Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

रांगोळीतील बलात्कारप्रकरणी फिर्यादी दाखल

$
0
0
रांगोळी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांत गुन्हा दाखल असलेल्या मोहसीन मुलाणी आणि त्याची आई मुमताज मुलाणी यांनी संबंधित नातेवाईकांच्या विरोधात दोन फिर्यादी दाखल केल्या आहेत.

मिणचे-दारवाड रस्त्याची दुर्दशा

$
0
0
मिणचे बुद्रुक ते दारवाड (ता. भुदरगड) या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झाली आहे. प्रशासन, लोकप्रतिनिधी यांचे या रस्त्याच्या दुरवस्थेकडे काहीच लक्ष नाही.

राजीवजी सूतगिरणीचे लवकरच विस्तारीकरण

$
0
0
दिंडनेर्ली येथील राजीवजी सूत गिरणीतून दररोज सरासरी ११ टन सूत निर्माण होत आहे. लवकरच विस्तारीकरण करण्यात येणार असून एक लाख स्पिंडलने क्षमता वाढवण्यात येणार असल्याचे माजी आमदार पी. एन. पाटील यांनी सांगितले.

सहसंचालकांविरोधात ‘सुटा’ची आज निदर्शने

$
0
0
शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा)तर्फे कोल्हापूर विभागीय शिक्षण सहसंचालकांच्या विरोधात सोमवारी (दि.१९) दुपारी चार ते पाच या वेळेत निदर्शने करण्यात येणार आहेत.

‘राष्ट्रवादी युवती संघटना सक्षम बनावी’

$
0
0
‘राष्ट्रवादी युवती संघटना ही सक्षम चळवळ बनवण्यासाठी युवतींनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे,’ असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस युवती संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागप्रमुख अर्चना घारे यांनी केले.

खिचडीत बोगस लाभार्थी

$
0
0
माध्यान्ह भोजन खिचडी न शिजविण्याचा निर्णय राज्य मुख्याध्यापक संघाने घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ७५० शाळांनी या निर्णयाला पाठिंबा दर्शविला आहे.

सापांच्या विषाचे ‘डुप्लिकेट’ मार्केट

$
0
0
गेल्या काही वर्षात सापाचे विष लाखमोलाचे झाले आहे. औषध आणि उच्च दर्जाची नशा म्हणून त्याचा वापर होत असल्याने त्याची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे.

रेशनवर मिळणार कांदा

$
0
0
कांद्याच्या भडकलेल्या दरांपासून सामान्यांना दिलासा देण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागाने बाजार समिती व तेथील कांदा बटाटा व्यापारी असोसिएशनच्या सहकार्याने शहरातील दारिद्र्यरेषेखालील कार्डधारकांना (पिवळे) ना नफा ना तोटा तत्वावर एका कार्डधारकाला एक किलो कांदा देण्याचे नियोजन केले आहे.

२ वर्षांच्या मुलाचा पळवून नेऊन खून

$
0
0
दोन वर्षांच्या मुलाला अंगणातून पळवून नेऊन त्याचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. आर्यन शिरीष सासणे (रा. क्रांतिसिंह नाना पाटील नगर) असे या दुर्दैवी बालकाचे नाव आहे.

शिक्षिकेसाठी विद्यार्थिनी एकवटल्या

$
0
0
वयोवृद्ध आई-वडिलांचा छळ करून, घरातून हाकलून देणारा उद्योजक अरुण जिवंधर किंनगे यांच्या विरोधात त्यांच्या बंगल्यावर त्या परिसरातील महिलांनी मोर्चा काढला.

अनधिकृत फलकांविरोधात फौजदारीचा इशारा

$
0
0
इस्लामपूर शहरात सार्वजनिक ठिकाणी अनाधिकृत व विनापरवाना लावलेले डिजिटल पोस्टर्स ४८ तासांत काढून घ्यावीत, अन्यथा संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, असा इशारा मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी सोमवारी दिला.

अट्टल गुन्हेगार रवी शेवाळे तडीपार

$
0
0
अट्टल गुन्हेगार रवी शेवाळे याला विश्रामबाग पोलिसांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातून तडीपारीचे आदेश दिले आहेत.

मारहाणीच्या निषेधार्थ कर्मचा-यांचे ‘लेखणी बंद’

$
0
0
कडेगाव येथील भू करमापक पाखरे यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांनी सोमवारी लेखणीबंद आंदोलन केले. पाखरे हे मोजणी करण्यासाठी गेले असता, अर्जदार व इतर जमलेल्यांमध्ये काही कारणांनी वाद झाला.

गणपती जिल्हा संघाने ‘तासगाव’मधून दप्तर हलविले

$
0
0
गणपती जिल्हा संघाने तासगाव-पलूस सहकारी साखर कारखान्यावरील आपला ताबा सोडण्यास सुरुवात केली असून, कारखान्यातून आपले साहित्य, दप्तर न्यायला प्रारंभ केला आहे.

कंटेनर उलटल्याने हायवे ठप्प

$
0
0
पाटणपासून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पाटण-सडावाघापूर-तारळे हायवेवरील एका अवघड वळणावर पवनचक्की कंपनीच्या अवजड साहित्यांची वाहतूक करणारा कंटेनर पलटी झाल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

‘दुबार शिधापत्रिका लवकरच’

$
0
0
विभक्त कुटुंबाच्या दुबार शिधापत्रिका स्थानिक महसुली अधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानंतर तातडीने देण्यात येतील, अशी माहिती शिराळ्याच्या तहसीलदार विजया यादव यांनी दिली.

शाकाहारी हॉटेलमध्ये ‘अॅडव्हान्स बुकिंग’

$
0
0
श्रावण आला की एक महिना मांसाहार वर्ज्य असतो. महिनाभर घरातच नव्हे तर बाहेरही जाऊन मांसाहार करण्यास अघोषित बंदी असते. एकवेळ जेवून श्रावणी पाळणाऱ्या तरुणांमध्येही लक्षणीय वाढ होत आहे.

मी सांगेन त्यालाच काँग्रेसची उमेदवारी

$
0
0
‘मी लोकसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत लढविणार नाही. मात्र, मी म्हणेल तोच काँग्रेसचा उमेदवार असेल’, असे खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी मंगळवारी सांगितले.

कामाच्या जोरावरच उद्योजकांसमोर जाऊ

$
0
0
‘विरोधकांनी उमेदवार निश्चिती झाली नसताना, जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची आणि उद्योजकांच्या भेठीगाठी घेण्यास सुरूवात केली आहे. त्यांना निवडणुकीची घाई झाली आहे.

मुश्रीफांनी घेतली मंडलिकांची भेट

$
0
0
गुरू शिष्य म्हणून नाते जपलेल्या पण गेल्या दहा वर्षात प्रचंड दुरावा निर्माण झालेल्या दोन नेत्यांची भेट झाली. खासदार सदाशिवराव मंडलिक व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्यात पाचच मिनिटे झालेल्या या भेटीत राजकीय नव्हे तर चर्चा झाली ती प्रकृतीची.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images