Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

‘लेटकमर्स’वर होणार कारवाई

$
0
0
शिक्षण हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कराड तालुक्यातील सर्व शाळा सोमवारपासून सकाळी साडेनऊ वाजता भरविण्यात आल्या आहेत.

मानव्यशास्त्रांची उपजीविका क्षमता

$
0
0
आजकाल महाविद्यालयांतील कला शाखेला फारच वाईट दिवस आलेल आहेत. अनेक संस्थाचालक कला शाखा बंद करण्याच्या विचारात आहेत आणि सरकार आयसीयुतील रुग्णाच्या जीवनसहायक यंत्रणा बंद करून रुग्णाच्या मरणाची वाट पाहावी असे वागत आहे.

पदाधिकारी निवडीत नाही कुणालाच रस

$
0
0
जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद आणि इतर पदाधिकारी यांचा सव्वा वर्षांचा कालावधी कधीच संपला, आता पदाधिकारी बदलणार म्हणून सर्वच जण आशा लावून होते.

शिवीगाळप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा

$
0
0
न्यायालयाच्या आवारात गुरुप्रसाद बाबूराव लाड (रा. रंकाळवेस) याला ठार मारण्याची धमकी देऊन शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघाजणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

केएमटी चालकाला तरुणांची मारहाण

$
0
0
कॉलेज तरुणीला धडक दिल्याच्या समजातून केएमटी चालक बच्चन सदाशिव रजपूत (३० रा. राजेंद्रनगर) याला अनोळखी तरुणांनी बेदम मारहाण केली.

वाहनचालकास न्यायालयीन कोठडी

$
0
0
मद्यप्रशान करून मोटारसायकल चालविणाऱ्या सनम मजीद पटेल (वय ३०, आपटेनगर) याला कोर्टाने न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

महापालिका डॉक्टर कचरा तपासणीवर

$
0
0
पावसाळा आणि साथीचे आजार हे समीकरण बनले आहे. गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शहरात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे.

उघडिपीने पंचगंगेच्या पातळीत घट

$
0
0
धरणक्षेत्रातही पावसाने उघडीप दिल्याने सोमवारी पंचगंगेचा पूर एक फुटाने उतरला. त्यामुळे जयंती नाल्यालगतचे पसरलेले पाणी ओसरू लागले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही दिवसभर पावसाने उघडीप दिली.

नव्या ठिकाणांबरोबर पर्यायी मार्गाचा विचार

$
0
0
भाविक आणि पर्यटकांसाठी जोतिबा डोंगरावरील आणखी काही ठिकाणे विकस‌ित करण्याबरोबरच इतर पर्यायी मार्गांचा विचार जोतिबा विकास आराखड्यामध्ये करण्यात येणार आहे.

कोल्हापूर पोलिसांचा हायटेक उपक्रम

$
0
0
पंधरा वर्षांत कोल्हापुरात घडलेल्या गुन्ह्यांची पार्श्वभूमी, त्यातील फिर्यादी, गुन्ह्यात जप्त केलेली मालमत्ता, आरोपींच्या माहितीपासून ते निकालापर्यंतची माहिती कोल्हापूर पोलिस दलाने कम्प्युटराइज्ड केली आहे.

सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांचे निधन

$
0
0
कृष्णा उद्योग समुहाचे संस्थापक, कृष्णा वैद्यकीय महाविद्यालयासह विविध शाळा, महाविद्यालये व संस्थांचे संस्थापक ज्येष्ठ नेते जयवंतराव कृष्णाजी भोसले तथा अप्पा (वय ८९) यांचे वृद्धापकाळाने सोमवारी निधन झाले.

अधिका‍‍-यांअभावी ‘पडताळणी’ अकार्यक्षम

$
0
0
विभागीय जातपडताळणी समितीकडून जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी उमेदवारांना मोठे अग्निदिव्य पार पाडावे लागते.

महावितरणने खरी तूट दाखवावी

$
0
0
महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाला ५ हजार कोटी रुपयांची वीज दरवाढ मागणी करणारा प्रस्ताव दाखल केला आहे. त्वरीत दरवाढ न दिल्यास भारनियमन सुरू करण्याचा धमकीवजा इशाराही महावितरणने दिला होता.

नाचू नको मोरा...तुझ्या जिवाला धोका

$
0
0
सप्तरंगी पिसारा फुलवून नाचणारा मोर पाहणं हा स्वगीर्य आनंद असल्याने मोरावर अनेकांनी गाणी आणि कविता रचल्या. असे दृश्य टिपण्या-पाहण्यासाठी अनेकजण आतुर असतात, पण अशा नाचणाऱ्या मोरांना टिपणाऱ्या शिकाऱ्यांमुळे ‘नाचू नको रे मोरा, तुझ्या जिवाला धोका’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.

यशस्वी होऊ... इतरांचे आयुष्य फुलवू !

$
0
0
‘मटा हेल्पलाइन’च्या माध्यमातून मिळालेल्या सामर्थ्याच्या बळावर जीवनात यशस्वी होऊ आणि भविष्यात आमच्यासारख्या इतरांचेही आयुष्य घडवू’, असा आत्मविश्वास गुणवंत विद्यार्थ्यांनी व्यक्त केला आणि खचाखच भरलेल्या सभागृहातील लोकांनी टाळ्यांच्या गजरात दाद दिली.

शहरातील कूपनलिकांची मोजणी

$
0
0
सांडपाणी व्यवस्थापन कर आकारणीसाठी महानगरपालिका पाणी पुरवठा विभागाने शहरातील कूपनलिकांच्या मोजणीस सुरूवात केली आहे.

गणित परीक्षा पुढे ढकला

$
0
0
शिवाजी विद्यापीठातर्फे मे २०१३ मध्ये अभियांत्रिकी शाखा प्रथम वर्षातील गणित भाग दोन या विषयाची परीक्षा झाली होती. या पेपरमध्ये काही त्रुटी होत्या. या विषयात अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यासाठी १७ ऑगस्ट रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

निच-याअभावी गटारी तुंबल्या

$
0
0
रस्ते प्रकल्पातील अनेक ठिकाणच्या गटारींमध्ये कचरा भरलेला असल्याने पावसाचे साठून या गटारी डासांची पैदासस्थळे बनली आहेत. त्यांची आजतागायत ना आयआरबीने, ना महापालिकेने स्वच्छता केली आहे.

जयवंतराव भोसले यांच्यावर अंत्यसंस्कार

$
0
0
येथील कृष्णा उद्योग समूहाचे शिल्पकार, कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष, माजी आमदार, सहकारमहर्षी जयवंतराव कृष्णतराव भोसले (आप्पा) यांचे सोमवारी सायंकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये वृद्धापकाळाने निधन झाले.

शिवछत्रपतींच्या पुतळ्याची विटंबना करण्याचा प्रयत्न

$
0
0
शहरातील वर्दळीच्या पोवई नाक्यावर असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मंगळवारी सकाळी एका व्यक्तीने विटंबना करण्याचा प्रयत्न केला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images