Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सांडपाणी प्रक्रियेविनाच नदीत

$
0
0
सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे (एसटीपी) अर्धवट काम, प्र​क्रिया न करता नदीत सोडले जाणारे पाणी, सांडपाणी शेतात पसरल्यामुळे ऊसशेतीचे झालेले नुकसान, अशा बाबी तपासणीदरम्यान गुरुवारी समोर आल्या.

अफवांचे नाट्य सारून सज्ज

$
0
0
बेळगावमध्ये होत असलेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अफवांचे नाट्य रंगले आहे. मात्र, नाट्य परिषदेचे पदाधिकारी या अफवांचे निराकरण करत संमेलन यशस्वी करण्यासाठी अव्याहत प्रयत्न करत आहेत.

तरुणाई थिरकणार गाण्यांवर

$
0
0
कोणत्याही गाण्यातील भावनांमध्ये घुसण्याची ताकद असलेल्या कैलाश खेर यांच्या गाण्यांवर तरुणाई फिदा आहेच. तरूणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या कैलाश खेर यांच्या गाण्यांवर थिकरण्याची पर्वणी कोल्हापुरातील तरूणाईला मिळणार आहे.

तृप्ती माळवी यांना अटक

$
0
0
सोळा हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी महापौर तृप्ती माळवी यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी सकाळी पावणे नऊ वाजता अटक केली.

महाराष्ट्राचा ‘गोल्डन डे’

$
0
0
महाराष्ट्राने गुरुवारी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत नऊ सुवर्णपदके पटकावून दिवस गाजविला. अर्थात महाराष्ट्रासाठी गुरुवार जणू ‘गोल्डन डे’च ठरला.

कागलजवळ अपघात; ४ ठार

$
0
0
कोल्हापूर जिल्ह्यातील कागलजवळ आज सकाळी झालेल्या भीषण अपघातात चारजणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सातजण जखमी झाले आहेत. अपघातग्रस्त भाविक वसई-विरार येथील रहिवाशी असल्याची माहिती हाती आली आहे.

गुडेवार यांची पुन्हा बदली

$
0
0
सोलापूर महापालिकेचे लोकप्रिय आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची शुक्रवारी तडकाफडकी ग्रामविकास विभागात बदली झाली आहे. सोलापुरातील गाळेधारकांच्या फेरलिलाव प्रकरणी व्यापारी संघटनांच्या दबावामुळे गुडेवार यांची बदली झाल्याची चर्चा आहे.

महिला होणार आता कुटुंबप्रमुख

$
0
0
गहू असो, तांदूळ असो वा अन्य रेशन, सर्वांत जास्त धान्य दुकानाला कुटुंबातील महिला जात असतात. पण ही महिला आता सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे केवळ सदस्य म्हणून न राहता कुटुंबप्रमुख होणार आहे.

परीक्षांचे शुल्क कमी करा

$
0
0
परीक्षेचा निकाल ४५ दिवसांत लावा, उत्तरपत्रिकांची झेरॉक्स प्रत पंधरा दिवसांत आणि पुनर्मूल्यांकन तीस दिवसांत करा, यासह अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने शिवाजी विद्यापीठावर शुक्रवारी धडक मोर्चा काढला.

कैलाश खेर गाणार

$
0
0
तो गातो मनापासून... आत्मा आणि आवाज यांचा सुरेख मेळ साधत. तो गातो लोकगीत आण‌ि सुफीयाना अंदाजात सुरांची लयकारी करीत. तो गातो चित्रपट गीते अन् दमदार जिंगल्सही. त्याची गाणी गाजलेली, त्याचे अल्बम गाजलेले, त्याचा ‘कैलासा’ हा बँण्डही गाजलेला...

महोत्सवात पाच लाखांची विक्री

$
0
0
प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानावर सुरू असलेल्या विभाग स्तरावरील महिला बचतगटांच्या उत्पादनांच्या प्रदर्शनला मोठा प्रति‌साद मिळत आहे. या प्रदर्शनात बुधवारी २.६५ लाख रुपयांची तर गुरुवारी ४.७५ लाख रुपयांची विक्री झालेली आहे.

NCP च्या बदनामीचे षड्यंत्र

$
0
0
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचे षड्यंत्र आखण्यात आले आहे. महापौर तृप्ती माळवी यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या बदनामीची मोहीम सुरू आहे.

एकाच गल्लीत दोन राज्ये

$
0
0
कागल तालुक्यातील शंकरवाडी हे छोटेखानी गाव महाराष्ट्र आणि कर्नाटकात विभागले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे एकाच रस्त्यावरील गल्लीतील समोरासमोरील घरे दोन्ही राज्यांत आहेत.

‘सीमाप्रश्नाची गळचेपी’

$
0
0
शहरात आज, शनिवारपासून सुरू होत असलेले ९५वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन घोषणेपासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले असताना, बेळगावी पोलिसांकडून या समंलेनात ‘सीमाप्रश्नाची गळचेपी’ करण्यात आली आहे.

Latest Images