Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

विद्यापीठात रिक्त जागांसाठी पुनर्परीक्षा

$
0
0
नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजी, एम.एस.डब्ल्यू (यशवंतराव चव्हाण रूरल स्कूल ऑफ डेव्हलपमेंट) आणि एम.बी.ए.(दूर शिक्षण केंद्र) अभ्यासक्रमांसाठीच्या रिक्त जागासाठी रविवारी पुनर्परीक्षा झाली.

आपत्कालीन सेवा सज्ज

$
0
0
मुसळधार पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. दिवसभर कोसळणा-या पावसाने दैना उडविली. शहरात ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी झाली.

४२ पैकी १६ खून अनैतिक संबंधांतून

$
0
0
गेल्या वर्षभरात कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या ४२ खुनांपैकी १६ खून अनैतिक संबंधांतून झाल्याची माहिती समोर आली आहे.

कोयनेचे दरवाजे ४.५ फुटांवर

$
0
0
कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरूच असून, रविवारी सकाळी आठ वाजते धरणाचे सहा वक्र दरवाजे साडेचार फुटांपर्यंत उचलण्यात आले.

खड्डे कोण बुजवणार?

$
0
0
रस्ते विकास प्रकल्पातील रस्त्यांचा दर्जा चांगला नसल्याचा आरोप करणाऱ्यांवरच आक्षेप घेणाऱ्या ‘आयआरबी’ कंपनीचे पितळ उघडे पडले आहे.

पंचगंगा इशारा पातळीकडे

$
0
0
गेली चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने पंचगंगेची पाणीपातळी ३६.२ फूट झाली आहे.

विजापूरजवळ अपघातात १८ जण ठार

$
0
0
कर्नाटकातील विजापूरजवळ ट्रॅक्स आणि खासगी बसची धडक होऊन झालेल्या अपघातात १८ जण ठार झाले आहेत. हे सर्व भाविक गाणगापूरहून परत येत होते. मृतांमध्ये तीन महिला आणि एका लहान मुलाचाही समावेश होता. अपघातात मृत सर्व जण सांगली जिल्ह्यातील रहिवाशी होते.

कोयनेच्या सुरक्षेचा प्रशासनाने घेतला आढावा

$
0
0
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. याबाबत राज्य सरकारच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून धरणाच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला आहे.

‘यंत्रसामग्री मागणीचे प्रस्ताव तत्काळ तयार करा’

$
0
0
‘सीपीआरमधील विविध विभागांकरीता आवश्यक यंत्रसामुग्रीकरता मागणीचा प्रस्ताव तत्काळ तयार करुन द्या. याबाबत पाठपुरावा करुन त्याची कार्यवाही केली जाईल’ अशी सूचना आमदार राजेश क्षीरसागर यांनी सीपीआर प्रशासनासमवेत शनिवारी झालेल्या बैठकीत केली.

मातीवरील रॉयल्टी त्वरित रद्द करा

$
0
0
मातीवरील रॉयल्टी रद्द करावी, त्याशिवाय कुंभार समाजाला व्यवसाय करणे शक्य नाही असे गा‍‍‍‍‍‍‍‍ऱ्हाणे कुंभार समाजाच्या मेळाव्यात मांडण्यात आले. यावेळी ‘कुंभार समाजावरील अन्याय दूर होण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करू’ असे आश्वासन खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी दिला.

परराज्यांतील तरुणाईलाही पावनखिंड ट्रेकची भुरळ

$
0
0
ऐतिहासिक पावनखिंडीतील लढाई ही मराहाराष्ट्राच्या इतिहासातील एक सोनेरी पान मानले जाते. १३ जुलै १६६० रोजी विशाळगडनजीक पावनखिंड - घोडखिंडमध्ये झालेल्या या लढाईत ज‌िथे इतिहास घडला तो थरार अनुभवण्यासाठी अशा ठिकाणी परराज्यातील तरूणाई ट्रेकसाठी अधिक पसंती देऊ लागले आहेत.

अतिरिक्त गर्दीमुळे ‘ट्रॅफिक जॅम’

$
0
0
स्टेशन रोड हा शहरातील प्रमुख मार्ग आहे. या मार्गावरून वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते. रेल्वेमधून प्रवास करणाऱ्यांची रोजची संख्या साठ हजाराहून अधिक आहे. साहजिकच रेल्वे स्टेशनमुळे स्टेशन रोडवर वाहतुकीचा मोठा ताण आहे.

महापालिकेच्या दुर्लक्षामुळे गावठाणात पार्किंगचा बोजवारा

$
0
0
शहरात गावठाणासाठी व बिगर गावठाणासाठी पार्किंगचे वेगवेगळे नियम आहेत. महापालिका त्या नियमानुसार बांधकाम परवानगी देत असते. पण बांधकाम पूर्णत्वाचा दाखला दिल्यानंतर महापालिका आपली जबाबदारी संपल्याचे मानते.

सोलापुरात संततधार

$
0
0
सोलापुरात गेल्या चार दिवसांपासून सोलापुरात पावसाची हजेरी कायम असून, सोमवारी दिवसभर पावसाची संततधार सुरूच होती. संपूर्ण दिवसभर पाऊस असल्याने शहरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळित झाले होते.

धरणगस्तांचा आंदोलनाचा इशारा

$
0
0
वांग-मराठवाडी धरणाचा सांडवा व गेटमधून आठ हजार क्युसके पाण्याचा विसर्ग होत असतानाही पाण्याची फुग पाणलोट क्षेत्रातील गावांमध्ये शिरली आहे. अधिकाऱ्यांनी केवळ पाहणी दौर करण्यापेक्षा उपाययोजना करावी.

कोयनेला धोका नाही

$
0
0
सध्या सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. याबाबत राज्य सरकारच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडून धरणाच्या सुरक्षिततेचा आढावा घेण्यात आला आहे.

चारशे भूखंडांचा पालिकेला शोध

$
0
0
सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेच्या मालकीचे असून, गेली अनेक वर्षे ज्या भूखंडाच्या सातबारावर महापालिकेचे नाव नव्हते, अशा ४०० भूखंडांचा गेल्या वर्षभरात शोध घेऊन त्याच्या उताऱ्यावर, सिटी सर्व्हे प्रॉपर्टी कार्डवर महापालिकेच्या नावाची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती आयुक्त संजय देगावकर यांनी सोमवारी दिली.

कण्हेर, तारळी, महूतूनही विसर्ग सुरू

$
0
0
सातारा जिल्ह्यातील धरणांतून पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी कण्हेर धरणातून ११ वाजता १२८२ क्युसेक पाणी सोडण्यास सुरुवात झाली.

लैंगिक ज्ञानाविषयी अशास्त्रीय माहितीने गोंधळ

$
0
0
‘लैंगिक ज्ञानाविषयी अशास्त्रीय माहितीने तरूणाईत गुंता वाढतो आहे. वयात येताना जे नैसर्गिक बदल होतात, त्याविषयी कसलाही संकोच न बाळगता, युवा-युवतींनी त्याला सामोरे जावे’, असे मत सामाजिक कार्यकर्त्या डॉ. राणी बंग यांनी व्यक्त केले.

रिक्षात विसरलेला लॅपटॉप प्रामाणिकपणे परत

$
0
0
रिक्षात विसरलेला लॅपटॉप नेमका कुणाचा हे शोधून संबंधित संगणक अभियंता असलेल्या तरुणीस तो प्रामाणिकपणे परत करण्यात आला. याबद्दल विलास रुपसिंग गोसावी (वय २५, रा. वडणगे, करवीर) या रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणाबद्दल शहर वाहतूक शाखेतर्फे सोमवारी सत्कार करण्यात आला.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images