दृष्टी नसली तरी अनेक मैदानी खेळात अंधांनी अचूक वेध घेतला. मैदानी खेळ खेळण्याइतपत त्यांच्या नजरेत उजेड नसला तरी ते मैदानी खेळापासून वंचित राहिले नाहीत.
त्यांनी घेतला अचूक वेध
↧
↧
अपघातामुळे झाला जलतरणपटू
वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत सामान्य मुलांप्रमाणे त्याचे बागडणे सुरू होते. मात्र, इतरांपेक्षा त्याची प्रगती वेगाने होत होती. त्याचवेळी नियतीच्या मनात एक वेगळाच खेळ सुरू होता. घरात वाढदिवसाची धावपळ सुरू असताना स्वप्नील सायकलवरून पडल्याचे निमित्त झाले आणि त्याचा पाय मांडीतून निकामी झाल्याचे निदान झाले.
↧
दक्षिण महाराष्ट्र कोरडा
पंधरा वर्षे राज्यात आघाडी सरकार सत्तेवर असताना दोन्ही काँग्रेसच्या माध्यमातून महत्त्वाची मंत्रिपदे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रात असल्याने राज्याचे सत्ताकेंद्र या भागात होते. परंतु, भाजप व शिवसेना यांच्या नेतृत्वाखालील तीस मंत्र्यांचा शपथविधी झाल्यानंतर दक्षिण महाराष्ट्र महत्त्वाच्या पदापासून दूर राहिला आहे.
↧
केवळ अडीच टक्के शाळा
खासगी शाळांना तोंड देण्यासाठी सर्व सरकारी शाळांसाठी गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शाळांचे मूल्यमापन करण्यात येते. शाळा व्यवस्थापन, सुविधा आणि अन्य महत्त्वाचे निकष पूर्ण करण्याची अट यामध्ये घालण्यात आली आहे.
↧
केंद्रासाठी स्वाभिमानीचे आंदोलन
जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेले असतानाही भात खरेदी केंद्र सुरु केली नसल्याने शेतकऱ्यांची लूट सुरु आहे.
↧
↧
खंडपीठासाठी लाँग मार्च
खंडपीठाच्या मागणीसाठी कोल्हापूर ते मुंबई असा लाँगमार्च काढण्याचा निर्णय कोल्हापूर खंडपीठ कृती समितीने घेतला आहे. हायकोर्टाच्या ‘जंटलमन प्रॉमिस’ मुळे आधीचे आंदोलन मागे घेण्यात आले.
↧
हास्ययोग चळवळीवर माहितीपट
तणावमुक्त आणि निरोगी आयुष्यासाठी निखळ, खळखळून हसण्यासारखे रामबाण औषध नाही हा मंत्र जपत जगभरातील ७५ देशात हास्यचळवळ सुरू आहे. हास्याचा हा झरा कोल्हापुरातही ४५ क्लबच्या माध्यमातून गेल्या २५ वर्षापासून अखंड वाहतोय.
↧
टेंडर काढण्यास मंजुरी
शहरातील स्ट्रीट लाईटच्या २१ हजार पोलवर वीजखर्चात बचत करणारे एलईडी दिवे बसवण्याच्या २८ कोटींच्या प्रकल्पाची निविदा काढण्यास शनिवारी स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
↧
मॅन्युफॅक्चरिंगमध्ये संधी
‘कोल्हापूर आणि जर्मनी यांच्यातील औद्योगिक संबंध विकसित होण्यात मोठी संधी असून त्यादृष्टीने सर्वोतपोरी सहकार्य केले जाईल,’ असे प्रतिपादन जर्मन इंडिया बिझनेस सेंटरचे संस्थापक फोल्फगन ओल्टेगन यांनी शनिवारी येथे केले.
↧
↧
कराडजवळ भीषण अपघातात ५ ठार
पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराडनजीक बेलवेडे हवेली गावाच्या हद्दीत रस्त्याकडेला थांबलेल्या मिनी ट्रॅव्हल्सला दुधाच्या टॅँकरने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पाचजण ठार झाले.
↧
घुमला तबल्याचा ठेका
तबला आणि ढोलकी वादनातील नव्या टॅलेंटचा खणखणीत आवाज रविवारी राम गणेश गडकरी सभागृहात घुमला. शास्त्रोक्त पध्दतीने तबला वादन करत स्पर्धकांनी प्रेक्षकांसोबतच परीक्षकांचीही दाद मिळवली. ढोलकीवादनाने उपस्थितांना डोलायला लावले.
↧
छंदवर्ग तुमच्या दारी!
अनेक महिलांना खूपदा वाटते की एखादी हस्तकला आपल्या हातात नांदावी. पण मुलांच्या शाळा आणि घरकामाच्या वेळापत्रकात छंदवर्गाला जाणे शक्य होत नाही. अशा महिलांसाठी मग छंदवर्गच त्यांच्या दारी नेण्याची अभिनव कल्पना काही हस्तकलाकार महिलांनी आणली आहे.
↧
शिवाजी ट्रेक ट्रेलची चौथी तुकडी रवाना
‘शिवाजी ट्रेल ट्रेक मोहिम
छात्रसैनिकांच्या जीवनात महत्वाची आहे. मोहिमेतून स्फूर्ती, प्रेरणा, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मता वाढत आहे,’ असे प्रतिपादन मेजर जनरल आर. आर. निंभोरकर यांनी
केले.
↧
↧
ऊस तोडणीत ‘एन्ट्री’ची ‘इंट्री’
जिल्ह्यातील अपवाद वगळता कारखान्यांचा गळीत हंगाम सुरु झाला आहे. अवकाळी
पावसाने चार दिवस तडाखा दिल्याने हंगाम किमान पंधरा दिवस पुढे ढकलला त्यामुळे ऊस
तोडणी कार्यक्रमाची वाट न पाहता शेतकरी मिळेल त्या कारखान्याला ऊस पाठवण्यासाठी
धडपडत आहेत.
↧
खुरप्यापासून ट्रॅक्टरपर्यंत सबकुछ
खुरप्यापासून ट्रॅ्क्टरपर्यंत शेतीची अवजारे, बी-बियाणे, खते, किटनाशके
याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाव्दारे ऊस, केळी तसेच स्ट्रॉबेरीच्या शेतीसाठी सरकारच्या शेती
विभागाची गाईडलाइन जयसिंगपूर येथील शरद संजीवनी कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांना मिळत
आहे.
↧
डॉ. बाभूळकर यांची ‘ग्रेमॅक’शी चर्चा
गडहिंग्लज परिसरातील औद्योगिक कोंडी फोडण्याचा प्रयत्न डॉ.नंदिनी बाभूळकर
यांनी सुरू केला आहे. मात्र कोणत्याही निर्णयाप्रत पोहोचण्याआधी त्यांनी
औद्योगिकरणाच्या प्रक्रियेतील सर्व घटकांशी संपर्क साधणे सुरु केले आहे.
↧
रिंग रोडचे काम तत्काळ सुरू करा
गडहिंग्लज शहरातील रिंग रोडचे कामकाज तातडीने सुरु करावे, अशी मागणी येथील आर्किटेक्ट व इंजिनिअर्स
असोसिएशनच्यावतीने सहाय्यक जिल्हाधिकारी कुणाल खेमनार व तहसीलदार हनुमंतराव पाटील
यांच्याकडे निवेदनातून करण्यात आली.
↧
↧
प्रज्ञेचे आचरण म्हणजेच धम्म
‘काम, क्रोध, लोभ,मद,
मोह,
मत्सर
हे षडरिपू घातक आहेत. त्यापासून दूर रहा म्हणजे बुध्द धम्म आचरणास सुरूवात होईल.
धम्म म्हणजे प्रज्ञेचे आचरण होय. जोपर्यंत प्रज्ञेचा मार्ग अवलंबत नाही तोपर्यंत
सत्य गवसत नाही. विज्ञाननिष्ठ, बुध्दीप्रामाण्यनिष्ठ म्हणजे बौध्द
धम्म होय,’ असे विचार मुळावा येथील भदन्त प्राचार्य
डॉ.खेमधम्मो महाथेरो यांनी व्यक्त केले.
↧
पगारदेयके ऑनलाइन देणार
जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांनी ऑनलाइन
पगारदेयके पाठवावीत, असा निर्णय जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाच्या
बैठकीत घेण्यात आला.
↧
व्यक्तिकेंद्री राजकारण लोकशाहीसाठी घातक
‘लोकसभा, विधानसभा निवडणुका इव्हेंट मॅनेजमेंट ठरत आहेत.
त्यातून राजकीय प्रक्रिया हरविली जात आहे. निवडणुका या व्यक्तिकेंद्री बनत चालल्या
आहेत. त्यातून निर्माण झालेली सुभेदारी, गुन्हेगारी, मसल पॉवर या गोष्टी लोकशाहीला घातक असल्याचे मत
ज्येष्ठ विचारवंत कॉ. अजित अभ्यंकर यांनी व्यक्त केले.
↧
More Pages to Explore .....