Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

चित्रपट महामंडळाकडे अकाउंटंट नाही

$
0
0
वर्षाकाठी लाखो रुपयांची देवघेव करणाऱ्या आणि २० हजार सभासदांकडून येणाऱ्या वर्गणीचा हिशोब ठेवणाऱ्या अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाकडे गेल्या चाळीस वर्षांपासून अकाउंटच नाही.

खामकरच्या घराची झडती

$
0
0
पनवेलचा तहसिलदार आशिया श्री व भारती श्री अशी ओळख असलेल्या सुहास खामकर यांच्या प्रतिभानगरातील फ्लॅटची कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने झडती घेतली.

काठावरच्या इच्छुकांकडे लक्ष

$
0
0
सन्मान-आत्मसन्मानाचा पुढे केलेला मुद्दा, स्वतंत्र लढण्याची दोन्ही पक्षांकडून सुरू असलेली तयारी या पार्श्वभूमीवर अखेर दोन्ही काँग्रेसची आघाडी होण्याचे संकेत स्पष्ट होत आहेत.

टेंबलाईवाडीच्या टाक्या गळक्या

$
0
0
टेंबलाईवाडी येथे मंदिराच्या शेजारून जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूलाच ३० लाख लिटर क्षमतेच्या पाण्याच्या तीन टाक्या आहेत. प्रत्येक टाकीची क्षमता १० लाख लिटरची आहे.

थेट पाइपलाइनचा मार्ग खडतरच

$
0
0
थेट पाइपलाइनसाठी संपादित करायचा मार्ग महापालिकेसाठी खडतरच ठरणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अद्याप प्रशासनाने मार्गाचा नकाशा, क्रॉस रस्त्यासंदर्भातील उपाययोजना, पूल आणि जागेची भरपाई यासंबंधीचा आराखडाच दिला नाही.

प्राध्यापकांची प्रतीक्षा

$
0
0
राजर्षी छत्रपती शाहू महाराज मेडिकल कॉलेजने व्यवस्थापनातील त्रुटी दूर केल्याने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) ने प्रथम वर्ष प्रवेशासाठी १५० जागा भरायला रवानगी दिली आहे.

पोलिसांना मिळाले नवे ‘सोर्स’

$
0
0
घटना घडल्यावर जागेवर पोलिस उशीरा येतात, पोलिसांच्या खबऱ्यांची यंत्रणा कमकुवत आहे... पोलिसांकडे पुराव्यांची कमतरता असते... या नेहमीच्या आक्षेपांना आता कदाचित पुर्णविराम मिळण्याची शक्यता ‌दिसत आहे.

सदैव तत्पर आपत्ती व्यवस्थापन

$
0
0
दरवर्षी अतिवृष्टी आणि महापुराचा पावसाळ्यात धोका असतो. या धोक्यात कमीतकमी हानी व्हावी यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला जीवाचं रान करावं लागतं.

‘त्या’ शाडूतून शंभरावर मूर्ती

$
0
0
गणेशमूर्तींसाठी वापरण्यात येत असलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी), रासायनिक रंगांमुळे होणारे प्रदूषण रोखण्यासाठी शाडूच्या मूर्तींकडे वळणाऱ्या नागरिकांच्या संख्येत वर्षागणिक वाढ होत आहे. पण त्याही पुढे जात या शाडूंच्या मूर्तींचे विसर्जन घरामध्येच करुन तो शाडू मूर्तींसाठी कुंभारांकडे देणाऱ्यांची संख्याही वाढत आहे.

बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ

$
0
0
कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीवरील सरकारी प्रशासकांचा कारभार संपुष्टात आला असून राज्य सरकारने पंधरा जणांचे अशासकीय प्रशासकीय मंडळ नियुक्त केले आहे. अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार तर उपाध्यक्षपदी प्रा. निवास पाटील आहेत.

पारंपरिक ऊर्जेला गॅसिफायरचा पर्याय

$
0
0
पारंपरिक ऊर्जासाधनांची वाढती किंमत, भविष्यातील यामध्ये जाणवणारी तूट आणि ग्लोबल वॉर्मिंग या पार्श्वभूमीवर द एनर्जी रिसर्च इन्स्टिट्यूट आणि स्वीस एजन्सी फॉर डेव्हलपमेंट अँड कोऑपरेशन (सीडीएस) यांच्यावतीने ‘मॉडर्न बायोमास तंत्रज्ञानाचा’ पुरस्कार करण्यात येत आहे.

स्थानिकांचा तज्ज्ञांना ‘धडा’

$
0
0
पंचगंगा प्रदूषण रोखण्यासाठी उपाय सुचवण्यासाठी हायकोर्टाने ज्या तज्ज्ञांना नेमले. त्या तज्ज्ञांनाच आता प्रदूषण रोखण्यासाठी स्थानिक नागरिकांकडून सूचना घेण्याची वेळ आली.

मुरगूडचा सरपिराजी तलाव भरला

$
0
0
९१ वर्षांत थेंबाचीही गळती नसलेला, बांधकामाचा उत्कृष्ट नमुना, तीन किलोमीटरचा परीघ असलेला मुरगूड (ता. कागल) येथील सरपिराजी तलाव गुरुवारी ओसंडून वाहू लागला. यावर्षी पावसाने महिन्याहून अधिक काळ ओढ धरल्याने तलाव कधी भरणार याकडे मुरगडकरांसह शिंदेवाडी, यमगेवासीयांचे लक्ष लागले होते.

सायकलपटूचे ‘सॅल्युट २०१४’

$
0
0
देशाचे संरक्षण करणाऱ्या जवानांना प्रोत्साहन, शहिदांना अभिवादन करण्याबरोबरच देशभरात निसर्गसंवर्धनाचा संदेश देण्यासाठी शिरोळचा सायकलपटू तब्बल १५ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास करणार आहे.

विद्यार्थ्यांसाठी एकच PRN

$
0
0
शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल वेळेत लावण्यासाठी परीक्षा विभागाने नवे पाऊल उचलले आहे. कार्यक्षेत्रातील तिन्ही सीनिअर कॉलेजमध्ये कार्यशाळा घेणार आहे. निकालाचे कामकाज टेन्शन फ्री होण्यासाठी सर्वच घटकांशी कनेक्टिव्हीटी वाढविली जाणार आहे.

भवानी मंडप नो पार्किंग

$
0
0
जिल्हा परिषद व छत्रपती देवस्थान ट्रस्टने दाखवलेल्या सहकार्यामुळे भवानी मंडप ‘नो पार्किंग झोन’ होणार आहे. मेन राजाराम हायस्कूलच्या मैदानावर पार्किंग व्यवस्था करण्यात येणार आहे. २५० चारचाकी व तीनशे मोटरसायकल पार्किंगची व्यवस्था या मैदानावर होणार आहे. लवकरच पार्किंगची यंत्रणा कार्यान्वित होण्याचे संकेत शहर वाहतूक नियंत्रण शाखेने दिले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस ‘कॉलेजमध्ये’

$
0
0
राष्ट्रवादी काँग्रेसने विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या निर्णयाची माहिती राष्ट्रवादी कॅम्पस कॉर्नर अभियानाव्दारे प्रत्येक कॉलेजमध्ये जाऊन मांडली. गुरुवार पासून या अभियानाची सुरुवात झाली असून १० ऑगस्टपर्यंत अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

मेडिकल स्टोअर्स ऑनलाइन

$
0
0
कोणत्या मेडिकलमध्ये औषधांचा किती साठा आहे?, औषधांची एक्स्पायरी डेट व त्याच्या किंमती याची माहिती एक क्लिकवर मिळावी यासाठी सर्व मेडिकल्स स्टोअर्स ‘ई-मिलन’ सॉफ्टवेअरने कनेक्ट केली जाणार आहेत. कोल्हापूर केमिस्ट असोसिएशनच्यावतीने जिल्ह्यातील २ हजारहून अधिक मेडिकल स्टोअर्स आगामी एका वर्षात ऑनलाइन होणार आहेत.

प्रभातची तुतारी अंधारात

$
0
0
कोल्हापुरात मराठी चित्रपटनिर्मितीची मुहुर्तमेढ रोवणाऱ्या प्रभात चित्रकंपनीचा स्मृतिस्तंभ असलेल्या तुतारी मानस्तंभाचे उद्घाटन होऊन वर्ष उलटले तरी अद्याप हा स्तंभ अंधारातच आहे. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे महापालिकेकडे गेल्या एक वर्षापासून या स्तंभावर फोकस लाइटची सोय करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

शूरा मी वंदिले

$
0
0
कोल्हापूरचे सुपुत्र, संगीतसूर्य केशवराव भोसले यांची आज ९ ऑगस्ट रोजी १२४ वी जयंती. केशवराव भोसले म्हणजे मराठी संगीत रंगभूमीला लाभलेले एक ईश्वरी वरदान. ९ ऑगस्ट १८९० हा त्यांचा जन्मदिवस. त्यानिमित्त केशवरावांचा जीवनपट उलगडण्याचा प्रयत्न...
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images