Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सांगली-कोल्हापूर रस्त्याचे पॅचवर्क सुरू

0
0
सुप्रीम इन्फ्रास्ट्र्नचर कंपनीने शुक्रवारी सांगली-कोल्हापूर महामार्गावरील खड्डयांचे पॅचवर्क सुरू केले.

संगीतानेच मला समृद्ध केले

0
0
‘सोलापुरातील गिरणगावात बालपण गेले. सांस्कृतिक, साहित्यिक विश्वात मला खूप रस होता, पण परंपरागत ​मुस्लिम वातावरणात हे सगळं अडवलं जात होतं.

आंदोलन तीव्र करण्याचा धडी उत्पादकांचा इशारा

0
0
धडी उत्पादकांच्या मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढविली जाईल, असा इशारा धडी उत्पादकांनी दिला आहे. हुपरी (ता. हातकणंगले) येथे वेस्टेज मजूरी वाढवून द्यावी, या मागणीसाठी काम बंद आंदोलन सुरु आहे.

पोलिस असल्याचे सांगून हप्ता घेणा-यास अटक

0
0
पोलिस असल्याचे सांगून सीपीआर परिसरात रुग्ण, डॉक्टर आणि स्थानिक व्यावसायिकांकडून हप्ता घेणाऱ्या तोतयाला लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात घेतले.

थिएटरमध्ये आतषबाजी करणा-यांना चोप

0
0
शहरातील अयोध्या आणि पद्मा थिएटरमध्ये शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या चेन्नई एक्स्प्रेस सिनेमाचा हिरो शाहरूख खानच्या पोस्टरला दुधाने अभिषेक, फुलांचे हार घालणे आणि आतषबाजी करणाऱ्या तरुणांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला.

देवस्थान समितीचा जागा खरेदीचा प्रस्ताव अमान्य

0
0
‘महालक्ष्मी को ऑपरेटिव्ह बँकेकडून रेडी रेकरनरपेक्षा पाचपट किंमतीने जादा दराने जमिन विकत घेणे व्यवहारदृष्ट्या योग्य होणार नसल्याने जमीन खरेदी प्रस्ताव विधी व न्याय विभागाने अमान्य केला आहे.

रिक्षाचालकाने व्यापा-यास लुबाडले

0
0
उद्यमनगरात साहित्य खरेदीसाठी आलेल्या प्रवाशाला रिक्षाचालकाने लुबाडण्याचा प्रकार शहरात घडला. याप्रकरणी राजारामपुरी पोलिसांत अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आघाडी सरकार ‘चले जाव’

0
0
प्रकल्पग्रस्तांच्या सरणावर भांडवलदार आणि जमिनदारधार्जिण्यांनी आपल्या पोळ्या भाजल्या. मात्र विस्थापितांना पर्यायी जमिनी मिळण्यास २०-२५ वर्षे संघर्ष करावा लागतो आहे.

बीट साखरेचा कारखाना

0
0
अथणी येथे देशातील पहिला बीट शुगरनिर्मितीचा कारखाना सुरू झाला असून या कारखान्याने आपले ३ हंगाम यशस्वी केले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना बीट लागवडीच्या माध्यमातून तीन महिन्यात अधिकाधिक उत्पन्न मिळविता येणार आहे.

शिर्डीच्या सिरियल किलरला अटक

0
0
अनेक दिवसांपासून शिर्डीत दहशत निर्माण करणा-या सतीश अलकोल (३५) नावाच्या सिरियल किलरला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याला नाशिक कोर्टात हजर करण्यात आले. कोर्टाने सतीशला १३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी दिली.

जिल्हा बँकेचा परवाना कायम

0
0
रिझर्व्ह बँक आणि नाबार्डच्या नियमानुसार कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा सीआरएआर किमान चार टक्के अपेक्षित होता. मात्र, बँकेचा सीआरएआर ६.१० टक्के राखण्यात बँकेला यश आल्याने बँकेची स्थिती भक्कम झाली आहे.

पुन्हा बदल्यांचा मोसम!

0
0
कोल्हापूर जिल्ह्यातील विशेष भूमी संपादन अधिकारी सुरेश जाधव, राधानगरीचे प्रातांधिकारी समिर शिंगटे व निवडणूक उपजिल्हाधिकारी सुभाष बोरकर यांची पुणे जिल्ह्यात बदली झाली आहे.

कॉलेज युवतीची आत्महत्या

0
0
अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या तरुणीने शनिवारी दुपारी गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. वर्षा विश्वास निकम (वय १७, रा. नाईक मळा, न्यू पॅलेस, मूळ गाव सातवे, ता. पन्हाळा) असे तिचे नाव आहे.

लुटमार करणा-या रिक्षाचालकासह दोघांना अटक

0
0
रिक्षातील दोघा प्रवाशांना बेदम मारहाण करुन त्यांना लुटणाऱ्या रिक्षाचालकासह त्याच्या सहकाऱ्यांना राजारामपुरी पोलिसांनी तीन तासात अटक केली. हा प्रकार शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास पांजरपोळ येथे घडला होता.

भोई गल्लीत दहशतीचा प्रयत्न

0
0
लक्ष्मीपुरी भोई गल्लीत तरुणांच्या एका गटाने रात्री दहा वाजता दहशत माजविली. त्यात दोन रिक्षा आणि एक टेम्पोची काच फोडण्यात आली.

शहीद माने यांच्या घरी सत्त्वशिला चव्हाण यांची भेट

0
0
पिंपळगाव बुद्रुक (ता. कागल) येथील शहीद जवान कुंडलिक माने यांच्या घरी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशिला यांनी भेट देवून कुटूंबीयांचे सांत्वन केले. सुमारे पाऊण तास त्या माने यांच्या घरी होत्या.

महिला स्वच्छतागृहे पाडल्याने गांधीनगरात व्यापा-यांचा बंद

0
0
गांधीनगरमधील सर्वात मोठे मार्केट असणाऱ्या गुरुनानक मार्केटमधील महिला स्वच्छतागृहे इमारतीच्या मूळ मालकनी शनिवारी पहाटे पाडल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता.

हातकणंगले नको, कोल्हापूरच द्या

0
0
हातकणंगले लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सुरक्षित नाही. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देऊन कोल्हापूरची जागा काँग्रेसला द्यावी असा गोपनीय अहवाल जिल्हा काँग्रेसने प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला आहे.

सलग सुट्यांनी कोल्हापूर ‘पॅक’

0
0
सलग तीन दिवस सुटी असल्याने बाहेरगावाहून आलेल्या पर्यटकांनी कोल्हापूर हाऊसफुल्ल झाले. श्री महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी पर्यटकांची गर्दी झाली.

दोन हजार सर्पांना दिले जीवदान

0
0
साप म्हटले, की अनेकांचे धाबे दणाणते, काहीजण त्याला मारण्यासाठीही धावतात; परंतु सर्प हा मानवाचा मित्र आहे, असे समाजप्रबोधन करीत नेज (ता. चिकोडी) येतील एका युवकाने पाच वर्षांत सुमारे दोन हजार सर्पांना जीवदान दिले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images