Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कलापथकामुळेच मुलांचे शिक्षण

0
0
कलापथकातील कामामुळे चित्रपटात काम मिळाले. पण जेव्हा चित्रपटात काम मिळत नव्हते त्यावेळी कलापथकाने आधार दिला. कलापथकाच्या मानधनातून मुलाचे उच्च शिक्षण पूर्ण केले.

'दादा’, ‘अण्णां'वर आजपासून कारवाई

0
0
आजरा शहरातील बेशिस्त वाहतुकीला नियंत्रित करण्यासह फॅन्सी नंबरप्लेट लावून अकारण भरवेगात वाहने चालविणाऱ्यांवर वचक ठेवण्यासाठी आता नंबरप्लेटवर 'अण्णा’, ‘भाऊ', ‘दादा’ यांसारखी अक्षरे लावलेल्यांवर दंडात्मक कारवाई करण्यास सुरुवात केल्याची माहिती आजरा पोलिसांतून देण्यात आली.

प्रेमप्रकरणातून तरुणाचा निर्घृण खून

0
0
प्रेमाच्या प्रकरणातून खोतवाडी (ता. हातकणंगले) येथे महाविद्यालयीन युवकाचा निर्घृणपणे खून करण्यात आला. सूरज अतुल भांबुरे (वय १९) असे मृताचे नाव असून, त्याच्यावर चाकूने सुमारे २३ हून अधिक वार करण्यात आले.

‘मटा रायझिंग स्टार्स’साठी करा नोंदणी

0
0
‘रायझिंग स्टार्स लर्निंग सेंटर’ आणि ‘महाराष्ट्र टाइम्स’ यांच्यावतीने कोल्हापूर जिल्हा टॅलंट हंट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टेक्नोसॅव्ही होत असताना अवांतर वाचन कमी होत आहे.

बिबट्याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करा

0
0
‘वन्यप्राणी व्यवस्थापनाची मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वीच बनवली आहेत. त्यामुळे वन विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पोलिसांच्या सहकार्याने बिबट्याला पकडून सुखरूप जंगलात सोडणे आवश्यक होते.

आयुष्याची सायंकाळ सुसह्य व्हावी

0
0
कोल्हापूर येथे झालेल्या हिंदकेसरी स्पर्धेच्या बक्षिस वितरण समारंभास तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हिंदकेसरी, महाराष्ट्र केसरी आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर चमक दाखवलेल्या मल्लांच्या मानधनात चार हजार रुपये वाढ करण्याची घोषणा केली होती.

चरखा, हेन्री फोर्ड आणि मास्तरकी

0
0
लांब आणि पिळदार सूत काढणारा चरखा, भारतात मोटार बनवण्याच्या ऊर्मीतून थेट अमेरिकेत हेन्री फोर्ड यांच्याशी केलेल्या पत्रव्यवहारातून आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्या अवकाशाला गवसणी घालणाऱ्या देदीप्यमान कारकीर्दीचा पाया करवीरनगरीतच रचला गेला.

बिबट्याबाबत संभ्रमच

0
0
रुईकर कॉलनीसारख्या शहरातील अगदी गजबजलेल्या आणि आडबाजूच्या वसाहतीत बिबट्या आलाच कसा? हा सवाल आजही अनुत्तरीत राहिला आहे. कारण वनविभागासह प्राणीप्रेमींनाही याबाबत नेमका ठावठिकाणा सांगता येत नाही.

लाभार्थी मृत तरीही अनुदान उचलले

0
0
विविध सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गावचे स्थानिक नेते, सरकारी नोकरदार आणि एजंटांसह बड्या नेत्यांनी अक्षरशः रॅकेट चालवून लाभार्थी तयार केले. सरकारचा पैसा आपल्या बगलबच्च्यांचा कसा मिळेल, याचाच विचार केल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोल्हापूरशी अखेरपर्यंत ऋणानुबंध

0
0
डॉ. वसंतराव गोवारीकर यांच्या अवकाशाला गवसणी घालणाऱ्या देदीप्यमान कारकीर्दीचा पाया करवीरनगरीत रचला गेला. गोवारीकर यांच्या चिकित्सक व प्रयोगशील व्यक्तिमत्वाला येथूनच उभारी मिळाली.

बिबट्याची अन्नान्न दशा

0
0
कोल्हापुरातील रुईकर कॉलनीसारख्या भर वस्तीत आलेल्या बिबट्या किमान आठवडाभरतरी उपाशी होता. त्याच्या पोटात अन्नाचा कणही नव्हती. शरीरातील पाणीही कमी होते.

पालच्या यात्रेत चेंगराचेंगरी

0
0
पाल येथील यात्रेच्या मिरवणुकीदरम्यान मानाचा हत्ती बिथरल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत एक महिला ठार तर सुमारे बारा जण जखमी झाले आहेत. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. अंजना नामदेव कांबळे वय (६५, रा. कदमवाडी, कोल्हापुर) यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला.

कोल्हापूरच्या टोलमुक्तीचे संकेत

0
0
कोल्हापूर येथील कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करवीरवासियांची टोलमधून मुक्त करण्याचे स्पष्ट संकेत दिले.

बिबट्याचे खरे मारेकरी कोण ?

0
0
नैसर्गिक जंगलातून चुकून सिमेंटच्या जंगलात आलेल्या बिबट्याचा चार तासांच्या थरारनाट्यानंतर बळी गेला. शहरात आलेल्या जंगली प्राण्यांचा बळी घेण्याची पद्धत पुन्हा कोल्हापूरकरांनी कायम राखली.

५१ संस्थांच्या निवडणुका मार्चअखेर

0
0
तालुक्यातील `क` वर्गातील ५१ सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून फेब्रुवारी ते मार्चअखेर या संस्थाच्या, तर यापैकी चार सेवा संस्थांच्या निवडणुका ११ जानेवारीला होणार असल्याची माहिती अतिरिक्त सहायक निबंधक ए. आर. भंडारे यांनी दिली.

बालकलाकारांनी उडवली धूम

0
0
अभिनय, संवादफेक, देहबोली, ​प्रतिक्रिया आणि सादरीकरण अशा प्रत्येक कसोटीवर सत्यात उतरत नाटकांच्या राज्यात बालकलाकारांनी धूम उडवली. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंत्रालयाच्यावतीने आयोजित शाहू स्मारक भवन येथे सुरू असलेल्या राज्य बालनाट्य स्पर्धेचा दुसरा दिवस बालकलाकारांच्या खणखणीत अभिनयाने गाजला.

ऑन्कोपॅथॉलॉजीमुळे कॅन्सरचे तत्काळ निदान

0
0
‘कॅन्सरवरील पॅथॉलॉजीविषयक ऑन्कोपॅथॉलॉजी ही स्वतंत्र शाखा आता उदयाला आली आहे. या शाखेमुळे कॅन्सरचे तत्काळ निदान होऊन रुग्णांना त्याचा लाभ होऊ शकतो,’ असे प्रतिपादन कॅनडातील बे हेल्थ सेंटरचे सहयोगी प्राध्यापक डॉ. प्रशांत जानी-थंडर यांनी केले.

पर्यटकांमुळे घसघशीत वाढ

0
0
‘डेस्टिनेशन कोल्हापूर’ असा प्लॅन करून कोल्हापूरच्या भटकंतीसाठी आलेल्या पर्यटकांमुळे टुरिझम वीक कोल्हापूरकरांसाठी ‘अर्थ’पूर्ण ठरला. २४ ते ३१ डिसेंबर या सात दिवसात आलेल्या पर्यटकांमुळे कोल्हापुरातील म्युझियम्स दर्शन, श्री अंबाबाईचा लाडू प्रसाद खरेदी, अंबाबाईच्या फोटो फ्रेम, कोल्हापुरी चप्पल आणि यात्री निवासमधील मुक्काम यामधून उत्पन्नात घसघशीत वाढ झाली.

कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडू

0
0
‘कोकण रेल्वेला कोल्हापूर जोडायचे आहे. ते कुठून जोडायचे त्यावर विचार करु,’ असे आश्वासन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी शनिवारी येथील लोकप्रतिनिधी, उद्योजक व सामाजिक कार्यकर्त्यांसमवेत झालेल्या बैठकीत दिले.

बॉम्बच्या अफवेने शहरात खळबळ

0
0
एका मोपेडवर अज्ञाताने ठेवलेल्या बॅगेत बॉम्ब असण्याच्या शक्यतेने मोपेडमालकासह नागरिकांमध्ये घबराट पसरली. काही क्षणात हा प्रकार शहरभर पसरल्याने खळबळ माजली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images