Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विद्यार्थी मंडळाची निवड गुणवत्तेनुसारच होणार

0
0
राजकीय पक्षांकडून कॉलेज विद्यार्थी मंडळाच्या निवडणुका खुल्या पद्धतीने घ्याव्यात, अशी मागणी होत असताना शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने मात्र विद्यापीठ कायद्यानुसार यंदाच्या कॉलेज विद्यार्थी मंडळाची स्थापना ही गुणवत्तेनुसार होणार असल्याचे स्पष्ट केले.

सव्वासात लाख अद्याप सुर्वेंच्याच खिशात

0
0
‘एका विशेष कामासाठी सात लाख ३४ हजार रूपये बाजूला काढून ठेवले आहेत. महामंडळाच्या हितासाठी ही रक्कम वापरली जाणार होती. तरीही विरोधकांचा आक्षेप असल्यास ही रक्कम उद्याच बँकेत भरतो.

लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा द्या

0
0
अल्पसंख्याक म्हणून शीख, जैन, मुस्लिम, ख्रिश्चन धर्मियांना मिळणाऱ्या घटनात्मक सवलतींपासून लिंगायत समाज वंचित राहिला आहे. लिंगायत समाजाला मख्य प्रवाहात आणण्यासाठी या समाजाला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा.

अध्यक्षपदाच्या चर्चेचा ‘मूकपट’

0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या सर्वसाधारण सभेत प्रसाद सुर्वे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता महामंडळाच्या अध्यक्षपदाची धुरा कोण घेणार या चर्चेला उधाण आले आहे.

मोकाट जनावरे सोडली जंगलात

0
0
शहरात इतरत्र भटकून वाहतूकीला अडथळा आणणाऱ्या मोकाट जनावरांना पकडून जंगलात नेऊन सोडण्याची मोहीम महापालिकेने सुरू केली आहे. बुधवारपासून ही मोहिम तीव्र करण्यात येणार आहे.

‘राष्ट्रवादी’च्या शैक्षणिक मदतीमुळे लाभले बळ

0
0
‘राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून जी शैक्षणिक मदत लाभली आहे, त्यामुळे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे बळ वाढले आहे.

श्रावणी उपवासांना महागाईचा फटका

0
0
श्रावण महिन्याला धार्मिक व्रतवैकल्यांना महत्त्व असल्याने उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढली आहे. श्रावणाच्या पहिल्या दिवसापासूनच बाजारात उपवासाच्या पदार्थांची रेलचेल सुरू झाली आहे.

पूर ओसरू लागला

0
0
पंचगंगेचा पूर झपाट्याने ओसरण्यास सुरुवात झाली असली तरी मंगळवारी अमावस्येनिमित्त नदीवर पूजेसाठी येणाऱ्या नागरिकांना चिखल व दुर्गंधीचा सामना करावा लागला.

शिवडाव - सोनवडे घाट रस्त्यासाठी आढावा बैठक

0
0
शिवडाव - सोनवडे मार्गावर वन्यजीवांना अडथळा होत असेल तर रात्री रस्ता बंद ठेवून व आणखी काही अटी घालून वाहतुकीस परवानगी द्यावी.

AVH कंपनीवर शिस्तभंगाची कारवाई करा

0
0
हलकर्णी (ता. चंदगड) येथील औद्योगिक वसाहतीमध्ये होवू घातलेल्या एव्हीएच केमिकल्स कंपनीला विधानभवनातून स्थगिती मिळूनही बांधकाम सुरुच आहे.

रेल्वे स्टेशनच्या विकासाचा विचार करा

0
0
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांमुळे कोल्हापूरला रेल्वेसेवा सुरू झाली, अन्यथा कोल्हापूरच्या थेट पाइपलाइन योजनेसारखीच रेल्वेवरदेखील नुसतीच चर्चाच झाली असती.

इमारतींचा धोकादायक भाग उतरविला

0
0
महापालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालयाने शिवाजी पेठ व ताराबाई रोडवरील दोन इमारतींचा धोकादायक असलेला भाग उतरवून घेतला. या कार्यालयाने मे महिन्यापासून १८ धोकादायक इमारतींवर कारवाई केली आहे.

कलाकारांचे सण आणि कला

0
0
गणेशोत्सवाला आजपासून अवघा एक महिना उरला. एव्हाना तयारी सुरू झाली आहे सगळ्याच पातळ्यांवर. गेल्याच आठवड्यात प्रथेप्रमाणे ‘श्रीं’च्या मूर्तींच्या तयारीची छायाचित्रे वृत्तपत्रांमध्ये येऊन गेली आणि अनेक जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

पाकविरोधात संतापाचा उद्रेक

0
0
नियंत्रण रेषा ओलांडून पाकिस्तानी सैनिकांनी भारतीय छावणीवर केलेल्या भ्याड हल्ल्यामध्ये पाच भारतीय जवानांना वीरमरण आले.

महालक्ष्मी मंदिराची सुरक्षा आणखी कडक

0
0
महालक्ष्मी मंदिराची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी पूर्व दरवाजा व महाद्वार दरवाजातूनच फक्त प्रवेश देण्यात येणार आहे. बाहेर जाण्यासाठी मात्र चारही दरवाजे खुले ठेवण्यात येणार आहेत.

‘रेडियोलॉजिस्ट’ सेंटर बंद ठेवल्याने रुग्णांची गैरसोय

0
0
शहरातील रेडियोलॉजिस्ट सेंटरनी बुधवारी कडकडीत बंद पाळला. नांदेड येथे पोलिसांनी रेडियोलॉजिस्टवर कारवाई केल्याच्या निषेधार्थ आम्ही एकदिवसीय बंद पुकारला असून तो यशस्वी झाला असल्याची माहिती रेडियो‌लॉजिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. सुनील कुबेर यांनी दिली.

‘केएमटी’चा प्रवास महागणार

0
0
वाढत्या तोट्याने दिवसेंदिवस खंगत चाललेल्या केएमटीला सावरण्यासाठी दरवाढीच्या पर्यायाबरोबरच विद्यार्थी आणि ज्येष्ठांना देण्यात येणाऱ्या सवलतीत कात्री लावण्यात येणार आहे.

शहीद माने यांच्यावर आज अंत्यसंस्कार

0
0
पूँच सेक्टरमध्ये पाक दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पिंपळगाव बुद्रुक (ता. कागल) येथील जवान नायक कुंडलिक माने हे शहीद झाल्याचे वृत्त समजताच, बुधवारी अख्खे गाव शोकसागरात बुडाले.

इलेक्ट्रॉनिकच्या जगात पेनची क्रेझ कायम

0
0
वळणदार आणि सुवाच्च अक्षरांसाठी नानाविध प्रकारचे पेन वापरण्याची क्रेझ आजही कायम आहे. यात देशविदेशांतील अनेक ब्रँडेड कंपनीच्या पेनांचा समावेश आहे.

गुणवत्ता शिष्यवृत्ती यंदापासून डबल

0
0
प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमात उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने शिष्यवृत्तीत डबल वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images