Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

फलटण येथे स्वाइन फ्लूने एकाचा मृत्यू

$
0
0
सातारा जिल्ह्यात एकीकडे पावसाची संततधार सुरू असतानाच दुष्काळी पट्ट्यातील फलटण शहरात मात्र स्वाइन फ्लूची भीती निर्माण झाली आहे. शहरातील प्रसिद्ध उद्योजक उदय उत्तमराव भोसले (४५) यांचा पुणे येथील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार सुरू असताना शुक्रवारी मृत्यू झाला.

शांतता राखण्याची दोन्ही तालमींकडून ग्वाही

$
0
0
त्र्यंबोली यात्रेच्या मिरवणुकीवेळी शुक्रवारी झालेला वाद हा तरुणांच्या कॉलेज कॅम्पसमधील इर्षेतून झाला.

गणेशोत्सवापूर्वी खड्डे बुजविणार

$
0
0
शहरातील खड्डे गणेशोत्सवापुर्वी बुजवण्यात येतील. तसे आदेश प्रशासनाला दिले आहेत असे महापालिकेचे स्थायी समिती सभापती रमेश पोवार यांनी शनिवारी सांगितले.

‘राजर्षी शाहू’ मालिकेचे प्रसारण ५ ऑगस्टपासून

$
0
0
राजर्षी शाहू छत्रपती कृतज्ञता प्रतिष्ठानच्या वतीने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावरील लोकराजा राजर्षी शाहू या मालिकेचे प्रसारण येत्या ५ ऑगस्टपासून प्रसारित होत आहे.

एक हजार आरक्षित जागा रिक्त

$
0
0
शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गच्या (आरटीई) वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकांसाठी आरक्षित असलेल्या जागांपैकी शहरात सुमारे एक हजार जागा रिक्त राहिल्या आहेत.

दीड महिन्यांनी कोल्हापुरात सूर्यदर्शन

$
0
0
दीड महिन्यापासूनच्या संततधार पावसाने शनिवारी दिवसभर विश्रांती घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून ढगांआड गेलेल्या सूर्याचे दर्शन झाल्याने नागरिकांना शनिवारचा दिवस खास वाटत होता.

वर्षभरात तीन हजार पदे रिक्त

$
0
0
सरकारी खात्यांमध्ये सर्वाधिक संख्या असलेल्या जिल्ह्यातील वर्ग ३ व वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांपैकी सव्वा तीन हजार कर्मचारी निवृत्तीच्या मार्गावर आहेत.

कॉलगर्ल रॅकेटचा पर्दाफाश

$
0
0
आर. के. नगरातील एका बंगल्यावर शनिवारी राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकून कॉलगर्ल्सच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत तीन महिला व दोन पुरुष अशा पाचजणांना अटक करुन त्यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला.

सर्व्हिस टॅक्स भरा, अन्यथा कारवाई

$
0
0
देशात अद्याप १७ लाख लोकांनी सर्व्हिस टॅक्स भरलेला नाही. त्यात कोल्हापूर विभागातील १७ हजार जणांचा समावेश आहे.

३ जागा ‘स्वाभिमानी’ला?

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप-आरपीआय-स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार झाल्याचे वृत्त आहे.

...मरणाने केली सुटका

$
0
0
सलग १५ दिवस कोसळत असलेल्या पावसाचा फटका सर्वांनाच बसला. पंचगंगा नदीच्या पातळीत सतत वाढ होत असल्यामुळे अनेक पक्षी झाडावर अडकून पडले होते.

विठुरायासाठी आकर्षक सजावट

$
0
0
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी गेली १८ दिवस अखंड भाविकांना दर्शन देऊन थकलेला विठुराया आजपासून विश्रांती घेत आहे. देवाला उत्साह वाटावा यासाठी संपूर्ण विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांच्या सजावटीने सजविण्यात आले आहे.

अॅड. पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळला

$
0
0
येथील महाराष्ट्र केसरी पैलवान सजय पाटील यांच्या खून प्रकरणातील संशयित अॅड. उदयसिंह पाटील यांनी केलेला जामिनासाठीचा अर्ज शुक्रवारी साताराचे जिल्हा व सत्र न्यायाधिश ए. पी. रघुवंशी यांनी फेटाळून लावला.

ग्रामविकास मंत्र्यांना लोकसभा लढवावी लागेल

$
0
0
‘पक्षाचा आदेश असेल तर ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांना हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवावीच लागेल,’ असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार विलासराव शिंदे यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

सांगलीत जेमतेम पाऊस

$
0
0
कोयनेतून पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे कृष्णेला पूर आला आहे. प्रत्यक्षात मात्र जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. शिराळा व वाळवा तालुका वगळता इतर तालुक्यात जेमतेम पाऊस पडला आहे.

वारणा काठावरील वाहतूक सुरळीत

$
0
0
शिराळा तालुक्यात पावसाचा जोर शुक्रवारपासून कमी झाला आहे. वारणा नदीचा पूरही काही प्रमाणात ओसरला आहे.

दलित, ओबीसींना घेऊन आरक्षणाचा लढा

$
0
0
मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या मराठा आरक्षण संघर्ष समितीने आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी आता निवडणुकीत उतरायचे ठरवले आहे. यासाठी समितीने दलित आणि ओबीसींनाही सोबत घेतले आहे.

‘दौलत’बाबत आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक

$
0
0
हलकर्णी (ता. चंदगड) येथील बंद अवस्थेत असणारा दौलत साखर कारखाना सुरु करण्याबाबत मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत शिष्टमंडळाची बैठक झाली.

मुलींसाठी मुरगूडमध्ये शिवसेनेची हेल्पलाइन

$
0
0
सडकसख्याहरींना रोखण्यासाठी मुरगूड (ता.कागल) येथील शाळा महाविद्यालयाच्या ठिकाणी आणि परिसरात इशारा फलक उभे करुन शिवसेनेने आपली स्वत:ची हेल्पलाइन सुरु केली आहे.

शिरोळ तालुक्यात पूरस्थिती ‘जैसे थे’

$
0
0
पावसाचा जोर ओसरला असला तरी धरणातून पाण्याचा विसर्ग होत असल्याने शिरोळ तालु्क्यात पूरस्थिती ‘जैसे थे’ आहे. दरम्यान, पुराचे पाणी घरात शिरल्याने नृसिंहवाडी, कुरूंदवाड, हेरवाड या गावातील १०७ कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images