Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

स्वातंत्र्यसैनिकांच्या प्रस्तावांना मिळेना मंजुरी

$
0
0
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात स्वातंत्र्य सैनिकांचा महत्त्वाचा वाटा असून देखील सरकारदरबारी त्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांचे प्रस्ताव धूळ खात पडले असल्याच्या भावना जिल्हा खादी व ग्रामोद्योग संघटनेच्या सभेत व्यक्त करण्यात आल्या.

मंदिराचे २ दरवाजे बंद करणे हा अवमान

$
0
0
महालक्ष्मी मंदिराचे दोन दरवाजे बंद करण्याऐवजी मंदिरातील सुरक्षा व्यवस्था वाढवा असा निर्णय विधानसभेत घेतला गेला असताना मंदिराचे दोन दरवाजे बंद करण्याचे आदेश देणे हा विधानसभेचा अवमान आहे असा आरोप आमदार राजेश क्षीरसागर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

ईदसाठी बाजारपेठ फुलली

$
0
0
मुस्लीम बांधवांचा पवित्र सण रमजान ईद आठवड्यावर येऊन ठेपली आहे. मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा उत्सव म्हणून रमजान ईद साजरी केली जाते.

लोकसभा पूर्ण ताकदीने लढविणार

$
0
0
आगामी लोकसभा निवडणूक कोल्हापूर मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षातर्फे लढवण्याचा निर्धार करवीर तालुका शेकाप पक्षाच्यावतीने शेतकरी व युवक मेळाव्यात करण्यात आला.

‘मागेल त्याला काम’चे वाढले दाम

$
0
0
‘मागेल त्याला काम’ या योजनेंतर्गत काम करून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हाती यंदापासून तासाला वीस रूपये मानधन मिळणार आहे. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी या योजनेत सामील होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नोंदणी सुरू झाली आहे.

... तर उदयनराजेंना बहुमतांनी निवडून आणू

$
0
0
‘आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही सज्ज असून आरपीआयने महायुतीकडे पुणे, सातारा, लातूर, रामटेक, कल्याण आणि दक्षिण मध्य मुंबईच्या जागांसाठी आग्रह धरला आहे.

सीमावादात रस्ते खड्ड्यात

$
0
0
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नाच्या वादात सीमाभागातील रस्ता कायमपणे खड्डयातच गेला आहे. निपाणी - मुरगूड राज्यमार्गावर कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवर नेहमीच खड्डयात गेलेल्या या रस्त्यामुळे दोन्ही राज्यांतील प्रवासी नागरिक त्रस्त झाले आहेत.

साहित्यिकांनो, वास्तवाचा वेध घ्या

$
0
0
‘स्वातंत्र्योत्तर काळात ग्रामीण आणि शहरी जनतेत भौतिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय पातळीवर मोठे बदल झाल्याचे जाणवते. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपली प्रगती होईल, आपली स्वप्ने साकार होतील.

आता अॅम्ब्युलन्सला ‘जीपीएस’

$
0
0
एखादा अपघात किंवा गंभीर घटनेवेळी तत्काळ उपचारासाठी सरकारी अॅम्ब्युलन्सची मागणी केली तर त्याला असंख्य कारणे सांगून अॅम्ब्युलन्स उपलब्ध नसल्याचे भासवले जाते.

राखी पाकिटे वितरणासाठी स्वतंत्र पत्रपेट्यांची सोय

$
0
0
राखी पाकिटांचे भारतातील सर्व ठिकाणी लवकर वितरण करण्यासाठी सातारा टपाल विभागातर्फे भेट कार्ड स्वीकारण्याची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून, या सुविधेचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सातारा विभागाचे डाकघर प्रवर अधिक्षक अरविंद झोळ यांनी केले आहे.

तासगाव कारखान्याप्रकरणी उद्या मुंबईत बैठक

$
0
0
तासगाव- पलूस सहकारी साखर कारखानाप्रकरणी पुन्हा उद्या पाच ऑगस्ट रोजी मुंबईत सर्व संबंधितांची बैठक होणार असून, त्यावेळी निर्णय अपेक्षित असल्याचे कारखाना बचाव समितीचे नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी सांगितले.

सर्वोदय कारखान्याचा विषय आमच्यासाठी संपला

$
0
0
‘सर्वोदय सहकारी साखर कारखाना चालविण्याच्या कराराची मुदत पाच वर्षांची होती. ती गेल्या १५ जुलैला संपली. त्याचप्रमाणे साखर आयुक्तांनी आमदार संभाजी पवार गटाला आमच्या कारखान्याचे पैसे परत करण्यासाठी १५ दिवसांची दिलेली मुदतही २९ जुलैला संपली. या मुदतीतही ते रक्कम जमा करू शकले नाहीत.

मोटारसायकल चोरट्यांना कागलमध्ये अटक

$
0
0
मोटारसायकल चोरी केल्याबद्दल दोन तरुणांना कागलमध्ये अटक करण्यात आली. रजत नेमचंद चव्हाण (वय १८) व सोहेल अमिन समाधान (वय १९) (दोघे रा. बेघर वसाहत, कागल) अशी त्यांची नावे आहेत.

२ वेगवेगळ्या अपघातात इचलकरंजीत दोघेजण ठार

$
0
0
शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात दोघाजणांचा मृत्यू झाला. गजानन शहाजी गायकवाड (वय २५, रा. तोरणानगर) व शौकत नबीसाब नदाफ (वय ४४, रा. दत्तनगर गल्ली नं.४) अशी मृतांची नावे आहेत.

धूम स्टाइलने गंठण लंपास

$
0
0
झेंडा चौक परिसरात दुचाकीवरुन निघालेल्या डॉक्टर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण मोटरसायकलस्वाराने धूम स्टाईलने लंपास केले.

‘स्वाभिमानी’ची कारखान्यांवर रॅली

$
0
0
गळीत हंगाम संपून तीन महिने झाले तरी अद्याप जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने उसाच्या बिलाचा दुसरा हप्ता दिलेला नाही.

राजीनाम्याबाबत सुकाणू समिती निर्णय घेणार

$
0
0
इचलकरंजी नगरपालिकेच्या कामकाजासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसशी निर्माण झालेल्या गैरसमजाबाबत काँग्रेसचे पक्षप्रतोद, ज्येष्ठ नगरसेवक त्यांच्याशी चर्चा करतील.

‘विद्वानां’ची पोपटपंची बंद झाली

$
0
0
‘आपल्या देशात पसरविला जाणारा दहशतवाद हा पाकिस्तान पुरस्कृत आहे, हे जगासमोर आणण्यासाठीच कसाबच्या खटल्यावर सरकारने खर्च केला. आंतरराष्ट्रीय दहशतवादाच्या विरोधात चाललेला आणि पूर्ण झालेला हा एकमेव खटला आहे.

पावसाची विश्रांती

$
0
0
जवळपास दोन महिन्यानंतर रविवारी कोल्हापूरकरांना निरभ्र आकाश पहायला मिळाले. त्यामुळे दिवसभर कडक उन्हाचा चांगला आस्वाद घेता आला.

डॉ. स्वामी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी

$
0
0
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी डॉ. जयश्री स्वामी यांच्यावर महापालिकेने फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी महिला संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांच्याकडे केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images