Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

'त्यांना' बाबासाहेबांचा विसर!

$
0
0
‘रिपब्लिकन चळवळीची वाताहात पाहून अनेक राष्ट्रीय नेते सोयीस्करपणे भूमिका बदलून जातीयवादी पक्षांशी घरोबा करत आहे. अशा संधीसाधूंना बाबासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे’ अशी टीका पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे यांनी केले.

दोन लाखांची चोरी

$
0
0
मुरगूड येथे रविवारी रात्री पाच ठिकाणी घडलेल्या चोरीच्या घटनेचा छडा लागायच्या आत सोमवारी रात्री ज्ञानेश्वर कॉलनीत आणखी एक घर फोडून चार तोळ्यांचे सोन्याचे जिन्नस आणि रोख ८० हजार असा सुमारे दोन लाखांचा मुद्देमाल लंपास केला. चोरीची ही घटना मंगळवारी सकाळी निदर्शनास आले.

कोल्हापूरमध्ये मतदार नोंदणी

$
0
0
आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रशासकीय तयारीसाठी जिल्हा प्रशासनाची लगबग सुरु झाली आहे. मतदार नोंदणीपासून मतदान यंत्र तपासणी, स्टाफ डाटा आदींची प्रक्रिया सुरु आहे.

'इबोला'विषयी जनजागृती

$
0
0
इबोला हा संसर्गजन्य रोग आपल्याकडे अजूनतरी अजिबात नसल्याने कोणीही घाबरू नये. यापेक्षा किरकोळ गोष्टींची फक्त दक्षता घ्या, असे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.

खोत यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

$
0
0
प्रा. सुभाष खोत यांना जाहीर झालेल्या ‘रोल्फ नेवांल्लिना’ पुरस्कारामुळे इचलकरंजी परिसरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनपर प्रतिक्रिया उमटल्या. खोत यांनी अवघ्या ३६व्या वर्षीच हा पुरस्कार मिळविला आहे.

केंद्र सरकारपुढे राज्याचे लोटांगण

$
0
0
वर्षानुवर्षे महाराष्ट्रात असणाऱ्या येळ्ळूरचा फलक काढून टाकण्यामुळे ते कर्नाटकात जाते कसे? मराठी अस्मितेवर वेळोवेळी केंद्राने घाला घातलाय.

उसाच्या बिलावरून तणाव

$
0
0
सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचे एकमेव आमदार आणि सध्या खासगी तत्वावर चालविण्यास दिलेल्या रयत-कुमुदा शुगरचे संस्थापक विलासकाका पाटील-उंडाळकर व प्रशासनाने ऊस बिल देण्यावरून फसवणूक केला आहे, असा आरोप करीत शेतकऱ्यांनी बुधवारपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

‘कुपोषणमुक्त जिल्हा’ ओळख बनवूया

$
0
0
‘कोल्हापूरसारख्या सधन व सुशिक्षित जिल्ह्यात कुपोषित बा‌लके असणे हे भूषणावह नाही. त्यामुळेच आम्ही ‘सृदृढ बालक, सृदृढ समाज’ हे अभियान राबवत आहोत. या अभियानातून शंभर टक्के यश अपेक्षित आहे.

स्थायीत खडाजंगी

$
0
0
अधिकारी आ​णि नगरसेवक यांच्यात गेले काही दिवस सुरू असलेला संघर्ष आणि वादावादी बुधवारी उफाळून आली. स्थायी समितीच्या बैठकीला लवकर आणि उशिरा येण्याच्या कारणावरून सदस्य आणि अधिकारी यांच्यात सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळेत चांगलेच मानापमान नाट्य घडले.

आंदोलनाचा ‘स्वाभिमानी’चा इशारा

$
0
0
सांगली जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांचा अपवाद वगळता बऱ्याच साखर कारखान्यांनी ऊसाचा दुसरा हप्ता देण्याबाबत टाळाटाळ चालविली आहे. हुतात्मा, राजारामबापू, क्रांती, विश्वास या कारखान्यांनी दुसरा हप्ता दिला आहे, पण इतर कारखाने त्याबद्दल बोलायलाच तयार नाहीत.

‘दक्षिणे’त युतीला उमेदवार मिळेना

$
0
0
विधानसभेसाठी दक्षिण मतदारसंघातून काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचे नाव निश्चित आहे, पण त्यांच्या विरोधात महायुतीचा उमेदवार कोण? याबाबत निर्णय झाला नाही.

जादा जागांसाठी राष्ट्रवादीची रणनीती

$
0
0
कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील विजयानंतर विधानसभेच्या जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने प्रयत्न चालवला आहे. त्यासाठी विद्यमान आमदारांबरोबर शिरोळ, कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघावर हक्क सांगण्याची तयारी चालवली आहे.

‘येळ्ळूर’प्रश्नी साहित्यिक गप्प का?

$
0
0
‘येळ्ळूर’प्रश्नी साहित्यिकांचा आवाज का उमटत नाही, असा सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा डॉ. माधवी वैद्य यांनी केला.

उषा, ऐश्वर्या, नीला अंतिम फेरीत

$
0
0
प्रचंड जल्लोषात पाच तास रंगलेल्या आणि प्रत्येक फेरीगणिक चुरस वाढत गेलेल्या ‘मटा श्रावणक्वीन’ स्पर्धेतील प्राथमिक फेरीत डॉ. उषा आंग्रे, ऐश्वर्या टोणपे आणि नीला कुलकर्णी यांची पुण्यात होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड झाली.

इचलकरंजीच्या सुपुत्राचे अभिनंदन

$
0
0
प्रा. सुभाष खोत यांना जाहीर झालेल्या ‘रोल्फ नेवाल्लिना’ पुरस्काराचे वितरण बुधवारी सेऊल (द. कोरिया) येथे समारंभपूर्वक करण्यात आले. खोत यांना मिळालेल्या या पुरस्कारामुळे इचलकरंजी परिसरातील सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातून अभिनंदनपर प्रतिक्रिया उमटल्या.

चंद्रकांत गुडेवार सोलापूर आयुक्त

$
0
0
सोलापूर महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांची राजकीय दबावाखाली अवघ्या ११ महिन्यांत बदली करण्याचा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आदेश हायकोर्टाने रद्द केला असून, गुडेवार यांना त्वरित आयुक्तपदाचा कार्यभार घेण्याचे आदेश दिले आहेत.

मूर्तीच्या उंचीचा मुद्दा कायम

$
0
0
गणेशमूर्तीची उंची जास्त असल्यामुळे प्रतिष्ठापनेची मिरवणूक आणि विसर्जन मिरवणुकीत येणाऱ्या अडचणी टाळण्यासाठी मूर्तीची उंची कमी करण्याचा निर्णय मंडळांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले होते.

अशासकीय प्रशासकांमुळे कार्यकर्त्यांची सोय

$
0
0
लोकसभा निवडणुकीमध्ये मोदी लाटेमुळे सत्ता गमवाव्या लागलेल्या काँग्रेसने आता विधानसभा हातची जाऊ नये म्हणून राष्ट्रवादीपुढे नमते घेण्यास सुरुवात केली आहे. भ्रष्टाचारामुळे संचालक मंडळ बरखास्त करुन प्रशासक नेमलेल्या राज्यातील चार बाजार समितींवर अशासकीय प्रशासकांची नियुक्ती केली आहे.

मराठा तरुणांनी मार्केटिंग तंत्र शिकावे

$
0
0
‘मराठा तरुणांनी मार्केटिंगचे तंत्र आत्मसात करावे,’ असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांनी केले. मराठा आरक्षण लढ्यातील नेत्यांच्या सत्कार समारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

हिम्मत असेल तर विधानसभा लढवा!

$
0
0
शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी कोणत्याही विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवावी, असे आव्हान स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष नितेश राणे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिले.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images