यास करीत असलेल्या जपानच्या संशोधिका मिझुहो मात्सुओ यांनी नुकतीच मिरजेतील इतिहास संशोधन मंडळाला भेट दिली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images