Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

निवडणूक यंत्रणा युद्धपातळीवर

$
0
0
विधानसभा निवडणुकीची जिल्हा प्रशासनाची यंत्रणा आता गतीने कामाला लागली आहे. जिल्ह्यातील २९ लाखांवर मतदारांना मतदार स्लीप घरपोच करण्याचे काम सुरू झाले आहे.

भाजप छत्रपतींनाही विसरेल

$
0
0
‘कालपर्यंत्त हिंदुत्व आणि रामाचे नाव घेणारे भाजपवाले रामाला विसरुन आता युगपुरुष छत्रपती शिवाजी महारांजाच्या नावाचा जप करत आहेत. निवडणुकीनंतर ते महाराजांनाही विसरतील,’ असा टोला माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सांगलीत लगावला.

मोदी दिशभूल करतात

$
0
0
पंतप्रधान मोदींना स्थानिक कार्यकर्ते चुकीची माहिती पुरवितात आणि त्या आधारे बोलून मोदी जनतेची दिशा भूल करीत आहेत. त्यांनी खरी माहिती जाणून घेणे गरजेचे आहे. आम्ही चुलते-पुतणे बारामतीमध्ये गुलामगिरी राबवत असल्याच्या पंतप्रधानांच्या वक्तव्याचाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.

राष्ट्रवादी शब्दाचा पक्का

$
0
0
‘महाराष्ट्राने युती व काँग्रेसचा कारभार पाहिला आहे. आता गतीमान व पारदर्शी कारभारासाठी राष्ट्रवादी पक्षाला एकहाती सत्ता द्या. एलबीटी, टोलसारखी शिल्लक राहिलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्याबरोबरच विकासकामात कुठेही कमी पडणार नाही,’ असा शब्द राष्ट्रवादीचे नेते, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोल्हापूरकरांना दिला.

‘IRB’मध्ये पवारांचे शेअर्स

$
0
0
‘राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांनी आयआरबी कंपनीमध्ये प्रत्येकी १००० शेअर्सची गुंतवणूक केली आहे. या शेअर्सची आजची किंमत कोट्यवधी रूपये आहे’, असा आरोप ज्येष्ठ कम्युनिस्ट नेते गोविंदराव पानसरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत केला.

मोदींची प्रचारसभा कराडमध्ये?

$
0
0
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या बारामतीत दणकेबाज सभा घेतल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची कराडमध्ये प्रचारसभा होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या रणधुमाळीतील मोदींची अखेरची प्रचारसभा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या कराडमध्ये घेण्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे.

आबांची जीभ पुन्हा घसरली!

$
0
0
‘निवडणूक लढवायची होती, आमदार व्हायचं होतं तर निदान निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा होता’, असं वादग्रस्त विधान राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी मनसे उमेदवाराला उद्देशून केल्याने खळबळ माजली आहे. दरम्यान, मी हे उपरोधाने बोललो, अशी सारवासारव आता आबा करत आहेत.

आबांचा पुन्हा हादसा

$
0
0
कधी एके काळी राष्ट्रवादी काँग्रेसचा सभ्य व स्वच्छ चेहरा आणि म्हणूनच पक्षाचे स्टार प्रचारक असलेले आर. आर. पाटील यांनी पुन्हा एकदा स्वत:साठी व पक्षासाठी ‘हादसा’ ओढवून घेतला आहे. बलात्काराचा गुन्हा नोंदलेल्या मनसे उमेदवाराला लक्ष्य करण्यासाठी आबांनी वापरलेल्या शब्दांमुळे ते पुन्हा चौफेर टीकेच्या फेऱ्यात सापडले आहेत. ‘आमदार व्हायचं होतं, तर निदान निवडणुकीनंतर बलात्कार करायचा...’ असे लज्जास्पद विधान आर. आर. यांनी शुक्रवारी एका प्रचारसभेत केले.

माणुसकीची दिवाळी

$
0
0
संवेदनशीलता हा कोणत्याही कलाकाराचा अंगभूत गुण असतो. समाजातील व्यथा-वेदनांची कळ नेहमीच कलाकारांच्या मनाला भिडत असते. त्यामुळेच संवेदनशील कलाकाराकडून होणारी कलेची निर्मिती रसिकांच्या काळजाला हात घालते.

प्रदूषणावर केंद्रीय नियंत्रण

$
0
0
देशभरातील नद्यांमध्ये सांडपाणी थेट सोडले जात असल्यामुळे नद्या प्रदूषित झाल्या आहेत. उद्योगांचे पाणीही थेट नदीत सोडले जात आहे. उद्योगांमधून बाहेर पडणारे पाणी किती प्रदूषित आहे याची तपासणी करण्यासाठी यंत्रणा बसविण्यात येणार आहे.

पाटील-महाडिक गटात हाणामारी

$
0
0
भाजपचे उमेदवार अमल महाडिक यांच्या प्रचारार्थ शनिवारी झालेल्या जाहीर सभेसमोरून काँग्रेसचे सतेज पाटील यांच्या समर्थकांची रॅली जात असताना झालेल्या वादाचे पर्यवसान तुफान हाणामारीत झाले.

पोलिसांमुळे पाचगावात टेन्शन

$
0
0
गेल्या पाच वर्षांपासून राजकीय गटबाजीतून खून, मारामाऱ्यांनी हादरून गेलेल्या पाचगाव परिसरात शनिवारी सायंकाळी एका पाठोपाठ तीन प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या जाहीर सभांना परवानगी देत पोलिसांनी अक्षरशः बेजबाबदारपणाचा कळस गाठला.

आबांचे वक्तव्य चुकीचे

$
0
0
राज्याचे माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या बलात्काराबाबतच्या वक्तव्याने शहरातील सामान्य नागरिकांमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. महत्वाचे पद भूषवलेल्या व एका ज्येष्ठ नेत्याने केलेले वक्तव्य चुकीचे व न शोभणारे असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

..नंतर तरी बलात्कार करायचा

$
0
0
‘आमदार व्हायचं होतं, तर निदान निवडणुकीनंतर तरी बलात्कार करायचा,’ असे विधान माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार सुधाकर खाडे यांना उद्देशून केल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात पाटील अडचणीत आले आहेत.

प्रचाराचा ‘सुपर संडे’

$
0
0
बुधवारी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी रविवारच्या सुटीची संधी साधून जोरदार प्रचार केला. कोपरा सभा, रॅली काढून शक्तीप्रदर्शन करत मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला.

‘मोदींचे मॉडेल फसवे’

$
0
0
शेतकऱ्यांच्या मालाला किंमत नाही, मजुरांना काम नाही, महिला असुरक्षित आहेत, सरकारी शाळा ओस पडत आहेत. तर शिक्षणात गुजरात ११ व्या क्रमांकावर असून केरळ आणि त्रिपुरा एक नंबरवर आहे तर मग मोदींचे रोल मॉडेल आहे कुठे आहे, असा सवाल करत काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना हे लुटारू पक्ष आहेत अशी टीका माजी खासदार, भाकपचे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य हनन मौला यांनी केली.

टोल लादणाऱ्यांना धडा शिकवा

$
0
0
शेती मालाला हमी भाव मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणाऱ्या निरपराध शेतकऱ्यांवर पोलिस बळाचा गैरवापर करणाऱ्या आणि स्वतः टोलची पावती फाडून जनतेवर टोल लादणाऱ्या माजी गृहराज्यमंत्र्यांना धडा शिकवून, आपल्यावर झालेला अन्याय जनतेने दूर करावा, असे आवाहन बेळगाव ग्रामीणचे भाजपचे आमदार संजय पाटील यांनी केले.

जयंत पाटलांकडून मुस्कटदाबीचे कारस्थान

$
0
0
‘इस्लामपूरमध्ये विरोधकांच्या सभांनासुद्धा परवानगी न देता त्यांची मुस्कटदाबी करण्याचे कारस्थान येथील माजी मंत्री जयंत पाटील करीत आहेत. नगर पालिकेचे मुख्याधिकारी जयंत पाटलांची नोकरी करतात का सरकारची. मी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्याची तक्रार करणार आहे.’

‘आर. आर. यांनी महिलांचा अवमानच केला'

$
0
0
‘माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी बलात्काराविषयी केलेले वक्तव्य हा महिलांचा अवमानच आहे. यापूर्वीही त्यांनी तशी वक्तव्ये विधानसभेत केली आहेत. त्यामुळे आता खेद व्यक्त करून उपयोग नाही.

नेतृत्वाअभावी भाजपची पळापळ

$
0
0
राज्यात भाजपकडे सक्षम नेतृत्वच नसल्याने पंतप्रधानांबरोबर दिल्लीतील भल्या मोठ्या फौजेला प्रचारासाठी उतरावे लागले आहे, अशी टीका कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images