Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

उजनी धरण प्लसमध्ये

$
0
0
पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे उजनी धरणाच्या जलसाठ्यात मोठी वाढ झाली असून, जूनच्या पहिल्या महिन्यात वजा ५० टक्के असलेल्या उजनी धरणाने बुधवारी प्लसच्या दिशेने वाटचाल केली.

नूतन आयुक्त गुडेवार यांचा दणका

$
0
0
सोलापूर महानगरपालिकेचे नूतन आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी रूजू होऊन पंधरा दिवस उलटले नाहीत, तोच अधिकारी व कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे.

चांदोलीचे दरवाजे सव्वादोन मीटरवर

$
0
0
शिराळा तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे चांदोली धरणाचे दरवाजे १.७५ मीटरवरून २.२५ मीटरपर्यंत उघडण्यात आले आहेत.

जीवन प्राधिकरणाला १ ऑक्टोबरची डेडलाइन

$
0
0
गेल्या तीन वर्षांपासून जलवाहिन्या टाकण्याची कामे अद्याप रेंगाळलेलीच असून, जीवन प्राधिकरणाकडून ते काम अजून एक वर्ष तरी पूर्ण होण्याची शक्यता नसल्याने पालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.

शहरात त्र्यंबोली यात्रेची धामधूम सुरू

$
0
0
आधुनिकतेचे वारे वाहू लागले असले तरी कोल्हापूर शहराने ग्रामीण बाज जपला आहे. आषाढाच्या सरी कोसळू लागल्या की, करवीरकरांना वेध लागतात ते त्र्यंबोली देवीच्या यात्रेचे.

आणखी १०० गावे संपर्कहीन

$
0
0
कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर वाढल्याने धरणाचे दरवाजे बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता दहा फुटांवरून साडेबारा फुटांवर उचलण्यात आले. सध्या नदीपात्रात ६२ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

गर्भलिंग चाचणी : हॉस्पिटलवर धाडी टाका

$
0
0
'गर्भलिंग चाचणी व स्त्री-भ्रूणहत्या करणाऱ्या हॉस्पिटलवर सिव्हिल सर्जन व महापालिका आरोग्य अधिकाऱ्यांनी नियमित धाडी टाकाव्यात,' अशी मागणी स्त्री-भ्रूणहत्याविरोधी संघर्ष समितीने उपायुक्त अश्विनी वाघमळे यांच्याकडे केली.

संशयित तरुणाला पिस्तुलासह अटक

$
0
0
सांगलीतील गणपती मंदीरानजीक गुंडाविरोधी पथकाच्या पोलिसांनी संशयावरून पाठलाग करून पकडलेल्या राहुल तानाजी पवार उर्फ ठोमके (वय २७) याच्याकडे दीड लाख रुपये किमतीची भारत सरकारच्या आयुध निर्माण फॅक्टरीत बनवलेली बत्तीस बोअरची रिव्हॉल्व्हर आणि तीन जिवंत काडतुसे सापडली.

नळपाणी योजना पुराच्या पाण्यात

$
0
0
कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्याने कृष्णा व कोयना नदीच्या पाणीपातळीत दिवसभरात तब्बल पाच फुटाने वाढ झाली आहे.

अखेर प्रेमाचा विजय...!

$
0
0
शाहूवाडी तालुक्यातील सातवे येथील रूपाली कृष्णात खामकर आणि धनंजय भगवान गोरड यांचा आंतरजातीय विवाह झालेला. त्याला खामकर कुटुंबीयांचा प्रखर विरोध होता.

पावसाचा जोर ओसरला

$
0
0
राधानगरी, काळम्मावाडीसह जिल्ह्यातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर बुधवारी ओसरला असला तरी पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ सुरूच आहे.

तरुणीस छेडणा-या रोडरोमियोला चोप

$
0
0
मोबाइल एसएमएसच्या माध्यमातून एका तरुणीला गेल्या काही दिवसांपासून त्रास देणाऱ्या राजू प्रदीप पाटील (वय २३, रा. योगेश्वरी कॉलनी, पाचगाव) याला मुलीच्या नातेवाइकांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरात बुधवारी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले.

संस्थांची धावपळ जुन्या कायद्यासाठी

$
0
0
सरकारकडून नवीन सहकार कायद्याबाबत अद्याप स्पष्ट निर्देश आलेले नाहीत. भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळायच्या असतील तर जुन्या कायद्याप्रमाणे १५ ऑगस्टपूर्वी सर्वसाधारण सभा घ्यावी लागणार आहे.

कोरफडीपीसून ३ लिटर ओषधनिर्मिती

$
0
0
वाढदिवस करता करता पर्यावरणाबरोबरच व्यावहारिक ज्ञानाचा अनोखा धडा शिवाजी पेठेतील शिवाजी मराठा हायस्कूलमधील विद्यार्थ्यांनी गिरवला आहे.

शेकाप लढविणार लोकसभा

$
0
0
भारतीय शेतकरी कामगार पक्षाने आगामी २०१४ ची लोकसभेची निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत करण्यात आली.

कृष्णेची पातळी ३० फुटांवर

$
0
0
सांगलीनजीक कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत असून, बुधवारी सायंकाळी पाण्याची पातळी ३० फुटांवर गेल्याने पहिल्या टप्प्यात बाधित होणारी पाच कुटुंबे महापालिका प्रशासनाने सुरक्षित स्थळी हलविली.

अब्रुनुकसानीबद्दल १० कोटींचा दावा

$
0
0
कार्यपद्धतीतील नियमांचे उल्लंघन करण्याबरोबरच न घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करून सीबीआय व तपास अधिकारी चित्तरंजन पोळ यांनी जाणीवपूर्वक विशिष्ट हेतूने आपल्याविरुद्ध खटला दाखल केला.

माव्याचे 'ब्लॅक' सुरू

$
0
0
राज्य सरकारने गुटख्यानंतर आता मावा, सुगंधित सुपारी, खर्रा यावर बंदी घातली आहे.

‘महाराष्ट्र टाइम्स’च्यावतीने ‘थँक्यू पॅरेंट्स’ ग्रीटिंग स्पर्धा

$
0
0
प्रत्येकाच्या आयुष्याला सर्वांगसुंदर करण्यासाठी आई-वडिलांची भूमिका महत्त्वाची असते. आपल्याला स्वावलंबी बनविण्यासाठी ते नेहमी आयुष्याशी दोन हात करत असतात. हे आपल्याला माहीत असते.

यशोगाथा जिद्दीची...

$
0
0
बुधवारी लागलेल्या एमपीएससी परीक्षेत ज्या मुलांनी यश संपादन केले त्यातील बहुतेकजण ग्रामीण भागातील आहेत. प्रशासकीय सेवेत करिअर करायचे, पोलीस अधिकारी बनायचे. परिस्थितीचा बाऊ न करता या परीक्षेत यश मिळवायचेच या ध्येयाने प्रेरित होऊन या परीक्षार्थींनी यश मिळविले. या उमेदवारांनी या यशानंतर स्वप्नपूर्तीचा प्रवास उलगडला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images