Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

साताऱ्यात पानपट्टी चालकांचा मोर्चा

$
0
0
सरकारने सुगंधी तंबाखूवर बंदी आणल्याच्या निषेधार्थ मंगळवारी सातारा येथे पानपट्टी व्यावसायिक संघटनेच्या वतीने शहरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निषेध करण्यात आला.

सोलापूरवरील जलसंकट टळले

$
0
0
सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरणातील पाणीपातळीची वाटचाल १०० टक्क्यांकडे सुरू झाली आहे. पुणे जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे यंदा धरण क्षमतेप्रमाणे ११७ टीएमसी भरणार हे जवळपास आता निश्चित झाले आहे.

बायोगॅस संयंत्र बसविण्यात जिल्ह्याची आघाडी

$
0
0
इंधनासाठी ग्रामीण भागात होणारी वृक्षतोड थांबावी यासाठी बायोगॅस प्रकल्पांची सुरूवात करण्यात आली. राष्ट्रीय बायोगॅस विकास योजनेंतर्गत २००७ पासून २०१३ पर्यंत सलग सहा वर्षे राज्यात पहिला क्रमांक मिळवून जिल्ह्याने षटकार मारला आहे.

शाहू कृतज्ञता प्रतिष्ठानला शिवाजी मेमोरियलतर्फे ५ लाख

$
0
0
पुणे येथील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी या संस्थेच्या वतीने राजर्षी शाहू छत्रपती कृतज्ञता प्रतिष्ठानला पाच लाख रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

गांधीनगरच्या व्यापा-यास जयसिंगपुरात गंडा

$
0
0
गांधीनगर येथील यश लाइट हाऊसचे मालक अर्जुन मनोहरलाल धामेजा यांची भामट्याने तब्बल पावणे दोन लाख रूपयांची फसवणूक केली.

शिरोळ तालुक्यात कृष्णेची पातळी ६ फुटांनी घटली

$
0
0
शिरोळ तालुक्यात कृष्णा व पंचगंगा नदीचा पूर झपाट्याने ओसरत असून मंगळवारी पंचगंगा नदीच्या पातळीत साडेचार फूट तर कृष्णा नदीचे पाणी पातळीत सहा फुटांनी कमी झाले.

महिलांनी ठोकले ग्रामपंचायतीला कुलूप

$
0
0
हनिमनाळ (ता.गडहिंग्लज) येथील पाटील गल्लीत पंधरा दिवस पाणी न आल्यामुळे महिलांनी घागर-मोर्चा काढला. मात्र समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

टोलबाबत सुरक्षेची कोणती पावले उचलली?

$
0
0
रस्ते विकास प्रकल्पाअंतर्गत आयआरबी कंपनीला टोल वसूल करण्यासाठी कोणती पावले उचलली याबाबत अहवाल द्यावा असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. एम. कानडे व न्यायाधीश के. आर. श्रीराम यांनी राज्य सरकार व जिल्हाधिकाऱ्यांना दिला आहे.

आयुक्तांविरोधात जनहित याचिका दाखल

$
0
0
शहरातील रस्त्यांवरील खड्डांना जबाबदार धरत महापालिका आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याविरोधात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. डी. डांगे यांच्यासमोर जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे.

एनएबाबत आयआरबीला नोटीस

$
0
0
टेंबलाईवाडी येथील जागेला बिगरशेती परवानगी घेत असताना तेथील नाल्याची कागदपत्रे जाणीवपूर्वक सादर केलेली नसल्याने अटी-शर्तींचा भंग केल्याबद्दल बिगरशेती परवानगी रद्द का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस जिल्हाधिकारी आयआरबीला काढणार आहेत.

‘कुणबी’त मिळते मलई !

$
0
0
जात पडताळणीच्या वर्तुळात बनवेगिरी करणाऱ्यांना लगेच जातीचे दाखले आणि जात वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी काही विशिष्ट टोळ्या कार्यरत आहेत. मात्र यातून मूळ लाभार्थी असलेली मागासवर्गीय कुटूंबे बाजूला रहात आहेत.

नागरिकांचा ‘आवाज’ बंद

$
0
0
भागाभागात शहरवासियांना भेडसावणाऱ्या समस्यांचा ‘आवाज’ महापालिकेपर्यंत पोहचवणारी इंटरअॅक्टिव्ह व्हॉईस रिस्पॉन्स सिस्टिम (आयव्हीआरएस) वर्षभरापासून बंद आहे.

‘आरटीआय’साठी न्यायालयात जाणार

$
0
0
माहितीच्या अधिकाराचा २००५ च्या कायद्यातून राजकीय पक्षांना वगळण्याच्या विधेयकाला आरटीआय कार्यकर्ते विरोध करणार आहेत.

पळसंबेत शेततळेच गायब

$
0
0
राष्ट्रीय ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्यात शेततळी, वनतळी आणि वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी झाल्यानंतर त्याच्या चौकशीसाठी समिती नेमण्यात आली होती.

पिंपळगाववर शोककळा

$
0
0
पूँच येथे पाकिस्तानी सैनिक आणि दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री उशीरा केलेल्या हल्ल्यात कोल्हापूर जिल्ह्यातील पिंपळगाव बुद्रुक येथील जवान कुंडलिक केरबा माने (वय ३६) शहीद झाले.

निकृष्ट उत्पादनाच्या संशयावरून छापा

$
0
0
कोको पावडर व दूध पावडरचे निकृष्ट उत्पादन होत असल्याच्या संशयावरुन अन्न व औषध प्रशासनाने चिंचवाड रोडवरील अलोक फुड प्रॉडक्ट्सवर मंगळवारी छापा टाकला.

गणेशोत्सवात यंदाही ‘नो डॉल्बी’

$
0
0
गणेशोत्सव जवळ येऊ लागला, तसे कोल्हापुरातील तरुण मंडळांची फेसबुक पेजेसही अॅक्टिव्ह होऊ लागली आहेत.

जवानांसाठी सव्वा लाख राख्या

$
0
0
स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने यावर्षीच्या रक्षाबंधन सणाला सीमेवरील जवानांसाठी सव्वा लाख राख्या संकलीत केल्या जाणार आहेत. या राख्या १६ ऑगस्ट रोजी शाहू स्मारक भवन येथे ११. ३० वाजता होणाऱ्या कार्यक्रमात १०९ मराठा लाईट इन्फंट्री बटालियनच्या अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष किशोर घाटगे यांनी दिली.

१ नव्हे, तर ४ मुलांना दिले मायेचे छत्र

$
0
0
‘आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो,’ हे वाक्य उच्चारणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असली, तरी त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृती करणारे बोटावर मोजण्याइतकेच असतात.

काँग्रेसला लोकसभा, विधानसभेला परिणाम भोगावे लागतील

$
0
0
सांगली- मिरज-कुपवाड महापालिकेत राष्ट्रवादीला दोन स्वीकृत सदस्य निवडण्याची संधी मिळू नये म्हणून काँग्रेसने स्वाभिमानी विकास आघाडीकडे काँग्रेसच्या बंडखोर नगरसेवकांना वळवून राजकारण केले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images