Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 37216 articles
Browse latest View live

हजार पोलिस बंदोबस्तासाठी

$
0
0
निवडणुकीत उमेदवारांकडून बळाचा वापर होऊ नये व मतदान प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी पोलिस प्रशासनाने परराज्य, परजिल्ह्यातील एक हजारांहून अधिक पोलिस कर्मचारी कोल्हापुरात दाखल झाले आहेत.

निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज

$
0
0
लोकसभा निवडणुकीसाठी १७ एप्रिलला होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. ३१३७ केंद्रांमध्ये नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून, या सर्वांना बुधवारी (दि. १६) आपापल्या ठिकाणी नियुक्तीचे लेखी आदेश जिल्हाधिकारी राजाराम माने यांच्याकडून सोमवारी देण्यात आले आहेत.

प्रचाराच्या तोफा थंडावणार

$
0
0
कोल्हापूर व हातकणंगल्यास सांगली, सातारा, माढा, सोलापूर, पुणे या पश्चिम महाराष्ट्रातील व मराठवाड्यातील १८ मतदारसंघांमध्ये प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी (१५ एप्रिल) संपणार आहे.

गजर ‘चांगभलं’चा

$
0
0
गुलालाच्या उधळणीत ‘जोतिबाच्या नावाने चांगभलं,’चा गजर करत चार लाखांवर भाविकांनी सोमवारी जोतिबाचे दर्शन घेतले. भाविकांतही लोकसभेच्या निवडणुकीत कुणाचे ‘चांगभलं’ होणार आणि कुणाच्या नशिबात ‘गुलाल’ असणार याचीच चर्चा रंगली.

धरणग्रस्त, शेतमजूर महिलांचे प्रश्न अधांतरीच

$
0
0
‘धनी जाऊसनी वीस वर्सं झाली... पदरी तीन मुलं...ना गावात घर ना रानात शेत...दुसऱ्याच्या शेतात काम करुन दोन येळचं पोट कसंबसं भागवायचं. घर चालवायचं...निवडणुकी हाईत. प्रचारासाठी लोकभी गावात येत्यात...

शक्तिप्रदर्शनासह तोफा धडाडल्या

$
0
0
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांच्या प्रचारार्थ राज्य व राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. पदयात्रा, कोपरा सभा, जाहीर सभा, भेटीगाठी, जंगी शक्तिप्रदर्शन या माध्यमातून गेले पंधरा-वीस दिवस प्र्रचार चांगलाच रंगला.

मतदान यंत्रणा ‘ऑन’

$
0
0
कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांत गुरुवारी (दि.१७) मतदान होत असून, त्याच्या प्रक्रियेसाठी मंगळवारपासून निवडणूक यंत्रणा ‘ऑन’ झाली.

पुण्याचे तीन विद्यार्थी ठार

$
0
0
पुणे-बेंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कामेरी विठ्ठलवाडीजवळ (जि. सांगली) फॉर्च्युनर कार उलटून झालेल्या अपघातात पुण्यातील तीन विद्यार्थी जागीच ठार तर अन्य दोघेजण जखमी आहेत. जखमींवर येथील राजारामबापू हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले.

मी तुमचा कायमचा सेवक

$
0
0
‘मोदी फॉक्टरमुळे लोकशाही धोक्यात आली आहे. लोकशाही, देशाची अखंडता आणि सर्वधर्मसमभाव कायम ठेवण्याची आपली सर्वांचीच जबाबदारी आहे. काहीही झाले तरी देशात एकच फॅक्टर चालतो, तो म्हणजे जनतेच्या प्रेमाचा फॅक्टर मी कालही तुमचा सेवक होतो, आजही आहे आणि उद्या वाट्टेल ती परिस्थिती निर्माण झाली तरी तुमचा सेवक म्हणून राहणार आहे.

सोलापुरात प्रचाराच्या तोफा थंडावल्या

$
0
0
सोलापूर लोकसभा मतदार संघात गेल्या २० दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी थंडावल्या. या मतदार संघात एकूण १६ उमेदवार उभे असले तरी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि महायुतीचे शरद बनसोडे यांच्यात मुख्य लढत होत आहे.

दिग्गजांच्या प्रचाराने सांगलीत चुरस वाढली

$
0
0
सांगली लोकसभा मतदार संघात गेल्या पंधरा दिवसांपासून सुरू असलेली प्रचाराची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी पाच वाजता थांबली. लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांकडून प्रतीक पाटील उभे असून त्यांना महायुतीच्या संजय पाटील यांनी चांगलेच आव्हान दिल्याने आरोप-प्रत्यारोपांनी वातावरण ढवळून निघाले.

प्रतीक पाटलांची रॅली; संजयकाकांची पदयात्रा

$
0
0
सांगली लोकसभा मतदार संघातील जाहीर प्रचाराच्या तोफा मंगळवारी सायंकाळी थंडावल्या. आघाडीचे उमेदवार प्रतीक पाटील यांच्या प्रचारार्थ छत्रपती उदयनराजे भोसले, माजी मंत्री मदन पाटील यांनी सांगलीतून लक्षवेधी गर्दीची रॅली काढून स्टेशन चौकातील जाहीर सभेने प्रचाराची सांगता केली तर भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांनी सांगलीतील विविध भागातून पदयात्रा काढून मतदारांच्या भेटी गाठी घेतल्या.

मतदान केद्रांवर होणार उपचार

$
0
0
लोकसभा निवडणुक प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या (ता.१७) सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होणाऱ्या मतदानासाठी होणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात निवडणूक आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.

नवे कपडे न मिळाल्याने आत्महत्या

$
0
0
नवीन कपडे घेण्यास पालकांनी विलंब केल्याच्या कारणावरून जीवन बाळासो यादव (वय १४, रा. सांगवडे, ता. करवीर) या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता ही घटना उघडकीस आली.

शहरात हनुमान जयंती उत्साहात

$
0
0
शंख, तुतारी, डमरु, झांज या मंगलवाद्यांच्या गजरात शहरातील विविध ठिकाणच्या मंदिरात हनुमान जयंती साजरी करण्यात आली. फुलांनी सजविलेली पालखी, जन्मकाळ सोहळा, सुंठवडा वाटप आणि हनुमान स्त्रोत, अशा भक्तिपूर्ण वातावरणात हनुमान जयंती साजरी झाली.

योग्य उमेदवार निवडा

$
0
0
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सांगता मंगळवारी झाल्याने सर्वसामान्य लोक कोणता उमेदवार निवडून येणार याबाबत पैज लावतात. कार्यकर्ते राजकारणासाठी आपापसात भांडतात. नेते मात्र कार्यकर्त्यांचा वापर करून घेतात.

लोकांच्या त्रासाचे आम्हाला काय?

$
0
0
‘जादाची मुदत घ्या पण १५ एप्रिलपर्यंत काम पूर्ण करा,’ अशी रंकाळ्याच्या ड्रेनेज कामासाठी महापौरांसह महापालिका सभागृहाने दिलेली जादाची मुदतही कंत्राटदाराने मंगळवारी ओलांडली. तेथील परिस्थिती पाहता अजूनही महिनाभर काम चालण्याची स्थिती आहे.

मेकअप करा घरच्या घरी ...

$
0
0
घरगुती समारंभ असो अथवा ऑफीसमधील एखादी पार्टी, चेहऱ्याला आकर्षक आणि शोभेल असा मेकअप करणे आज आवश्यक बाब बनली आहे. परंतु त्यासाठी प्रत्येकवेळेस ब्युटी पार्लरमध्ये जाणे सर्वांनाच सहज शक्य होत नाही.

‘उदं गं अंबे’च्या गजरात रथोत्सव

$
0
0
नगरप्रदक्षिणेच्या मार्गावर काढलेल्या रंगीबेरंगी रांगोळ्या, फुलांच्या पाकळ्यांचा गालिचा, उदं गं अंबेचा अखंड गजर आणि भाविकांची गर्दी अशा मंगलमय वातावरणात मंगळवारी रात्री नउ वाजता महाद्वारातून करवीर निवासिनी श्री महालक्ष्मीच्या चांदीच्या रथाची मिरवणूक काढण्यात आली.

रॅलीसह भेटीगाठींवर भर

$
0
0
जाहीर प्रचाराचा समारोप म्हणजे जोरदार शक्तिप्रदर्शन झालेच पाहिजे या समीकरणाला छेद देत जिल्ह्यातील बहुतांशी उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन टाळले. शहरांत प्रत्येक प्रभागामधील घराघरापर्यंत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्यासाठी उमेदवारांनी पदयात्रा काढण्याबरोबरच वैयक्तिक भेटीगाठी घेतल्या.
Viewing all 37216 articles
Browse latest View live




Latest Images