Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

आजपासून आर्ट फेस्टिव्हल

$
0
0
कोल्हापूरला कला, सांस्कृतिक शहर समजले जाते. तसेच कोल्हापूर हे चित्र परंपरेसाठीही प्रसिद्ध आहे. येथे अनेक दिग्गज कलावंत घडले आणि नवोदित कलाकारही उदयास येत आहेत. या नवोदित कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी ‘आर्ट कनेक्ट’च्यावतीने शुक्रवार (ता.१०) पासून आर्ट फेस्टिव्हलचे आयोजन केले आहे.

मुखवटे बदलणाऱ्यांचा पर्दाफाश करा

$
0
0
‘देव, धर्म आणि भाषेच्या नावावर समाजात दुफळी माजवून एकमेकांविरोधात लढवण्याचे एकमेव लक्ष्य असलेले भाजप, शिवसेना हे संधिसाधू पक्ष आहेत. त्यांचे महाराष्ट्राच्या विकासाशी काहीही देणेघेणे नाही. या दोन्ही पक्षांनी सातत्याने मुखवटे बदलत राजकारण केले आहे. त्यांच्या खोट्या आश्वासनांच्या जाळ्यात पुन्हा फसू नका,’ असे आवाहन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी केले.

विरोधकांच्या चक्रव्यूहात सतेज पाटील

$
0
0
गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासमोर गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही मोठे आव्हान आहे. या मतदारसंघात सतेज पाटील आणि काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार महादेवराव महाडिक यांचे गट प्रबळ आहेत.

गोंधळाला पतंगराव कारणीभूत

$
0
0
‘सांगली जिल्ह्यातील काँग्रेसच्या उमेदवार निवडीत मला सहभागी करून घेतले नव्हते. विरोधकांसह प्रत्येकाने दादा घराण्यावर अन्यायच करण्याचे ठरविले आहे.

कुडता दिलात; पायजमा द्या

$
0
0
‘तुम्ही कोणाला फक्त कुडता घातलेले पाहिले आहे का? नुसता कुडता घालून खाली काहीही न घालता कोणी फिरते का? केंद्रात सत्ता देऊन तुम्ही भाजपला कुडता तर घातला आहे, आता राज्यात पूर्ण बहुमताने सत्ता देऊन पायजमाही चढवा,’ असे शेलके उदाहरण देत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी राज्यातल भाजपला बहुमत देण्याचे आवाहन मतदारांना केले.

‘शिरोळ’मध्ये भाकरी परतवा

$
0
0
‘काँग्रेसने नव्या नेतृत्वाला संधी देण्याची गरज होती. बदल न केल्यानेच त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. शिरोळ विधानसभा मतदारसंघात आता भाकरी परतवण्याची वेळ आली आहे. तालुक्यात विकासाची गंगा आणण्यासाठी राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासारख्या कर्तबगार नेतृत्वाला संधी द्या,’ असे आवाहन माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी केले.

इंडस्ट्रिअल कॉरिडॉरमधून प्रगती

$
0
0
‘काँग्रेस विकासकामांच्या जोरावर जनतेकडे मते मागत आहे. शिवसेना-भाजपच्या साडेचार वर्षांच्या सत्ताकाळात राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी केलली होती. मात्र, काँग्रेस सरकारने गेल्या पंधरा वर्षांच्या काळात राज्याला सर्वात पुढे नेऊन ठेवले आहे’ असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

९४ व्या वर्षी आमदारकीचं स्वप्न

$
0
0
वयाच्या ९४ व्या वर्षी पुन्हा चौथ्यांदा आमदार होण्याचं स्वप्न उराशी बाळगून सा. रे. पाटील शिरोळ तालुक्यातील गाव अन् गाव पिंजून काढत आहेत. तरुणांना लाजवेल अशी जिद्द अन् चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती, निष्ठावंत कार्यकर्ते व आजवरच्या अनुभवाची शिदोरी हेच त्यांचे बळ.

उद्योजकांना तातडीने जागा द्या

$
0
0
‘कोल्हापुरातून कर्नाटकात उद्योग सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू करावी, तसेच जेथे जागा द्यायाच्या आहेत तेथे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात’, अशा सूचना कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

थेट पाइपलाइनचा वर्किंग सर्व्हे

$
0
0
महापालिकेकडून थेट पाइपलाइन योजनेच्या मार्गाचा सर्व्हे सुरू असून एकूण ५३ किलोमीटर अंतरापैकी ४५ किलोमीटर अंतराचा वर्किंग सर्व्हे पूर्ण झाला आहे. वर्किग सर्व्हेंतर्गत प्रत्येकी तीस मीटर अंतराची जमिनीची पातळी तपासली जाते.

अजित पवारांची आज सभा

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ असलेले माजी उपमुख्यमंत्री अजित पवार शुक्रवारी (ता. १०) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापूर उत्तर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार आर. के. पोवार व इचलकरंजी मतदारसंघातील उमेदवार मदन कारंडे यांच्या प्रचारार्थ ते सभा घेणार आहेत.

करवीरचा पोलिस जाळ्यात

$
0
0
तावडे हॉटेल परिसरात एक लाखाची लाच स्वीकारताना करवीर पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक संजय गोविंद जाधव (वय ४३) याला मुंबई विभाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.

लाखाची रोकड जप्त

$
0
0
करवीर तालुक्यातील भोगावती पेट्रोल पंप परिसरात गस्त घालत असताना निवडणूक आचारसंहिता भरारी पथकाने एक लाख दोन हजार ७०० रुपये जप्त केले. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेसात वाजता केली.

मुखवट्यांचा पर्दाफाश करा

$
0
0
देव, धर्म आणि भाषेच्या नावावर समाजात दुफळी माजवून एकमेकांविरोधात लढवण्याचे एकमेव लक्ष्य असलेले भाजप, शिवसेना हे संधिसाधू पक्ष आहेत. त्यांचे महाराष्ट्राच्या विकासाशी काहीही देणेघेणे नाही.

काका-पुतण्याची सद्दी संपवा

$
0
0
देश स्वतंत्र झाला असला, तरी बारामतीतील शेतकरी अजूनही काका-पुतण्यांच्या गुलामगिरीतच आहे. त्यांचे शेत-जमिनी सुरक्षित नाहीत.

१३ किलो चांदी जप्त

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल तपासणी नाक्यावर बसमधील प्रवाशाकडून १३ किलो चांदीसह दोन लाखाची रक्कम जप्त करण्यात आली. कर्नाटक आगाराच्या धारवाडहून विशाळगडकडे जाणाऱ्या बसमध्ये ही कारवाई करण्यात आली.

९४व्या वर्षी आमदारकीचं स्वप्न

$
0
0
वयाच्या ९४ व्या वर्षी पुन्हा चौथ्यांदा आमदार होण्याचं स्वप्न उराशी बाळगून सा. रे. पाटील शिरोळ तालुक्यातील गाव अन् गाव पिंजून काढत आहेत. तरुणांना लाजवेल अशी जिद्द अन् चिकाटी, प्रबळ इच्छाशक्ती, निष्ठावंत कार्यकर्ते व आजवरच्या अनुभवाची शिदोरी हेच त्यांचे बळ.

दिवाळीसाठी एसटी सज्ज!

$
0
0
दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राज्य मार्ग परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाले आहे. १६ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबरपर्यंत राज्यात १७ हजार ५५० जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून ३२५ जादा बस विविध मार्गांवर धावणार आहेत.

निवडणूक राहू द्या, सुविधा द्या

$
0
0
वर्चस्ववाद आणि गटातटाच्या राजकारणामुळे संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाचगावांत विधानसभा निवडणुकीचा माहौल जाणवत नसला तरी पडद्याड मतदान फिक्स करण्यासाठी यंत्रणा गतीमान झाल्या आहेत.

ठिकठिकाणी साग्रसंगीत जेवणावळी

$
0
0
विधानसभेची रणधुमाळी चांगलीच टिपेला पोहोचली आहे. त्यातच मतविभागणी मोठ्या प्रमाणात होणार असल्याने अनेक उमेदवारांच्या यंत्रणा मोठ्या प्रमाणात सक्रीय झाल्या आहेत. आपल्यालाच मते मिळायला हवीत, यासाठी उमेदवार अनेक शक्कल लढवत आहेत.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images