Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

स्टेशनवर सीसीटीव्ही

0
0
रेल्वे स्टेशनवरील सुरक्षा व्यवस्था वाढविण्यासाठी सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्याच बरोबर पावसाळ्यानंतर प्लॅटफार्म क्रमांक तीनवर कव्हरशेड, फूट ओव्हर ब्रीज आणि त्याच ठिकाणी तिकीट बुकिंग काउंटर उभारण्यात येणार आहे.

खिचडीवर ७५० शाळा बहिष्कार टाकणार

0
0
खिचडी न शिजविण्याच्या राज्य मुख्याध्यापक संघाने घेतलेल्या निर्णयाला कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या बैठकीत पाठिंबा देण्यात आला. जिल्ह्यातील ७५० शाळांनी या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन बैठकीत करण्यात आले.

तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

0
0
जमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील महिलेसह तिघांना जिवंत जाळून ठार मारण्याचा प्रयत्न काही गावकऱ्यांनी केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात वेळापूर गावात झाली. या प्रकरणातील मुख्य संशयित विजय बोडरे याला शनिवारी अटक झाली.

सदानंद पेंढारकर यांचे निधन

0
0
चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांचे चिरंजीव, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते व चित्रपट निर्माते सदानंद पेंढारकर(वय ७६) यांचे रविवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निधन झाले.

प्राथमिक सेवा सोसायट्या बंद होणार नाहीत

0
0
‘ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासाचा कणा ठरलेल्या गावपातळीवरील प्राथमिक सेवा सहकारी सोसायट्यांचे अस्तित्व जसे आहे तसेच राहणार आहे.

लीलाताई क्षीरसागर यांचे निधन

0
0
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आणि महिला संघटक लीलाताई क्षिरसागर यांचे रविवारी दुपारी वृद्धापकाळाने साताऱ्यात निधन झाले. त्या ९७ वर्षांच्या होत्या.

पाण्यासाठी महिलांचा नगराध्यक्षांना घेराव

0
0
ऐन पावसाळ्यात शहरात पाणीटंचाई सुरू असून, शनिवार पेठ आणि केसरकर पेठेतील महिलांनी तीन दिवस पाणी न आल्याने नगराध्यक्षा सुजाता राजेमहाडिक यांना घेराव घालून जाब विचारला.

बलात्कार करून अल्पवयीन मुलीची विक्री

0
0
सैदापूर (ता. कराड) येथील रहिवासी असलेल्या सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीस पुणे येथे कंपनीत चांगल्या पगारावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिला पुणे येथे नेऊन तिच्यावर जबरी बलात्कार केल्याप्रकरणी तसेच घरकामासाठी पुणे येथील महिलेस विक्री केल्याप्रकरणी पुणे येथील तिघांविरुद्ध शुक्रवारी रात्री उशीरा येथील शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

तिघांविरोधात खंडणीचा गुन्हा

0
0
खासगी सावकारीतून दमदाटी करून लाटलेला भूखंड परत करण्यासाठी १५ लाख रुपयांची मागणी करणाऱ्या तिघांविरुद्ध पोलिसांनी खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.

‘शहरातील अतिक्रमणे काढवीच लागतील’

0
0
खुद्द नाल्यावरच सुमारे ४२ बांधकामे उभी आहेत. तर बपर झोनमध्ये ३५० अतिक्रमणे आहेत. ही अतिक्रमणे काढावीच लागतील, असे महापालिका आयुक्त्त संजय देगावकर यांनी ‘मटा’ शी बोलताना सांगितले.

गुणवत्तेबाबत तडजोड करणार नाही

0
0
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात नूतन शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार स्मिता गौड यांनी नुकताच स्वीकारला.

जनहिताच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवा

0
0
‘देशात सर्वसामान्यांसाठी सुरू झालेल्या अनेक क्रांतीकारी योजना काँग्रेस पक्षाने सुरू केल्या आहेत. पक्षाला समाजाभिमुख कामाची परंपरा आहे.

...अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू

0
0
कुणी चार रुपये, तर कुणी ९० रुपये पेन्शनवर गुजराण करत असलेल्या ४१ लाख पेन्शनधारकांनी बुधवारी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला देशात विविध ठिकाणी रस्त्यावर उतरून आपले गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न केला.

स्थायी सभापतींचा प्रभाग नंबर-वन

0
0
महापालिका संत गाडगेबाबा नागरी स्वच्छता अभियनाच्या पहिल्या फेरीत शिवाजी मार्केट विभागीय कार्यालयांतर्गत गटात स्थायी समिती सभापती रमेश पोवार यांच्या प्रभागाला प्रथम क्रमांक मिळाला.

पासवर्ड‍्स

0
0
‘त्याच्या घरातल्या सगळ्यांची पूर्ण नावे, जन्मतारखा, टोपणनावे गोळा करायची, कुत्रे मांजर पोपट असले काही जर पाळलेले असेल तर त्याचेही नाव टोपण नाव घ्यायचे, अत्यंत जवळच्या, ‘स्पेशल’ मित्र मंडळींची अशीच सारी माहिती गोळा करायची व ती या प्रोग्राम मध्ये भरायची.

दत्तोबा दळवींवर डाक्युमेंटरी

0
0
१९३३ ते १९५० चा काळ, तेव्हाचा चित्रकलेला असलेला राजाश्रय, चित्रकलेसाठी असलेलं झपाटलेपण आणि रसिकांकडून चित्रकारांना मिळणारा आदरयुक्त मान या सगळ्या आठवणींना तब्बल ६० वर्षांनी नव्याने उजाळा मिळाला.

भजी, पोह्यांतून कांदा गायब

0
0
मघा नक्षत्राने चांगलच खातं उघडल्यामुळे गेल्या काही दिवसात हवेत गारवा आला आहे. अशा पावसाळी वातावरणात गरमागरम कांदाभजीची ऑर्डर देणाऱ्यांची मात्र निराशा होत आहे.

झोपेचं खोबरं

0
0
अलीकडे दिवसभर कामात कितीही व्यस्त असलेल्या तरूणांपासून ते दिवस निघता निघता निघत नसलेल्या रिटायर्ड यंग सीनिअर्समध्ये सध्या एक कॉमन फॅक्टर आहे तो म्हणजे झोप न लागण्याचा.

केंद्रप्रमुखांच्या मोबाइलला ‘जीपीएस’

0
0
कोणत्याही शाळेत न जाताच घरात बसून अहवाल तयार करण्याचा केंद्र प्रमुखांचा प्रताप आता बंद होणार आहे. त्यांच्या मोबाइलला सरकार आता ‘जीपीएस’ सिस्टीम लावण्यात येणार आहे.

सिद्धनेर्लीत घरफोड्यांचा छडा लावण्यात यश

0
0
सिध्दनेर्ली (ता. कागल) येथे झालेल्या चार घरफोड्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. सिध्दनेर्लीतीलच दोघा चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले. सागर रघुनाथ कांबळे (वय ३१) व अजित दगडू कांबळे (२९) अशी त्यांची नावे आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images