Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

सांडपाणी अधिभारात सवलत

0
0
सांडपाणी प्रक्रिया केंद्राची व्यवस्था करून पाण्याचा ८० टक्क्यांपेक्षा जास्त पुनर्वापर करणाऱ्यांना सांडपाणी अधिभारात शंभर टक्के सवलत देण्याचा महत्वाचा निर्णय शुक्रवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.

लोकप्रतिनिधींना जाग येणार का?

0
0
कोल्हापुरातून दर वर्षाला पासपोर्टसाठी साधारणपणे पंधरा हजार अर्ज ऑनलाइन जातात. त्यात तरुणांची संख्या लक्षणीय आहे. जिल्ह्यात दोन खासदार आणि दहा आमदार जनतेचे प्रतिनिधित्व करतात. या सर्वांनी मिळून ताकद लावली तर पासपोर्टसाठी पुण्याचे हेलपाटे लवकरात लवकर बंद होतील.

अंबाई टँकचे काम सोमवारपासून

0
0
रंकाळा तलावाजवळील अंबाई टँकची प्रचंड दुरवस्था झाली असून तलावाला कचरा कोंडळ्याचे रुप प्राप्त झाले आहे. व्हॉल्व निकामी झाल्याने पाण्याला हिरवा रंग प्राप्त झाला होता, याबबत महाराष्ट्र टाइम्समध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर महापालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे.

बंदुकीचा रुबाब कागदावरच

0
0
खांद्याला बंदूक अडकवून रपेट मारण्याचा एकेकाळी अनेकांचा शौक होता. बंदूक म्हणजे प्रतिष्ठा असे कधीकाळी समीकरण होते. आता पुन्हा एकदा बंदुकीला ग्लॅमर आल्याने प्रशासनाकडे अर्जांचा पाऊस पडत आहे. संरक्षण आणि नोकरीसाठी शस्त्रपरवाना हवा या कारणास्तव अर्ज केले जातात.

‘पर्ल्स’चा एजंट ताब्यात

0
0
पर्ल्स अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (पीएसीएल) काही एजटांनी दैनिक पुण्यनगरीच्या पत्रकारांना धमकावण्याचा प्रकार शुक्रवारी दुपारी घडला. पत्रकारांना धमकावल्याच्या घटनेचा कोल्हापूर प्रेस क्लबने निषेध केला.

कृष्णेत मृत मासे, दूषित पाणी

0
0
हिरवट, काळसर, दुर्गंधीयुक्त पाणी आणि त्यावर तरंगणारे हजारो मृत मासे, हे चित्र आहे संथ वाहणाऱ्या कृष्णामाईचे. शिरोळ तालुक्यातील बस्तवाड येथे कृष्णा नदीचे पाणी दूषित झाल्याने पन्नासहून अधिक ग्रामस्थांना जुलाब, उलट्यांचा त्रास सुरू झाला आहे.

‘लाखा’चे झाले बारा हजार

0
0
जेंव्हा बँकांचा ठेवीवरील व्याजदर सहा टक्क्यांच्या आसपास होता, तेव्हा १२ टक्क्यांपेक्षाही जास्त परतावा देणारी योजना म्हणून पीएसीएलचा बोलबाला झाला. जादा कमिशन मिळल्याने गल्लीबोळात पीएसीएलचे एजंट तथा फिल्ड ऑफिसरही निर्माण झाले.

चौपदरी सापळा

0
0
अर्धवट सोडलेले रस्ते, वाळू आणि दगडांचे ढीग, खोदलेली गटारे, सूचना फलकांची वानवा, मोठमोठ्या दगडांची साइडपट्टी आणि नियोजनाअभावी एकाच रस्त्यावरुन होणारी ये-जा अशा एकापेक्षा एक गंभीर त्रुटींमुळे कोल्हापूर-सांगली रस्त्याचे चौपदरीकरण पूर्वीपेक्षा आणखी धोकादायक बनले आहे.

विजय पाटकरांची अध्यक्षपदी निवड

0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी अभिनेते विजय पाटकर यांची निवड झाली आहे. कोल्हापुरात महामंडळाच्या कार्यकारणीची बैठक सुरु असून त्यात पाटकर यांची निवड करण्यात आली.

डेंगीचा सर्व्हे जाग्यावर बसून

0
0
शहरासह जिल्ह्यात डेंगीचे रुग्ण आढळत आहेत. डेंगीच्या वाढत्या फैलावामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत प्राथमिक आरोग्य केंद्राने काय उपाययोजना केली, असा सवाल करत माजी सभापती दिलीप टिपुगडे यांनी आरोग्य कर्मचारी फॅनचे वारे घेत जाग्यावर बसून सर्व्हे करत असल्याचा गंभीर आरोप केला.

‘पर्ल्स’चे कामकाज बंदोबस्तात सुरू

0
0
देशात बंदी असलेल्या कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम्स (सीआयएस) चालवण्याचा आरोप असलेल्या पर्ल्स अॅग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेडचे (पीएसीएल) स्टेशन रोड येथील सेंटरवन कॉम्प्लेक्समधील कार्यालय शनिवारी पोलिस बंदोबस्तात सुरू ठेवण्यात आले.

वाद संपला नव्हे, वाढला...

0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्ष निवडीने वाद संपला नव्हे वाढला असेच चित्र निर्माण झाले आहे. शनिवारी अध्यक्षपदी निवडीनंतर विजय पाटकर यांनी ज्येष्ठ कलाकारांच्या पेन्शनसह कोल्हापूरच्या चित्रनगरीचा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करू, असे पत्रकार परिषदेत सांगितले.

खात्री करूनच गुंतवणूक करा

0
0
तुमची रक्कम, गुंतवणूक दोन वर्षात दामदुप्पट कधीच होऊ शकत नाही. कमी पैशात जास्त परतावा अशी स्थिती नसते. अर्थशास्त्राचा हा नियम माहीत असतानाही अनेकजण डोळे झाकून गुंतवणूक करत असल्याने गंडा घालणाऱ्या कंपन्यांचे फावत आहेत.

पासपोर्ट कार्यालयासाठी प्रयत्न

0
0
प्रगतीपथावर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात कायमस्वरुपी पासपोर्ट कार्यालय सुरू करण्यासाठी केंद्रीय पातळीवर जोरदार प्रयत्न केले जातील, असे खासदार राजू शेट्टी व खासदार धनंजय महाडिक यांनी मटाशी बोलताना सांगितले.

अध्यक्षपदी विजय पाटकर

0
0
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या अध्यक्षपदी विजय पाटकर यांची निवड झाली. विजय कोंडके यांच्या अध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्याने रिक्त पदावर शनिवारी महामंडळाच्या कार्यालयात झालेल्या कार्यकरिणीच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

अर्धवट कामांचा ग्रामस्थांना धोका

0
0
सांगली रस्त्याच्या अर्धवट स्थितीतील चौपदरीकरण वाहनधारकांना जेवढे धोकादायक ठरत आहे, तेवढाच धोका त्या रस्त्यावर असलेल्या गावातील लोकांनाही निर्माण झाला आहे. गावत आत शिरणारे रस्ते, पलीकडे जाण्याचा क्रॉसिंग रस्ता लक्षात येत नसल्याने होणाऱ्या छोट्या अपघातांचा प्रमाण वाढले आहे.

किरणोत्सव एक दिवस आधीच सुरू

0
0
करवीरनिवासिनी अंबाबाईचा प्रसिद्ध किरणोत्सव एक दिवस अगोदर म्हणजे शनिवारीच सुरू झाला. सायंकाळी ५ वाजून ४४ मिनिटांनी सूर्यकिरणांनी देवीच्या चरणांना स्पर्श केला.

प्रणिती शिंदेंना MIMकडून नोटीस

0
0
मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन (एमआयएम) हा देशद्रोही राजकीय पक्ष असल्याचा गंभीर आरोप करणाऱ्या सोलापुरातील काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना आज ओवेसी बंधूंच्या वकिलांनी नोटीस पाठवली आहे.

घरफोड्यांचे आव्हान

0
0
वस्त्रनगरी इचलकरंजी शहरात चोरट्यांनी पुन्हा डोके वर काढले असून गेल्या आठवड्यात झालेल्या घरफोडीच्या सत्रामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरवासीयांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत असून घरफोडीसारख्या घटनांबरोबरच भुरट्या चोरट्यांनीही थैमान घातले आहे.

खानापूरचा तलाव...टस्करचे नंदनवन !

0
0
गेले काही महिने आजरा तालुक्यातील हत्तींच्या कळपापौकी एक टस्कर आजरा तालुक्यात वस्ती करून राहिला आहे. संपूर्ण पावसाळाभर या टस्कराने जंगल सोडले नाही. आता पिके कापणीला आल्यानंतर त्याचा वावर शेतीवडीतून होत आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images