Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

राष्ट्रवादी काँग्रेस हा हसन-किसन लिमिटेड पक्ष

$
0
0
‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा जिल्ह्यात हसन -किसन लिमिटेड झाला आहे. स्वतःला श्रावणबाळ म्हणणाऱ्या या रावणबाळाला मतदारांनी हद्दपार करावे,’ असे आवाहन जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी केले आहे.

‘राधानगरी’ कॉँग्रेसचा के.पीं.ना विरोध कायम

$
0
0
‘विधानसभा निवडणुकीत कोणाला निवडून द्यायचे याचा निर्णय घेण्यास नेते व कार्यकर्ते सक्षम असून गेल्या आठ-दहा वर्षात केवळ कॉँगेस पक्ष मोडीत काढणाऱ्या व राजकीय सत्ताकेंद्रातून अनेकवेळा नेते आणि कार्यकर्त्यांना अडचणीत आणणाऱ्या राष्ट्रवादीचे उमेदवार के.पी पाटील यांना यावेळी राष्ट्रीय कॉँगेस पक्ष स्वप्नातही पाठिंबा देणार नाही, अशी स्पष्ट भूमिका तालुका कॉँगेसच्या वतीने सोमवारी जाहीर करण्यात आली.

स्वच्छ भारत अभियान वेगात

$
0
0
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छ भारत अभियानाला शहरासह जिल्ह्यात सुरुवात करण्यात आली. विविध संस्था, संघटनांच्या कार्यालयात, शाळांमध्ये महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन, परिसर स्वच्छता करण्यात आली.

सराफ संघावरील सत्तेसाठी चुरस

$
0
0
सराफ व्यावसायिकांची शिखर संघटना असलेल्या कोल्हापूर सराफ व्यापारी संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी २२ उमेदवार रिंगणात आहेत. गुरुवारी (ता. ९ ऑक्टोबर) मतदान होणार असून शुक्रवारी (ता. १० ) मतमोजणी होणार आहे.

सोनिया गांधी यांची गुरुवारी जाहीर सभा

$
0
0
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी या प्रचार दौरा करणार आहेत. काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोनिया गांधी गुरुवारी (ता. ९ ऑक्टोबर) कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.

समिती सभापतींची आज निवड

$
0
0
जिल्हा परिषदेच्या चार समित्यांच्या सभापतीपदाची निवड मंगळवारी (दि. ७) दुपारी होणार आहे. अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर दोन आठवड्यांनी या निवडी होत आहेत.

पतीसह सासू-सासऱ्याला अटक

$
0
0
विवाहितेला जाळून ठार मारल्याप्रकरणी पती संदीप रामचंद्र खवळे (वय ३१), सासरा रामचंद्र खवळे (५८), सासू उमा खवळे (५०) या तिघांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली.

कोल्हापूरच्या प्रश्नांसाठी उद्या ‘मटा डिबेट’

$
0
0
राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींमधून विधानसभा निवडणूक प्रचाराचा फोकस कोल्हापूरच्या विकासासंदर्भातील कळीच्या मुद्द्यांकडे वळविण्यासाठी बुधवारी (दि. ८ ऑक्टोबर) जुना राजवाडा भवानी मंडप येथे ‘मटा डिबेट’चे आयोजन करण्यात आले आहे.

चव्हाणांमुळेच राज्याचे नुकसान

$
0
0
‘महाराष्ट्राच्या इतिहासात राज्याचे सार्वाधिक नुकसान कुठल्या मुख्यमंत्र्यांनी केले असेल, तर ते पृथ्वीराज चव्हाणांनी केले आहे. निष्क्रीय व निर्णय घेण्याची क्षमता नसलेल्या पृथ्वीराज चव्हाणांचे पार्सल परत दिल्ली दरबारी पाठवा,’ अशा टीका केंद्रीय दळणवळण, रस्ते व बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर केली.

तासगावकरांवर फौजदारी गुन्हे

$
0
0
‘आमच्या नावावर ऊस व विश्वास संपादन करून साखर कारखान्याच्या माध्यमातून डॉ. नंदकुमार तासगावकर राजकारणात येणार, अशी कुणकुण लागल्यामुळे आणि त्यांच्याच आर्थिक व्यवहाराबाबतही कलमाखालील गुन्हे दाखल असल्याचे लक्षात आल्यावर कारखान्याची भागीदारी तोडली,’ अशी माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर यांनी दिली.

मिरजेच्या प्रचारात ‘टी-२०’ची रंगत

$
0
0
विधानसभा निवडणुकीस अवघ्या आठ दिवसांचा अवधी असून, सर्वच उमेदवारांना मतदारांशी संपर्क साधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. मिरजेत काँग्रेसचे सिद्धार्थ जाधव, भाजपचे सुरेश खाडे, राष्ट्रवादीचे बाळासाहेब होनमोरे, शिवसेनेचे तानाजी सातपुते, अपक्ष उमेदवार अॅड. सी. आर. सांगलीकर यांच्यात पंचरंगी लढत चुरशीची होणार असल्याची चिन्हे आहेत.

सलग सुट्यांमुळे कास बहरले

$
0
0
सलग चार दिवस सुट्टया असल्यामुळे कास पठार, बामणोली आणि ठोसेघर या सातारा शहरापासून जवळ असलेल्या पर्यटनस्थळी पर्यटकांनी गर्दी केली होती. चार दिवसांत दहा हजारांहून अधिक पर्यटकांनी भेट देऊन कास पठारावरील पुष्पोत्सवाचा आनंद घेतला.

आयजीच्या ज‌िवावर बायजी उदार

$
0
0
‘आयजीच्या जीवावर बायजी उदार’ या म्हणीची प्रचिती निवडणुकीच्या दरम्यान येत आहे. विशेषतः कोल्हापूर दक्षिण व उत्तर मतदारसंघातील बड्या उमेदवारांचे समर्थक व अनेक नगरसेवक विधानसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुढील वर्षी होणाऱ्या नगरसेवक पदासाठी फिल्डींग लावत आहेत.

छुप्या मदतीसाठी हालचाली

$
0
0
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा अखेरचा टप्पा सुरू असल्याने उमेदवारांसह पडद्यामागील सूत्रधारांची यंत्रणा वेगाने कार्यरत झाली आहे. बहुरंगी लढत असल्याने मतांतील फरक नगण्य असणार हे उमेदवारांनी गृहीत धरले आहे.

‘नोटा’च्या वापराची शक्यता कमीच

$
0
0
लोकसभेच्या निवडणुकीत देशात प्रथमच नकाराधिकार (नोटा) वापरण्याचा अधिकार मतदारांना मिळाला. ‘नोटा’ अधिकाराचा देशात अनेक ठिकाणी मतदारांनी वापर केला. आता केवळ सहा महिन्यानंतर होत असलेल्या राज्यातील विधानसभा निवडणुकीत सर्वच मतदारसंघात बहुरंगी लढती होणार आहेत.

बस नदीत कोसळून ८ भाविक ठार

$
0
0
शिर्डीहून पंढरपूरकडे जाणाऱ्या आंध्रप्रदेशमधील खासगी लक्झरी बसला भीषण अपघात होऊन त्यात ८ भाविक ठार, तर १५ भाविक जखमी झाले आहेत. आज सकाळी हा अपघात झाला.

स्टार प्रचारक नसल्याने अडचण

$
0
0
भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेससाठी शरद पवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अस्तित्व दाखवण्यासाठी राज ठाकरे प्रचाराचे रान उठवीत आहेत.

स्टार प्रचारक नसल्याने काँग्रेसची अडचण

$
0
0
भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेनेच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेससाठी शरद पवार व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अस्तित्व दाखवण्यासाठी राज ठाकरे प्रचाराचे रान उठवीत आहेत.

पोस्टल मतांवर‘डोळा’

$
0
0
हुरंगी लढतीमुळे सर्वच मतदारसंघात दोनचार मतांनाही लाखमोलाची किंमत आली आहे. त्यामुळे उमेदवार हरतऱ्हेचे प्रयत्न करत आहेत.

आमदारकीसाठी पायपीट

$
0
0
सकाळी लवकर बाहेर पडायचे, मतदारसंघात पोहोचायचे, कुठे कोपरा सभा तर कुठे पदयात्रा. एका भागातून दुसऱ्या भागात. ना नाष्ट्यासाठी सवड ना विश्रांतीसाठी थांबा. अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचून आमदारकी मिळवण्यासाठी उमदेवारांची एकच पायपीट सुरू आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images