Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

श्रमाला मिळाली प्रतिष्ठा

$
0
0
बंदीजनांना गुन्हेगारी प्रवृत्तीपासून परावृत्त करण्यासाठी अनेक सामाजिक व स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. बंदीजनांना कारागृहातच यासाठी विविध प्रकारचे प्रशिक्षणही दिले जात आहे.

जाहिरातींचा तक्रार नंबरवर

$
0
0
अवैध जाहिराती फलकसंदर्भात कारवाई करण्याबाबत हायकोर्टाने कारवाई करण्यासाठी आदेश दिलेले असून त्यानुसार महापालिकेच्यावतीने शहरातील अनाधिकृत जाहिरात फलकाबाबत तक्रार देणेसाठी १८००२३३४५९८ व १८००२३३३५६८ असे दोन टोल फ्री नंबर्स कार्यान्वीत केले आहेत.

महापालिका ‘जैसे थे’

$
0
0
प्रचंड राजकीय ईर्षा व चुरशीने विधानसभेच्या निवडणूक लढली गेली. प्रत्येक पक्ष स्वतंत्र लढल्याने अनेकांना मैदानात उतरण्याची संधी मिळाली. बहूसंख्य जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवकांनी या निवडणुकीत पक्ष विसरून सोयीचा झेंडा हाती घेतला.

उदयसिंह उंडाळकर निर्दोष

$
0
0
पश्चिम महाराष्ट्रात गाजलेल्या महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून खटल्यात आमदार विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे पुत्र अॅड. उदयसिंह यांच्यासह दहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

२१ वर्षांनी मृतदेह सापडला

$
0
0
वाट पाहून डोळे थकले. डोळ्यातले अश्रूही सुकून गेले. जिवंत असण्याची आशा सोडून स्मारकही उभे केले. काळ खूप मागे पडला. परंतु अचानक एकवीस वर्षांनी शहीद तुकाराम पाटील यांचा मृतदेह सापडल्याची वार्ता आली.

कराड दक्षिणेत पृथ्वीराज विजयी

$
0
0
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कराड दक्षिण मतदारसंघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजकीय अस्तित्वाची लढाई अखेर जिंकली आहे. चव्हाण यांनी त्यांचे कट्टर विरोधक विलासकाका पाटील उंडाळकर यांचा पराभव केला. उंडाळकर यांनी चव्हाणांना जोरदार लढत दिली. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना यश आले नाही.

साता-यात राष्ट्रवादीचा गजर

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला समजला जाणारा सातारा जिल्हा पुन्हा एकदा राष्ट्रवादी पक्षासाठी तारणहार ठरला आहे. जिल्ह्याच्या आठ विधानसभा मतदारसंघापैकी सातारा- जावली, वाई, फलटण, कोरेगाव आणि कराड उत्तर या पाच मतदारसंघात राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार विजयी झाले.

बालेकिल्ल्यातही काँग्रेस, राष्ट्रवादीची पडझड

$
0
0
दक्षिण महाराष्ट्र हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि राज्यात सत्ता मिळवायची तर या बालेकिल्ल्यात मुसंडी मारणे आवश्यक होते. शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या आधीपासून त्या दृष्टीने मोर्चेबांधणी केली.

आबा, जयंतरावांनी गड राखले

$
0
0
काँग्रेसचा बालेकिल्ला विधानसभा निवडणुकीत उध्वस्त झाला. माजी मंत्री पतंगराव कदम यांच्या रुपाने कसाबसा एक बुरुज शिल्लक राहिला. जिल्ह्यात माजी गृहमंत्री आर. आर. पाटील, माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, माजी वनमंत्री पतंगराव कदम यांनी आपले गड चांगल्या मताधिक्यांनी शाबूत ठेवले.

आबिटकरांनी के. पीं. ना रोखले

$
0
0
राधानगरी – भुदरगड विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिक...टिक शिवसेनेच्या धनुष्याने अचूक नेम साधत रोखली. शिवसेनेच्या प्रकाश आबिटकर यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान आमदार के. पी. पाटील यांचा ३९,४०८ इतक्या मोठ्या मताधिक्याने पराभव केला.

तलवार हल्ल्यात दोघे जखमी

$
0
0
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघात विजयी झालेल्या अमल महाडिक यांच्या विजयाचा आनंद साजरा करताना रंकाळा टॉवर परिसरात झालेल्या वादातून दोनजण गंभीर जखमी झाले. रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला.

मिणचेकर यांचा एकतर्फी विजय

$
0
0
हातकणंगले मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी काँग्रेसचे उमदेवार, माजी खासदार जयवंतराव आवळे यांचा पराभव करत सलग दुसऱ्यांचा विजय मिळवला. तब्बल २९ हजार ३७० असे मताधिक्य घेऊन त्यांनी विरोधकांना चितपट केले.

महाडिक कार्यकर्त्यांचा जल्लोष

$
0
0
माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या विरोधात त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी महादेवराव महाडिक यांचे पुत्र अमल महाडिक यांनी दक्षिण विधानसभा मतदारसंघात मोठे आव्हान निर्माण केले होते.

शिवालयात जल्लोष

$
0
0
कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील उमेदवार आमदार राजेश क्षीरसागर यांनी पहिल्या फेरीपासून मताधिक्य मिळवले होते. यामुळे विजयाची खात्री झाल्याने आमदार क्षीरसागर आनंदी वातावरणातच ‘शिवालय’ या शहर कार्यालयात वावरत होते.

‘कृषिचंद्र’वर जल्लोष

$
0
0
पहिल्या फेरीपासून शिवसेनेचे विद्यमान आमदार चंद्रदीप नरके यांनी आघाडी मिळवली होती. मात्र, शेवटच्या टप्प्यात आघाडी कमालीची घटल्याने आमदार नरके यांच्या ‘कृषिचंद्र’ निवासस्थानी सन्नाटा पसरला होता. कार्यकर्ते आणि समर्थकांमध्ये कमालीची अस्वस्थता पसरली होती. मात्र, शेवटी ७१० मतांनी विजय मिळाल्याचे स्पष्ट होताच नरकेंच्या निवासस्थानी जल्लोषाला उधाण आहे.

दोन्ही काँग्रेसना दणका

$
0
0
स्वबळाचा नारा घुमवल्यानंतर चारही पक्ष कोल्हापुरातही स्वतंत्र लढले. शिवसेना, भाजपच्या मतांमध्ये फूट पडल्याचा फायदा होईल म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादीने काही खेळी खेळल्या. मात्र, त्यांच्यातील गटबाजीने त्यांना हरविले. शिवसेनेने मात्र ताकदीने लढत इतिहास घडविला. फुगा फुटला तो जनसुराज्य आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचाच.

राजाराम कारखान्यावर दगडफेक

$
0
0
निवडणुकीच्या निकालानंतर कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या दोन केबिनवर दगडफेक करण्यात आल्याने काही काळ तणाव निर्माण झाला. रविवारी दुपारी चार वाजता ही घटना घडली.

कोल्हापूर काँग्रेसमुक्त!

$
0
0
विधानसभेच्या सहा जागांवर मुसंडी मारत शिवसेनेने कोल्हापूरचा बालेकिल्ला कब्ज्यात घेतला. भाजप आणि राष्ट्रवादीला प्रत्येकी दोन जागा‌मिळाल्या. जिल्ह्यातील काँग्रेसचे नामोनिशाण या पक्षांनी मिटवून टाकले.

साखरसम्राटांचे पानिपत

$
0
0
शिवसेना-भाजपच्या घवघवीत यशामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील कॉंग्रेस व राष्ट्रवादीच्या साखरसम्राटांचे पानिपत झाले आहे.

जेथे सभा तेथे पराभव

$
0
0
निवडणूक प्रचारासाठी नरेंद्र मोदी, शरद पवार व अजित पवार, राजनाथसिंह, उद्धव ठाकरे आदींसारख्या बड्या नेत्यांच्या सभा आपल्याच भागात व्हाव्यात म्हणून अट्टहास केलेल्या उमेदवारांना मतदारांनी घरी बसविले असून, स्वबळावर लढलेल्या उमेदवारांच्या पदरात मात्र भरभरून यश टाकले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images