Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

लॉज, यात्रीनिवासांच्या नोंदणीचे आदेश

$
0
0
आगामी गणेशोत्सव व नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विनापरवाना लॉज, यात्रीनिवासांची तपासणी करुन त्यांची यादी तयार करण्याचे आदेश बुधवारी पोलिसांना देण्यात आले.

जयंती नाल्यावर नवे पंपिंग स्टेशन

$
0
0
कसबा बावडा येथे नव्याने होणाऱ्या ७६ एमएलडी क्षमतेच्या एसटीपी प्लँटकडे जयंती नाल्यातील पाणी अडवून पूर्णक्षमतेने नेण्यासाठी नवीन पंपिंग स्टेशनची उभारणी सुरू झाली आहे.

शहीद माने यांच्यावर आज अंत्यसंस्कार

$
0
0
पूँछ सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैनिकांच्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपळगाव बुद्रुक (ता. कागल) येथील जवान नायक कुंडलिक माने हे शहीद झाल्याचे वृत्त समजताच बुधवारी अख्खा गाव शोकसागरात बुडाला.

कुंडलिक मानेंवर अंत्यसंस्कार

$
0
0
पूँछ सेक्टरमध्ये पाकच्या हल्ल्यात शहीद झालेले कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपळगाव बुद्रुक (ता. कागल) येथील जवान नायक कुंडलिक माने यांच्यावर आज गावाजवळच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले. लाडक्या वीरपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

राज यांना सातारा केसमध्ये जामीन

‘एनएसएस’ने पाण्याचे ऑडिट करावे

$
0
0
‘शिवाजी विद्यापीठ आणि कॉलेजनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून गावपातळीपर्यंत पोहोचून पाणी व्यवस्थापन, पाण्याची साठवणूक यासंदर्भात काम करण्याची आवश्यकता आहे.

विद्यापीठ कॅम्पसमध्ये डब्यांना ‘नो एंट्री’

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या आवारात विद्यार्थ्यांना जेवणाचे डबे नेण्यास सुरक्षा यंत्रणा बंदी घालत आहे. विद्यापीठात आवारात विद्यार्थ्यांना डबे खाण्यास परवानगी द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय नौजवान सभेच्या वतीने मुख्य इमारतीसमोर निदर्शने करण्यात आली.

शिक्षण संस्थांबाबत सरकार सकारात्मक

$
0
0
‘समाज, राज्य आणि राष्ट्रासमोरील प्रश्नांची सोडवणूक करण्याचे सामर्थ्य शिक्षणात आहे. यामुळे सरकारचा शिक्षणाकडे पाहण्याच्या दृष्ट‌िकोनात बदल झाला आहे.

इंजिनीअरिंगची परीक्षा २६ ऑगस्टला

$
0
0
अभियांत्रिकी प्रथम वर्ष गणित-२ या विषयाची १७ ऑगस्ट रोजी होणारी पुनर्परीक्षा आता २६ ऑगस्ट रोजी संबधित कॉलेजमध्ये होणार आहे. शिवाजी विद्यापीठ, परीक्षा विभागाने यासंदर्भात बुधवारी माहिती प्रसिध्दीस दिली आहे.

मोडी वाचकांची गरज

$
0
0
‘प्रशासनातील जुनी कागदपत्रे तपासण्यासह त्यातील मजकूर वाचण्यासाठी आजच्या काळात मोडी लिपी वाचकांची तसेच मोडी जाणणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांची गरज जाणवू लागली आहे.

मनकवडा घन घुमतो

$
0
0
एका सकाळी जाग आल्यावर गच्चीचं दार उघडून बाहेर पाहिलं आणि चक्क उन्हाची एक तिरीप दारातनं आत आली. पावसाच्या गच्च, काळ्या-करड्या ढगांच्या आवरणातनं वाट काढत.

मुस्लिम बोर्डिंगची सामाजिक बांधिलकी

$
0
0
रमजान महिन्याच्या काळात अनेक मुस्लिम बांधवाकडून धार्मिक आणि सामाजिक कार्य केले जाते. रमजान सणाशिवाय मुस्लिम बोर्डिंग वर्षभर विधायक कार्यक्रम राबवले जातात. सामाजिक प्रबोधन होण्यासाठी बोर्डिंगच्यावतीने दर महिन्याला व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते.

ईद मुबारक

$
0
0
देशभरात मोठ्या भक्तिभावाने ईद साजरी केली जात आहे. कोल्हापूर हा पुरोगामी विचारांचा, परंपरांचा जिल्हा. येथे हिंदू-मुस्लिम समाज बंधुभावाने राहतो. त्याचे प्रतीक म्हणजेच ईदचा सण.

शीरखुर्मा अडकला रुपयाच्या घसरणीत

$
0
0
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत रूपयाची घसरण झाल्यामुळे अमेरिका, ऑस्ट्रेलियातून येणारे बदाम बी आणि काबूलवरून आयात केले जाणारे पिस्ता बी यांच्यासह ड्रायफ्रूट्सच्या दरात दीडपटीने वाढ झाली आहे.

इफ्तार पार्ट्यांना राजकीय रंग

$
0
0
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्याने यंदा कोल्हापुरातील इफ्तार पार्टींना राजकीय रंग आला. मतांवर नजर रोखत अनेक राजकीय पक्षांनी यंदा जंगी इफ्तार पार्टी देत मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्यात ईदच्या शुभेच्छा दिल्या.

कॅम्पसबाहेरील जेवणाला बंदीच

$
0
0
‘विद्यापीठ आवारातील कँटीनमध्ये मेस सुरू केली जाईल. विद्यार्थ्यांना परवडणाऱ्या दरात जेवण उपलब्ध करून करून देण्यात येईल. मात्र विद्यापीठाच्या आवारात बाहेरील मेसचे जेवण देण्यास मनाई असेल’ अशी स्पष्ट भूमिका विद्यापीठ प्रशासनाने घेतली आहे.

वाहन क्रमांकासाठी ८०० रुपयांची लाच

$
0
0
वाहनाला क्रमांक मिळवून देण्यासाठी आठशे रुपयांची लाच एजंटाच्या मार्फत स्वीकारताना कनिष्ठ लिपिकासह एजंटाला लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने रंगेहाथ पकडले.

क्रांतिवीरांच्या घोषणांनी हुतात्मा स्मारक दणाणले

$
0
0
ऑगस्ट क्रांती दिनाच्या पूर्वसंध्येला हुतात्मा स्मारक समितीच्यावतीने काढण्यात आलेल्या क्रांतीज्योत मिरवणुकीत ‘इन्कलाब जिंदाबाद’, ‘क्रांतीदिन चिरायू होवो’ या घोषणांनी मिरजकर तिकटी परिसर दुमदुमला.

पॅचवर्क’साठी केवळ ४० लाख

$
0
0
शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्ली-बोळांतील रस्त्यांची अक्षरशः चाळण उडाली असताना खड्ड्यांचे साम्राज्य कमी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ४० लाखांच्या निधीची घोषणा केली आहे. पण यातून केवळ चार रस्त्यांचेही पॅचवर्क होणार नसल्याने प्रशासनाची ही घोषणा फसवीच ठरणार आहे.

गडहिंग्लज कारखाना संचालकांना नोटीस

$
0
0
येथील आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाला कलम ७८ अन्वये प्रादेशिक साखर सहसंचालकांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटीसला उत्तर देण्यासाठी कारखान्याला १५ दिवसांची मुदत दिली असून संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्ती का करण्यात येवू नये अशी विचारणा केली आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images

<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>
<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596344.js" async> </script>