Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

बाइकचा थरार...

0
0
कोल्हापूर ते पुणे अगर मुंबई मोटारसायकलवरून जाणारे बाइकर्स काही कमी नाहीत. पण बाइक राइडचा खरा कस लागतो तो हिमालयात. बायकिंगचे हे लाँग रुटचे अल्टिमेट डेस्टिनेशन अनुभवण्याची क्रेझ कोल्हापूरकरांमध्ये वाढत आहे. गेल्या काही वर्षांत लेह, लडाख, कारगिलपासून ते अगदी भूतानपर्यंत बाइक रॅलीचा अनुभव घेणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

सातारा,कराडमध्ये पाऊस ओसरला

0
0
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पडणा-या पावसाचा जोर शुक्रवारी ओसरला. पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी साडेबारा फुटांवर उघडलेले कोयना धरणाचे दरवाजे तिथेच स्थिर ठेवण्यात आले आहेत.

कर्मचा-यांना कामांवर घेण्याचा आराखडा करा

0
0
महापालिकेतील १५३ रोजंदारी कर्मचा-यांना कामावर घेण्यासाठी आराखडा तयार करावा, असा आदेश कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना दिला.

इस्लामपूरात नागरिकांची पिळवणूक

0
0
तहसिल कार्यालयाच्या आवारात एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. त्यातच प्रतिज्ञापत्रावर (अफिडेव्हिट) ओळखीची सही घ्यावी असा नवा आदेश सरकारने काढल्याने एजंटाना आणखीन संधी उपलब्ध झाली आहे.

सुतारवाड्यातील पुरग्रस्तांचे स्थलांतर

0
0
पंचगंगा व कृष्णा नदीच्या पुराची पातळी वाढतच असल्याने प्रशासनाने गुरुवारी मध्यरात्रीपासून नदीकाठावरील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यास प्रारंभ केला.

'डाउन'ला हरवून प्रथमेश 'अप'!

0
0
प्रथमेश दाते हा डीकेटीईमध्ये सहाय्यक ग्रंथपाल म्हणून काम करतो. लायब्ररीत त्याचा वावर उत्साहाने भरलेला असतो. पुस्तके देताना-घेताना त्याने मुलांशी आणि प्राध्यापकांशी आपुलकीचे नाते जपले आहे.

'कृष्णा' इशारा पातळीपर्यंत

0
0
सांगलीत कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी इशारा पातळीपर्यंत पोहचली असल्याने शहराच्या लोकवस्तीत पुराचे पाणी शिरत आहे. शुक्रवारपर्यंत ४५ कुटुंबाना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे.

मराठा आरक्षणासाठी लोकसभा लढवणार

0
0
'लोकसभा निवडणुकीच्या आधी मराठा समाजाच्या आरक्षणाचा निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन करण्यात येईल.

कुरुंदवाडमधील कुटुंबांचे स्थलांतर

0
0
शिरोळ तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली असली तरी नद्यांची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. शुक्रवारी अंकली पुलाजवळ कृष्णा नदीची पातळी चार फुटाने तर पंचगंगेची पातळी अडीच फुटाने वाढली.

उसावर माव्यासह अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव

0
0
भुदरगड तालुक्यात ऊसावर करपा सदृश अज्ञात रोगाबरोबर लोकरी माव्याचाही प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला आहे. यात ऊस पिकाचे शेकडो एकर क्षेत्र या रोगाला बळी पडले आहे.

पोलिस व्हॅन हल्ला : संशयितांना पोलिस कोठडी

0
0
पोलिस व्हॅन हल्लाप्रकरणी शाहूवाडी पोलिसांनी अटक केलेल्या येलूर पैकी जाधववाडी येथील २५ संशयित आरोपींना ३० जुलैपर्यंत पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

विवाहितेच्या संशयास्पद मृत्यूनंतर सासरच्या घराची मोडतोड

0
0
कोते (ता.राधानगरी) येथे एका विवाहितेचा संशयितरित्या मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडली.

गटारीत रसायनयुक्त पाणी

0
0
येथील शाहू पुतळ्याजवळील डोंबिवली बँकेच्या कंपाऊंड लगतच्या गटारीतून हजारो लिटर रसायनयुक्त प्रोसेसचे उग्र वास येणारे गरम पाणी सोडल्याचे आज दिसून आले.

मुरगूडचा तलाव ओसंडून वाहिला

0
0
बांधकामाचा उत्कृष्ट नमुना, तीन किलोमीटरचा परीघ आणि गेल्या ९० वर्षात थेंबाचीही गळती नसलेला येथील सर पिराजी तलाव ओसंडला.

टाउनश‌पिसाठी सिडको सक्रिय

0
0
कोल्हापुरात वाढत असलेल्या गर्दीला पर्याय म्हणून कात्यायनी परिसरात स्वतंत्र टाऊनशीप वसवण्याच्या प्रस्तावात पुढील पाऊल म्हणून सिडकोने हालचाली सुरू केल्या आहेत.

खड्ड्यांचे दणके दिवाळीपर्यंत

0
0
संततधार पावसामुळे रस्तेदुरुस्ती करणे शक्य नसल्याचे महापालिका प्रशासनाने गुरुवारी स्पष्ट केले.

जागर नव्हे आता गोंधळ घालू

0
0
'मराठा आरक्षण मिळविण्यासाठी आता माघार घेतली जाणार नाही. राज्य सरकारला जाग आणण्यासाठी यापुढे नुसता जागर घालणार नाही, तर सरकारची प्रतिमा पुढे ठेऊन राज्यभर गोंधळ घालू' असा इशारा शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष, आमदार विनायकराव मेटे यांनी शुक्रवारी दिला.

स्वच्छतेची पाटी कोरीच...

0
0
मुलांना मूल्यशिक्षणाद्वारे स्वच्छतेचे धडे देणाऱ्या शाळांमधील स्वच्छतागृहांची पाटी मात्र कोरीच आहे. अतिशय गलिच्छ अवस्थेतील बाथरूम्स आणि स्वच्छता करण्यात होणारी हेळसांड यामुळे शालेय मुलींच्या आरोग्यावर घातक परिणाम होत आहेत.

दाखला... देशाच्या प्रगतीचा

0
0
स्थळ : कुठल्याही पालिकेतला जन्म-मृत्यू नोंदणी विभाग. वेळ : पालिकेचे कर्मचारी कार्यालयात हजर असतात ती.

प्रायोगिक रंगभूमीसाठी प्रयोगशील लेखक हवेत

0
0
ज्याला परिवर्तनाचा ध्यास आहे, समाजमन बदलण्याची आस आहे आणि प्रवाहाविरोधातील नजर आहे त्याला प्रायोगिक रंगभूमीवर करण्यासारखे खूप आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images