Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हे देणे सुंदर व्हावे…

$
0
0
अमृता मोरे, पवन सोनुले, दीपक घोलपे आणि शुभांगी साळोखे… ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांनी - अर्थात तुम्ही - दिलेल्या भरघोस आर्थिक पाठबळावर यशस्वी शैक्षणिक घोडदौड करत असलेल्या विद्यार्थ्यांची नावे.

रंकाळा तलाव शुद्धिकरणाकडे

$
0
0
शाम सोसायटी आणि परताळा येथील सांडपाणी शुक्रवारी ड्रेनेजलाइनकडे वळवण्यात आले. या दोन्ही नाल्यातून एक कोटी लिटर सांडपाणी आता ड्रेनेजव्दारे दुधाळी पंपिंग स्टेशनकडे जाणार आहे. त्यामुळे तलावात मिसळणारे बहुतांशी सांडपाणी रोखणे यापुढे शक्य होणार आहे.

वेदोक्ताच्या घाटावर ‘पुराण’कथा

$
0
0
ज्या वेदोक्त प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आणि आधुनिक कोल्हापूरच्या इतिहासाला वेगळे वळण दिले तो पंचगंगा घाट सध्या वेगळ्या कारणांनी रोज चर्चेत आहे. पाणी कमी झाल्याने खुली झालेली मंदिरे, शि‌वलिंग आणि बहुतांशी मूर्ती पाहण्यासाठी गर्दी होऊन घाटावर जत्रा भरू लागली आहे.

पंचगंगेवर दैवतीकरणाचा ‘घाट’!

$
0
0
पावसाने ओढ दिल्यामुळे पंचगंगा नदीचा घाट उघडा पडला आणि घाटावरील समाधी मंदिरे उघडी पडली, ती पाहण्यासाठी गर्दी होत आहे. काही हौशी संशोधक त्यासंदर्भात चुकीची माहिती देऊन पंचगंगा घाटाचे दैवतीकरण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

‘मुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही’

$
0
0
गेल्या आषाढीला आश्वासन देऊनही राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा न करणारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना यंदा आषाढीची सराकरी महापूजा करू न देण्याचा इशारा वारकरी नेते बंडा तात्या कराडकर यांनी दिला आहे. विठ्ठल मंदिराजवळील शिवाजी चौकात रस्त्यावर हजारो वारकरी भजन करीत बसणार असून शांततेच्या मार्गाने मुख्यमंत्र्यांना रोखणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नगरसेविका माधुरी नकाते राष्ट्रवादीत?

$
0
0
संभाजीनगर प्रभागातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या नगरसेविका माधुरी नकाते राष्ट्रवादीत जाण्याची शक्यता आहे. ताराराणी आघाडीच्या सदस्या म्हणून त्या महापालिकेत स्वतंत्र राहणार होत्या. पण ही आघाडी नोंदणीकृत नसल्याने नोंदणी होईपर्यंत त्यांना राष्ट्रवादी आघाडीत सहभागी व्हावे लागणार आहे.

आषाढी यात्रेवर दुष्काळाचे सावट

$
0
0
वैष्णवांचा महासोहळा असलेल्या आषाढी यात्रेवर दुष्काळाचे दाट सावट आहे. यंदा भाविकांच्या संख्येत निम्म्याने घट जाणवू लागली आहे. जुलै महिना उजाडला तरी राज्यात पावसाने हजेरी न लावल्याने आता दुबार पेरणीचे संकट आलेल्या बळीराजाने पांडुरंगाला पावसाचे साकडे घालूनही पावसाने पाठ फिरविल्यामुळे भाविकांनी यात्रेकडे पाठ फिरविल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

मुख्यमंत्र्यांना पूजा करू देणार नाही

$
0
0
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा न लागू करणारे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना यंदा आषाढी यात्रेची सरकारी महापूजा करू न देण्याचा इशारा वारकरी नेते बंडातात्या कराडकर यांनी दिला आहे.

बदलत्या लाइफस्टाइलमुळे धोका

$
0
0
डॉ. अनिल कुरणे यांनी गेली दोन वर्षे केलेल्या संशोधऩासाठी मुलांच्या दैनंदिन अभ्यासाबरोबरच प्रश्नावलीचाही वापर केला गेला. सर्व मुलांना प्रश्नावलीच्या माध्यमातून प्रश्न विचारले होते. मुलांचे खाणे, खेळणे व टीव्ही पाहण्याची वेळ, जंक फूडबाबत त्यांची स्वत:ची आवड अशा प्रश्नांचा यात समावेश होता.

संपामुळे सीपीआर हाउसफुल्ल

$
0
0
विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट ‘अ’ संघटनेच्या (मॅग्मो) संपाच्या पाचव्या दिवशी निदर्शने व राज्य सरकारच्या निषेधाचे आंदोलन करण्यात आले. सलग पाचव्या दिवशी सरकारी ग्रामीण दवाखान्यांमध्ये वैद्यकीय अधिकारी गैरहजर असल्याने रुग्णांनी छत्रपती प्रमिलाराजे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा पर्याय स्वीकारला.

मसाई पठारावर ओल्या पार्ट्या

$
0
0
प‌श्चिम घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे तेथे असलेले अनेक टेबललँड. पठार या नावाने परिचित असलेल्या या टेबललँडमध्ये सातारा येथील कास, कोल्हापुरातील मसाई, वझरे, मोरजाई अशी पठारे परिचित आहेत. कोल्हापूरपासून जवळ असलेल्या पन्हाळ्यानजीकचे मसाई पठार हे पश्चिम घाटातील विस्तीर्ण पठारांपैकी आणि जैवविविधेतच्या दृष्टीने समृद्ध असे पठार आहे.

कळंबा तलावाचे सुशोभिकरण लवकरच

$
0
0
नैसर्गिक वातावरणात निखळ फिरण्याचा आनंद मिळावा, ऐतिहासिक तलावाचे संवर्धन होऊन पाण्याचा स्त्रोत बळकट करण्यासाठी कळंबा तलावाचे सुशोभिकरण करण्यात येणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेत सुशोभिकरणाचे काम अडकण्याची शक्यता निर्माण झाली होती.

‘सीओई’ अभ्यासक्रम बंद

$
0
0
राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये (आयटीआय) सेंटर ऑफ एक्सलन्स अंतर्गत अॅडव्हान्स मोड्यूलचे जे कोर्सेस सुरू होते ते यावर्षापासून बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आता झाडाच्या पानांचीही चोरी

$
0
0
पैसा मिळवण्यासाठी म्हणून किंमती वस्तूंची, वाहनांची चोरी समजू शकते, पण ज्यावर केवळ दोन चार रुपयेच मिळतात अशा ‘सायकस पाम’ या झाडांच्या पानांची चोरी शहरातील बंगल्यांमधून, नर्सरीमधून होऊ लागली आहे.

LBT विरोधात व्यापारी आक्रमक

$
0
0
एलबीटी हटवण्यासाठी व्यापाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली असून येत्या काही दिवसांत एकदिवसीय महाराष्ट्र बंदची हाक देण्यात येणार आहे. तसेच व्यापारी शिवसेनेचे कार्या‌ध्यक्ष उद्धव ठाकरे यांची सोमवारी किंवा मंगळवारी भेट घेणार आहेत.

गाळमुक्त रंकाळा...

$
0
0
सांडपाणी मिसळण्याच्या दुखण्यावर उपाय शोधल्यानंतर महापालिका आता रंकाळ्यात साठलेला गाळ काढण्याच्या तयारीला लागली आहे. अजूनपर्यंत रंकाळ्यातील गाळ काढला नसल्याने तेथील गाळाचे मोजमाप करण्यासाठी प्रथम सर्व्हे करण्यात येणार असून त्यानंतर तो काढण्यासाठीचा प्रकल्प आराखडा बनवण्यात येणार आहे.

हे देणे सुंदर व्हावे…

$
0
0
अमृता मोरे, पवन सोनुले, दीपक घोलपे आणि शुभांगी साळोखे… ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या वाचकांनी - अर्थात तुम्ही - दिलेल्या भरघोस आर्थिक पाठबळावर यशस्वी शैक्षणिक घोडदौड करत असलेल्या विद्यार्थ्यांची नावे.

शाळकरी मुलांमध्ये वाढली स्थूलता

$
0
0
शहरातील शाळकरी मुलांमध्ये स्थूलतेचा धोका प्रमाणाबाहेर वाढल्याचा निष्कर्ष सात शाळांमधील ३३०० विद्यार्थ्यांसंदर्भात झालेल्या संशोधनानंतर समोर आला आहे. संशोधनापैकी तब्बल सतरा टक्के मुलांचा यात समावेश असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. अनिल कुरणे यांच्या संशोधनातून समोर आले आहे.

इको- फ्रेंडली चार्जर मिटवेल चिंता

$
0
0
जंगल सफरीवर गेलात आणि मोबाइलची बॅटरी संपलीय... घरातील वीज गेली आणि तुमचा मोबाइल किंवा लॅपटॉपही चार्ज करायचाय?... तर मग चिंता करायची गरज उरणार नाही. चूल किंवा गॅस पेटवून स्वयंपाक करताना तुमचा मोबाइल सहज चार्ज करण्याचे इको- फ्रेंडली तंत्र ‘नासा’चे भारतातील समन्वयक धैर्यशील जगदाळे यांनी विकसीत केले आहे.

पॉलिटेक्निकची आज प्रोव्हिजनल लिस्ट

$
0
0
पॉलिटेक्निकच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी २७ जूनपासून सुरू झालेली प्रक्रिया रविवारी संपली. आतापर्यंत शासकीय तंत्रनिकेतनमधून १६५८ अर्जांची विक्री झाली असून, ११७३ अर्जांचे कन्फर्मेशन झाले आहे.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images