Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

कचरा प्रक्रिया दोन टप्प्यांत

0
0
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांकडूनच प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबत शंका उपस्थित केल्याने महापालिकेला आता कचऱ्यावरील प्रक्रिया दोन टप्प्यांत राबवावी लागण्याची शक्यता आहे.

‘देवल’मध्ये संगीतोत्सव ६ पासून

0
0
गायन समाज देवल क्लबतर्फे शास्त्रीय गायनातील नव्या पिढीच्या गायकांचा सहभाग असलेल्या ‘उत्तराधिकार २०१४’ या युवक संगीतोत्सव आयोजित केला आहे. गोविंदराव गुणे जन्मशताब्दीनिमित्त महोत्सव होणार आहे.

अजिंठा-वेरूळ शिल्पवैभव प्रदर्शन

0
0
इचलकरंजीतील छायाचित्रकार अजिंठा-वेरूळ येथील शिल्पवैभव छायाचित्रांचे प्रदर्शन कोल्हापुरात १ डिसेंबरपासून आयोजित करण्यात आले आहे.

शिवदुर्ग संवर्धनासाठी परिषद

0
0
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या किल्ल्यांच्या माध्यमातून जनतेचे संरक्षण केले ते सध्या भग्नावस्थेत आहेत. सर्वसामान्य नागरिक आणि सरकारचेही याकडे लक्ष नाही. त्यामुळे या किल्ल्यांच्या संवर्धन, संरक्षण आणि पुनर्बांधणीसाठी शिवदुर्ग संरक्षण आंदोलनाची सुरूवात करण्यात आली आहे.

पाचवी मुलगी झाल्याने पत्नीचा खून

0
0
एकीकडे ‘मुली वाचवा’, ‘मुलगा मुलगी समान’ असा संदेश देत पुरोगामी महाराष्ट्र प्रगती करीत असताना शरमेने मान खाली घालायला लावणारी घटना सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बोराळे गावात घडली.

दुधाच्या टेम्पोतून दारूची वाहतूक

0
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाने कणेरीवाडी येथे दुधाच्या टेम्पोवर कारवाई करून विदेशी मद्याच्या ८३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. गोवा बनावटीची ही दारू आहे. गोकुळ दूध संघाच्या गोव्यातील वितरणासाठी लावलेल्या टेम्पोमधून संबंधित टेम्पोचालक हा उद्योग करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महालक्ष्मी अन्नछत्रची बांधिलकी

0
0
महालक्ष्मी अन्नछत्राच्यावतीने एचआयव्हीसह जगणाऱ्या शंभर मुलांच्या पोषण आहाराची जबाबदारी स्वीकारत सामाजिक बांधिलकीचे नाते जोडण्याचा प्रयत्न केला आहे. या मुलांना बांधकाम व्यवसायिक जयेश कदम यांच्याहस्ते मदत देण्यात आली.

आजरा-चंदगड सीमेवर टस्करचे धूमशान

0
0
कधी चंदगड तालुक्यातील बोजुर्डी, इब्राहिमपूर, आडकूर परिसरात तर दुस-या दिवशी आजरा तालुक्यातील चितळे, जेऊर, भावेवाडी, मोरेवाडी परिसरात उतरून एका टस्करचे आठवडाभर अक्षरश: धुमशान सुरू आहे.

क्रियाशील संस्था वाढल्या

0
0
नवीन सहकारी संस्था कायद्यानुसार बँकांचे फक्त सभासद असून उपयोगाचे नाही तर त्यासाठी क्रियाशील सभासद असणे गरजेचे आहे. या सभासदांनी संस्थेच्या सभांना हजेरी लावणे आणि विविध कार्यामध्ये सहभागी होणे अपेक्षित आहे.

या खुर्चीवर कोण बसते ?

0
0
खुर्चीसाठी तर सगळं चाललयं , असा अनेकांच्या बोलण्यातला सूर असतो. मात्र याच्या उलट चित्र जिल्हा परिषदेमधील माहिती कक्षात लोकांना रोजच अनुभवायला मिळते. कामानिमित्त येणाऱ्या लोकांच्या सोयीसाठी निर्माण केलेल्या या माहिती कक्षाच्या केबिनमधील खुर्ची बहुतांशवेळा रिकामीच असते.

‘एसटीपी’साठी साडेसहा कोटी

0
0
केंद्र सरकारच्या नदी संवर्धन योजनेतून मंजूर झालेल्या केंद्राच्या ५२ कोटींच्या निधीपैकी आता ६ कोटी ५० लाखांचा शेवटचा टप्पा महापालिकेला मिळणार आहे. पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी एसटीपीच्या कामाकरिता केंद्राकडून हा निधी ​​मंजूर झाला आहे.

दोन माजी मंत्री भाजपच्या संपर्कात

0
0
विधानसभा निवडणुकीतील यशानंतर आता भारतीय जनता पक्षाने ग्रामीण भागाबरोबरच हळूहळू सहकारी संस्थांमध्ये ताकद वाढविण्यासाठी फिल्डिंग लावली आहे. त्याचाच एक भाग म्हणून सहकार क्षेत्रात ताकद असलेल्या नेत्यांना भा​​जपच्या झेंड्याखाली आणण्यात येणार आहे.

स्वामी यांच्या नियुक्त्या रद्द

0
0
आघाडी सरकारने नियुक्त केलेल्या सर्व शासकीय व अशासकीय महामंडळे आणि समित्यांवरील नियुक्त्या रद्द केल्या आहेत. त्यामुळे एस. टी. महामंडळाचे संचालक ए. वाय. पाटील, वस्त्रोद्योग महामंडळाचे अशोक स्वामी यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पाच संचालकांच्या नियुक्त्या आता रद्द झाल्या आहेत.

आज ‘बॉटनी’ला नोटीस

0
0
शिवाजी विद्यापीठाच्या बॉटनी विभागाने बॉटनिकल गार्डनजवळील ४३ झाडे तोडल्याप्रकरणी महापालिका शुक्रवारी नोटीस बजावणार आहे. मात्र, झाडे अनवधानाने तोडल्याचा खुलासा वनस्पतीशास्त्र विभागाने विद्यापीठ प्रशासनाकडे केला आहे.

वेळेत या, अन्यथा कारवाई

0
0
कार्यालयीन वेळेपेक्षा सुमारे तासभर उशिरा येणाऱ्या प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांना, वेळेवर न आल्यास कठोर कारवाईचा लेखी इशारा मुख्य प्रादेशिक परिवहन अधिकारी लक्ष्मण दराडे गुरूवारी यांनी दिला.

मैदानाची जागा कोणती?

0
0
पुरेसे खेळाचे मैदान विकसित करून देण्याचे आदेश हायकोर्टाने आयआरबीला दिल्यानंतर यासाठी नेमकी कोणती जागा मिळणार याबाबत महापालिका पातळीवर दिवसभर संदिग्धतता होती. शेवटी आयुक्तांनी नगररचना विभागाला त्या परिसरातील आरक्षणांचा व जागांचा अहवाल देण्यास सांगितले.

कराडजवळ पोलिसांवर हल्ला

0
0
चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या तुर्भे पोलिसांवर गावकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना गुरुवारी सायंकाळी कराड तालुक्यातील धोंडेवाडी येथे घडली. या हल्ल्यात पोलिस जखमी झाले आहेत.

कोल्हापुरात फॉरेन्सिक लॅब

0
0
गुन्हे तपासात महत्त्वपूर्ण योगदान देणारी फॉरेन्सिक लॅब सुरू करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. कोल्हापुरात लॅब सुरू झाल्यानंतर तपासाला वेग येणार आहे. शिवाय पोलिसांची पुणे वारी बंद होणार आहे.

जाताना दूध, येताना दारू

0
0
राज्य उत्पादन शुल्क विभागाने कणेरीवाडी येथे दुधाच्या टेम्पोवर कारवाई करून विदेशी मद्याच्या ८३ बाटल्या जप्त करण्यात आल्या. गोवा बनावटीची ही दारू आहे. गोकुळ दूध संघाच्या गोव्यातील वितरणासाठी लावलेल्या टेम्पोमधून संबंधित टेम्पोचालक हा उद्योग करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘व्यंगचित्रांतून प्रश्नांचा वेध

0
0
कोल्हापुरातील विविध नागरी व सामाजिक समस्यांवर व्यंगचित्रांच्या रोड शोच्या माध्यमातून भाष्य करणाऱ्या व्यंगचित्रकार शिराज मुजावर यांच्या व्यंगचित्रांनी गेल्या आठ दिवसांत कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. हिंदू युवा प्रतिष्ठानच्या वतीने प्रदर्शन आयोजित केले आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images